PhonePe cha password kasa change karyacha ?

PhonePe cha password kasa change karyacha ?

Contents hide
1 PhonePe cha password kasa change karyacha ?


तर मंडळी तुम्हाला पण जाणून घ्याचा आहे का PhonePe पासवर्ड कसा बदलायचा ? तर मित्रांनो आज तुम्हाला या बद्दल माहिती आपल्या या ब्लॉग वर मिळणार आहे. मित्रांनो फक्त तुम्हाला सांगितलेल्या स्टेप्स बरोबर करायच्या आहेत. 

 

PhonePe आजकालच्या  ऑनलाईन पेमेंट देण्यासाठी या युगामध्ये खूप महत्वपूर्ण झालेला आहे. आपल्या भारतात आणि महाराष्ट्रामध्ये व अन्य राज्यमध्ये सुद्धा याचा वापर खूप प्रमाण मध्ये होऊ लागला आहे.


PhonePe हा एक असा हि Unified Payment Interface (UPI )  प्लॅटफॉर्म आहे जो आपल्या वापरकर्त्याला allow करतो आपल्या पैशांना देवाण घेवाण करण्यासाठी आणि ते पण बिना बँक अकाउंट विना IFSC कोड. तुम्हाला फक्त mobile number/ VPA हवा असतो दुसर्यां पैसे पाठ्वण्याकरिता आणि ते पण काही सेकंद मध्ये. 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

 

 

पण खूप वेळा असं होत कि आपल्याला आपल्या PhonePe Password लक्ष्यात राहत नाही नाहीतर आपला password दुसऱ्याबरोबर लीक होऊन जातो. तर मित्रांनो या करिता जाणून घेऊव्या कसा तुम्ही तुमचा PhonePe Password change करू शकता. आणि मित्रांनो तुम्ही PhonePe account जेव्हा बनवतात तेव्हा सुद्धा PhonePe Password लक्ष्यात राहण्याजोगे ठेवा. 

PhonePe मध्ये पासवर्ड कसे चेंज करायचा ? 

इथे मित्रांनो खाली तुम्हाला सांगेल स्टेप बी स्टेप आपल्या PhonePe मध्ये पासवर्ड कसे चेंज करायचा ? 

Step 1: सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या फोन मध्ये PhonePe app उघडायचं आहे 

Step 2: PhonePe app मध्ये गेलात नंतर तुम्हाला तुमच्या Profile picture वर टॅप करायचा आहे बघायचा आहे. 

Step 3: त्या नंतर सर्वात खाली स्क्रोल करून खालच्या बाजूस “Change Password” हा पर्याय दिसेल, त्या वर क्लिक करा . 

Step 4: आता तुम्हाला तुमचा current password भरायचा आहे , नंतर proceed वर क्लिक करायच. 

Step  5:  नंतर मित्रांनो नवीन password टाका आणि शेवटी Confirm वर tap करा.

Step 6: तुमचा PhonePe password successfully change झालेला असेल. 

 

PhonePe  Password का बदलावा ?

आपल्या कधीतरी  PhonePe password बदलावा लागतो कारण कि कधी कोणी दुसऱ्या व्यक्ती ने आपला Password माहित करून घेतला व त्याला माहित पडला तर तो गैरफायदा घेऊन पैसे ट्रान्फर करू शकतो आणि दुसरं कारण म्हणजे आपण आपला Password विसरलो असेल तेव्हा यामुळे आपल्याला PhonePe Password बदलावा लागतो. 

अशा स्तितीं मध्ये आपल्या PhonePe Password जरूर चेंज करावा, तो कसा बदलायचा सर्व माहिती व स्टेप्स वरती दिल्या आहेत. 

 

आज तुम्ही काय शिकलात 

मला आशा आहे कि मी तुम्हा लोकांना PhonePe पासवर्ड कसा बदलायचा या बद्धल संपूर्ण महत्वपूर्ण माहिती दिली आहे. आणि मी आशा करतो कि तुम्हाला PhonePe मध्ये पासवर्ड कसा चेंज करायचा या हे माहित झाले असेल आणि हे तुम्हांला समजलं असेल.  मित्रांनो कृपाकरुन तुम्हला विनंती आहे कि ही महत्तवपूर्ण माहिती आपल्या परिवार, मित्र आणि जवळच्या व्यक्ती बरोबर हि माहिती शेअर करा  Share करा आपला शेजार्यांना, घरातल्याना, कारण कि आपल्या मध्ये एक जागरूकता होईल आणि या मुले सर्वाना लाभ होईल. 

मित्रांनो माझ्या या ब्लॉग वर हमेशा असेच काही नवीन नवीन आणि हेल्पफुल माहिती मिळत राहील आणि हे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पण फायदेमंद होऊ या करिता आपल्या या ब्लॉग वर share करत असतो आणि ह्या माहित्या तुम्हाला मिळत राहतील अजून काही नवीन माहिती तुम्हाला जाणून हव्या असतील व काही Suggestion  असतील तर नक्की खाली कॉमेंट बॉक्स मध्ये नमूद करा व तुम्ही अजून सांगू शकता तुम्हाला  कशावर माहिती हवी, मी जरूर प्रयत्न करेल ती माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याची.

तुम्हाला हा लेख फोनेपे PhonePe पासवर्ड कसा बदलायचा कसा वाटला ते तुम्ही मला comment करून सांगा, मला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घायचा आहे आणि त्यामधून अजून काहीतरी शिकायला मिळेल आणि काही गोष्टी मध्ये सुधार करायला मिळेल. मित्रांनो आपली हि पोस्ट तुम्ही Social Networks जस कि Facebook, Twitter, WhatsApp वर share करू शकता. 

 

Leave a Comment