Online Gas Booking, कस करतात माहीत आहे का?

मला माहित आहे तुम्ही उत्साहित असाल आणि तुम्हाला सुद्धा हे जाणून घायचं आहे की Online Gas Booking कसा करायचा ? तर मित्रांनो ही पोस्ट आणि ही माहिती आपल्या या ब्लॉग वर खास तुमच्यासाठी घेऊन आलोय. मित्रांनो इथे आज आपण या विषयांवर संपूर्ण आणि अतिमहत्वपूर्ण माहिती करून घेणार आहोत की शेवटी आपण घरी बसल्या Online Gas Book करू शकतो. 

 

गैस कसा ऑनलाइन बुक करायचा (एचपी, इंडेन, भारत)?

 
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

मित्रांनो यापुढे तुम्ही तुमचा गैस LPG cylinder ची बुकिंग आपली घरात comfort ने सुद्धा करू शकता अगदी मोबाईल वर बटणं दाबून buttons ला click करून. सर्व Gas Providers जसं की Indane Gas, Hp Gas, Bharat Gas या सर्वांचे आप आपले online LPG booking services आहेत, या मध्ये जाऊन उपभोक्ता आपला अकाउंट बनवून Online Apply सुद्धा करू शकतो.

Online Gas Booking
Online Gas Booking

 

खाली मी काही सोप्या स्टेप्स दिल्या आहेत ज्या तुमच्या साठी महत्वाचे असतील, या steps follow करत तुम्ही तुमचा LPG cylinder प्राप्त करू शकाल.

Step 1: सर्वप्रथम तुम्हाला Indane Gas, Hp Gas, Bharat Gas या तीनपैकी कोणत्याही एका गॅस प्रोव्हायडरमध्ये नोंदणी करावी लागेल, त्यानंतरच तुम्ही ऑनलाइन बुकिंग करू शकता.
Step 2: Account बनवल्या नंतर त्यात login करा.
Step 3: एकदां का तुम्ही logged in झाल्यावर तुमच्या समोर account ची सर्व माहिती दिसेल.
Step 4: त्यानंतर तुम्हाला खूप सारे option बघायला मिळेल तिथे तुम्ही भरपूर services चा फायदा घेऊ शकता.
Step 5: जर तुम्हला फक्त Gas Booking करायचा असल्यास सर्वात पहिला option निवड ज्याचं नाव Order/Track your refill.
Step 6: हे निवड केल्यावर तर तुम्हाला payment चा देखील option मिळतो जे तुम्ही त्याचा उपयोग Online किंवा cash on delivery साठी करू शकता.
Step 7: जर तुम्ही payment option निवडला तर तुमच्या समोर एक स्क्रीन येईल जिथे तुमच्या distributer च नाव, Delivery date, Email PAN numbe, phone number इत्यादी दिसतील.
Step 8:  असे करता तुम्ही तुमच्या Gas Booking साठी Online Order झालेली असेल.

Online Gas Booking करण्याचे काय फायदे आहेत?

तर चला जाणून घेऊया Online gas booking करण्याचे काय फायदे आहेत आणि काय benefits मिळतील.
1. ह्या करीत काही additional charges द्यावे नाही लागत
2. हे एक safe आणि convenient method आहे LPG Booking आणि refill करण्याकरिता.
3. ऑनलाईन बुकिंग मुळे तुम्हाला gas agency जाण्याची गरज लागत नाही आणि त्याच बरोबर distributor बरोबर सारख सारखं follow-ups घ्यावं नाही लागत.
4. Refill करीत तुम्ही बुकिंग कधी ही आणि कुठे ही करू शकता.
5. ह्यामध्ये payment method पण साधी आणि सोपी आहे
6. त्याचबरोबर तुम्ही केलेल्या ऑनलाईन बुकिंग delivery ची tracking सुद्धा करू शकता म्हणजे आपला गॅस घरपोच केव्हा होईल हे जाणून घेऊ शकता ऑनलाईन.

या बाबतीत गुगल वर विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्याचे उत्तर पहा.

प्रश्न १- गॅस सिलेंडर आपण कोण कोणत्या माध्यमातून ऑनलाईन मागवू किंवा बुक करू शकतो?
उत्तर – मोबाईल नंबर रजिस्टर करून, गॅस बुकिंग नंबर प्राप्त करून,मोबाईल अँप माध्यमातून, मेसेज पाठवून ह्याद्वारे आपण सिलेंडर भरू शकतो बुक करू शकतो ,ऑनलाईन मागवू शकतो.
प्रश्न २: जर तुम्हाला मोबाइल अँप्लिकेशन द्वारे गॅस सिलेंडर बुक करायचा असल्यास तर आपल्याला काय करावं लागेल?
उत्तर – मोबाइल द्वारे गॅस बुकिंग करायची असल्यास मोबाइल मध्ये application डाउनलोड करा,नंतर अँप मध्ये रजिस्ट्रेशन करा, नंतर सर्व details भरून तुम्ही अँप use करू शकता, अजून माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे उपभोक्ता दिलेल्या माहिती नुसार सोप्या पद्धतीने  गॅस बुकिंग करून घरपोच मागवू शकतो.
 

आज तुम्ही काय शिकलात?

 
मला आशा आहे की मी तुम्हा लोकांना ऑनलाईन गॅस बुकिंग कसे कराल या बद्धल सर्व माहिती दिली आहे आणि मी आशा करतो तुम्हा लोकांना HP गॅस बुक कसा करायचा या बद्धल सर्व माहीत झाले असेल.
माझी तुम्हा सर्व वाचकांना एक विनंती आहे तुम्ही ही माहिती तुमच्या शेजाऱ्यांना, तुमच्या relative’s तुमच्या घरच्यांसोबत तुमच्या मित्रांसोबत share करा, या मुळे आपल्यात एक जागरूकता राहील आणि यामुळे दुसर्यायाना खूप मोठा लाभ मिळेल, मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे या मुळे मी अजून नवीन नवीन माहिती तुमच्या पर्यंत पोहोचू शकू.
तुम्हाला हा लेख ऑनलाईन गॅस बुकिंग कसा करायचा कसा वाटला मला comment करून सांगा तुमचे अजून काही नवीन suggestion असतील तर मला समजतील आणि टीक्तउन मला आणि आपल्या वाचकांना काही तरी तुमच्या मुळे शिकायला मिळेल जर ही पोस्ट तुम्हाला आवडली असल्यास कृपया या पोस्ट ला social networks जस की Facebook, Twitter, WhatsApp इत्यादी वर share करा.

Leave a Comment