historical places in satara, सातारा वडुज गुरसाळे गाव

आज शनिवार आज पासून ३ दिवस सलग सुट्ट्या त्यातच एक झालेला प्लॅन    नमस्कार मित्रांनो मी आणि आपलं सर्वाचं स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये, आम्ही निघालोयत सातारा आपल्या महाराष्ट्रातील माझं आवडत्या जागेवर, सुट्टी आणि शनिवार आजपासून 3 दिवस सुट्ट्या मानून चाललोय सातारा ला सकाळी लवकर निघायचं होत पण नेहमी प्रमाणे उशीर झालाच आणि आम्ही निघालो सकाळी उशिरा, त्यात एक मित्र अजून …

Read more

forts in maharashtra | महाराष्ट्रातील गड किल्ले

महाराष्ट्रातील गड किल्ले आणि त्या बद्धल थोडी माहिती   मित्रांनो मी  शोधतोय महाराष्ट्रातील एकूण ३५०  हुन अधिक किल्ल्या बद्धल माहिती त्यातील खाली दिलेले पहिले १० किल्ल्या बद्धल माहिती अजून माहिती येतच राहणार अगोदर १० किल्ले या बद्धल माहिती जसे जसे माहिती मिळत जाईल तसे तसे या ब्लॉग्स वर माहिती पोस्ट करत राहील.  1.       Achala Fort अचला किल्ला   अचला किल्ला हा गिरिदुर्ग या …

Read more

रक्षाबंधन कधी करावे? | Raksha bandhan info in marathi

जाणून घ्या रक्षाबंधन कधी करायचे?   श्रावण पौर्णिमेला साजरा होणार रक्षाबंधन या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये रक्षाबंधन हा सण भाऊ बहीण याच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते, रक्षाबंधन दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते, हा रक्षाबंधन सण हा प्राचीन काळापासून श्रावण पौर्णिमेला साजरा होतो.    Raksha Bandhan info in marathi (रक्षाबंधन २०२१) :- …

Read more

One Day Mahuli Fort Trek Asangaon Maharashtra

Mahuli Fort Trek Asangaon: एक दुर्गत्रिकुट माहुली किल्ला अनेक सुळके असलेला लांबलचक २८०० फूट उंच असा हा किल्ला माहुलीगड या नावाने ओळखला जातो… Mahuli Fort Trek Asangaon: गडाच्या पायथ्यसही असणारे शिव मंदिर गणेश मंदिर फार सुंदर आहेत हि जी मंदिरे आहेत त्यांना सुद्धा इतिहास आहे. आपल्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्यातील शहापूर – आसनगाव जवळ एक दुर्गत्रिकुट आहे माहुलीगड, भंडारगड, आणि पळसगड …

Read more

Irshalgad Trek – Thrilling experience | Easy way to go Irshalgad fort | irshalgad in marathi

Irshalgad Trek । इरशाळगड ट्रेक    हा भारतातील महाराष्ट्रातील कर्जत माथेरान आणि पनवेल दरम्यान एक किल्ला आहे. प्रबलगड हा एक शेजारी किल्ला आहे. गडाचे क्षेत्रफळ मोठे नाही परंतु गडावर खडकातून अनेक पाण्याचे टाके आहेत मुख्य आकर्षण म्हणजे किल्ल्यावरच्या नेढ्यावर बसून पश्चिमेला पनवेल शहर तर पूर्वेला सह्याद्रीची अथांग डोंगररांग बघता येते. सर्वात जवळचे गाव इरशाळवाडी आहे.       इर्शाळगड ट्रेक …

Read more

श्री मलंग गड व हाजीमलंग गड, कल्याण | Malanggad Kalyan

श्री मलंग गड व हाजीमलंग गड, कल्याण   मलंग गड बद्धल माहिती  ठाणे जिल्हयातील कल्याण पासून दक्षिणेस सुमारे 16 कि.मी. अंतरावर आणि बदलापुर-अंबरनाथ रोड पासून 10 कि. मी. अंतरावर आत मधे  मलंगगड किल्ला आहे. मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मलंग किंवा हाजी मलंग या नावाने ओळखले जाते.      मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने बांधला. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर आहे आणि हाजीमलंग या मुसलमान साधूची कबर आहे. या कबरीच्या पूजेचा …

Read more

Place To Visit Near Kalyan | Lonad Caves

Lonad cave, Khandeshwari Mata Temple Lonad Cave: न पाहिलेले ठिकाण Place To Visit Near Kalyan Maharashtra लोनाड लेणी कल्याण पासून ११ किलोमीटर अंतरावर असून यासाठी २५-३० मिनिटे लागतात आणि भिवंडी पासून १३.९ किलोमीटर अंतरावर असून ३०-३५ मिनिटे लागतात. लोनाड लेणी अगदी मनाला शांती देणार हे ठिकाण आहे. कल्याण मधील व त्या जवळील पर्यटकांना माहीत नसलेलं हे ठिकाण आहे. हे ठिकाण …

Read more

dindigad shiv mandir bhiwandi | दिंडीगड शिवमंदिर, सोनाळे, भिवंडी, महाराष्ट्र

DINDIGAD SHIVMANDIR SONALE BHIWANDI MAHARASHTRA    The Story Behind Dindigad Dindigad Mahadev Shivamandir भिवंडी येथील सोनाळे जवळील गावात एक शेतकरी राहत होता. तो भगवान शंकर देवाचा भक्त होता. एकदा त्याला  प्रभू शंकर भगवानचे स्वप्न पडले आणि स्वप्नात शंकराने त्याला सांगितले की मी एका मोठ्या जंगलामध्ये ढिगाऱ्या खाली आहे आणि त्या जागेची एक नजर दिली त्याने मला सांगितले की माझ्यावर एक …

Read more

Top 10 Highest Paying Jobs in India | भारतातील सर्वोच्च १० पगाराच्या नोकर्‍या

Top 10 Highest Paying Jobs in India | भारतातील सर्वोच्च  १० पगाराच्या नोकर्‍या Highest Paying Jobs in India: भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुरूवातीस आणि वाढीसह, व्यावसायिक संधींमध्येही अशीच वाढीचा मार्ग दिसून आला आहे. आज, केवळ इंजिनियर किंवा डॉक्टर नाहीत जे चांगल्या पगाराच्या नोकरीस प्रारंभ करतात. आवश्यक पात्रतेसह भारतातील पहिल्या दहा सर्वात जास्त पगाराच्या नोकर्यांची यादी येथे आहे. बर्‍याच अभ्यासक्रमांसाठी, चांगली महाविद्यालये कॅम्पस भरती …

Read more

Top 10 Richest Person In India 2020 | भारतातील 10 श्रीमंत लोक 2020

India’s 10 Richest Billionaires In 2020 – Forbes   हे आहेत भारतातील 10 श्रीमंत लोक 2020 पर्यंत नेट वर्थ आहेतः शेअर बाजारात किरकोळ राजा राधाकिशन दमानी भारताचे दुसऱ्या क्रमांकावर श्रीमंत व्यक्ती बनले 1. मुकेश अंबानी| MUKESH AMBANI NET WORTH: $36.8 BILLION RESIDENCE: MUMBAI SOURCE OF WEALTH: PETROCHEMICALS, OIL & GAS 2 .राधाकिशन दमणी | RADHAKISHAN DAMANI NET WORTH: $13.8 BILLION …

Read more

Chhatrapati Shivaji Maharaj Chowk Kalyan – छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण

कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक बद्धल थोडक्यात माहिती पाहुयात, कल्याण शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौक हे केंद्र बिंदू आहे आणि आकर्षण सुद्धा, तर चला पाहुयात कल्याण शहर ऐतिहासिक कल्याण म्हणून का ओळखलं जात !

कल्याण शहर छत्रपती शिवाजी महाराज चौक

chhatrapati shivaji maharaj chowk kalyan maharashtra
chhatrapati shivaji maharaj chowk kalyan maharashtra

सोभावताली कल्याण मार्केट आहे , सुभाष मैदान आचार्य अत्रे हॉल आहे , टिळक चौक आहे तिथे खिडकी कल्याण चा सुप्रसिद्ध वडापाव भेटतो , चौक मधेच मंदिर आहे हनुमान शंकर देवीदेवतंच , रात्री तिथे आइसक्रीम कुल्फी भेटते सवरीया त्या साठी फेमस आहे कुल्फी मिल्क शेक वैगरे भेटते , तुम्हाला काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून खरेदी करू शकता  कल्याण ईस्ट ला जाण्यासाठी रास्ता आहे जो पत्री पूल क्रॉस करून जावं लागतं, आणि एक कल्याण वेस्ट दुर्गाडी किल्ला आणि गणेश घाट साठी रास्ता जातो तसेच सरळ रास्ता नाशिक फाटा साठी जातो ।

सदर फोटो हा ऐतिहासिक कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक Chhatrapati Shivaji Maharaj Chowk मधील आहे कोरोना चा काळ चालू आहे पुढे माहित नाही हे संपेल कि नाही पण खूप शहरामध्ये शुकशुकाट आहे आता सध्या तरी कठोर नियम पाळे जात आहेत जागो जागी lockdown ची अवस्था आहे सकाळी ७ ते ११ ह्या वेळेत काय जीवनावश्यक घायच असेल ते घेऊ शकता नंतर लॉक डाउन.

कल्याण शहर च काय आक्का महाराष्ट्र शांत झाला आहे फक्त ७ ते ११  वाजेपर्यंत बंद झाले आहे तरी मित्रांनो कल्याण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक Chhatrapati Shivaji Maharaj Chowk थोडा गर्दी वाला दिसतोच आणि आता तर बाजूची  बाजार पेठ सुद्धा बंद केली आहे कोरोना मुळे खूप जणांचे नुकसान झाले आहे तुमचे पण काही नुकसान झाल्यास कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कदाचित काही मदत भेटेल.

  छत्रपती शिवाजी महाराज चौक (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk) असं बोल गेलं पाहिजे पण आता लोक शिवाजी चौक बोलून मोकळे होतात हे कुठे तरी थांबले पाहिजे आणि त्या साठी थोडा प्रयत्न या ब्लॉग मार्फत देतोय सुरवात स्वतः कडून करा म्हणजे दुसऱ्याला पण सांगायला आवडेल मी स्वतः कधीही एकेरी नावाने हाक नाही मारली आणि ते आपल्याला पटत पण नाही तर मित्रांनो जर बोलत असाल तर संपूर्ण वाक्य बोलून नाव घेऊन बोला.

  कल्याण रेल्वे स्टेशन वरून छत्रपती शिवाजी महाराज चौक Chhatrapati Shivaji Maharaj Chowk  जवळच आहे पण तुम्हाला शॉर्टकट माहिती असेल तर आणि तिथे शॉर्टकट मारू पण नाही वाटत कारण खूप गजबजलेला भाग आहे तो मन पण नाही होत तिथून जाण्याचा तुम्ही मार्केट मध्ये शॉपिंग करू शकता खूप काही आहे घेण्यासारखं बाजी मार्केट आहेत जुनी दुकान आहेत विश्वासातले लोक आहेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक हा कल्याण कराच्या मनातून कधीच उतरणारा नाही.

  आता सध्या हालत खूप नाजूक आहे कल्याण मध्ये अवघ्या कल्याण मध्ये च नाही तर ठाणे मुंबई महाराष्ट्राची हालत खुप नाजूक आहे कोरोना मुले लॉक डाउन वर लॉक डाउन लागत चालत कुठे नाकाबंदी दिसू लागली कुठे काळा बाजार करणारे दिसू लागलेत आता माणूस हा माणूस राहिला नाही स्वतःचाच विचार करणारा हा माणूस झाला आहे

लोकांच्या चेहऱयावर मास्क दिसू लागलेत आयुष्यात पुढे हि असच राहावं लागेल का कोणाला माहित असेल काय वाटत असेल त्यांनी कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊ शकता.

।। धन्यवाद  ।।

#mianilshinde
IMG20200624111107

Mumbai-Pune Expressway – यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग

यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग     यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे, ज्याला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे म्हणून ओळखले जाते, हा भारताचा पहिला सहा लेन काँक्रीट मानला जातो. हा वेगाचा मार्ग असून सुमारे 95 कि.मी. लांबीचा आहे. मुंबई आणि पुणे दोन महानगरांना जोडण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, तर पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते, दोन्ही बाजूंनी …

Read more

भारत आणि चीन करार

भारत आणि चीन या दोन देशा मध्ये झालेला करार थोडक्यात जाणून घेऊया लेख पूर्ण वाचा म्हणजे समजेल नक्की काय प्रकार आहे हा । गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन या दोन देशा मध्ये ताण तणाव सुरू आहे घुसखोरी विरुद्ध आपले सैनिक जवान आपल्या देश साठी लढतात आपले सैनिक ही शाहिद झाले आपण चिनी माल किंवा त्याच्या वस्तू वापर न करण्याचे …

Read more

शिवराजाभिषेक सोहळा ६ जून दुर्गदुर्गेश्वर – रायगड.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पाचही शाह्यांना पायदळी तुडवून स्वराज्य स्थापित करणाऱ्या, रायगडी विराजमान असलेल्या छत्रपतींच्या राजेशाही देशा !!… शिवराजाभिषेकाच्या हार्दिक शुभेच्छा दुर्गदुर्गेश्वर – रायगड शिवराजाभिषेक सोहळा स्वतः पहिल्यांदा पाहिलेला तो अनुभव अक्षरशः अंगावर काटा येणासारखा होता खर्च मित्रांनो एकदा तरी रायगड ला जाऊन पाहावे तिथे राज्याभिषेक सोहळा असतो तो एकदा स्वतःचा नजरेने पाहावा, हा सोहळा पाहण्यासाठी आम्ही मित्र ५ तारखेला …

Read more

History & Beauty: A Journey Through Durgadi Fort, Kalyan || इतिहास आणि सौंदर्य: कल्याणातील दुर्गाडी किल्ल्याची यात्रा

Durgadi Fort History in Marathi  Durgadi Killa Entry दुर्गाडी हा किल्ला महाराष्ट्रातील एक किल्ला आहे जो कल्याण शहरात आहे Durgadi Fort Kalyan: उल्हास नदी किनारी असणारं कल्याण शहर मध्य पूर्व देशातील तसेच रोम पर्यंत चालणाऱ्या व्यापाराचे केंद्र होते,  कल्याण बंदरावर येणार माल नाणेघाटमार्गे जुन्नर तसेच राजधानी कडे घेऊन जात असे. दुर्गाडी किल्ला व किल्ल्यावर असणारे छत्रपती शिवरायाने बांधलेले आई भवानीचं …

Read more

अक्षय मोहन बोऱ्हाडे | Akshay Borhade Social worker

अनाथ,निराधार,रोडवरील निर्धार गरीब लोकांसाठी २४ तास सेवा देणारा व मनोरुग्णचा कैवारी जुन्नर शहरामधील तरुण अक्षय मोहन बोऱ्हाडे बद्धल थोडी माहिती आपल्या ब्लॉग वर लिहत आहे. अक्षय मोहन बोऱ्हाडे माहिती अक्षय मोहन बोऱ्हाडे (कविकलश) वय (१७ मार्च १९९४) २६ वर्षे राहणार शिरोली बुद्रुक जुन्नर तालुका, शिव ऋण युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य हि संस्था त्याची त्या साठी काम करतात शासना कडून एक पैसा …

Read more

शिवाजी महाराज स्वप्नात आले | Chhatrapati Shivaji Maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती मराठी परिचय : छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, हुशार आणि दयाळू राज्यकर्ते होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1627 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी येथे मराठा कुटुंबात झाला. शिवाजींचे वडील शहाजी आणि आईचे नाव जिजाबाई असे होते. आई जिजाबाई या धार्मिक स्वभावाच्या असूनही गुण-स्वभाव आणि व्यवहारात वीर स्त्री होत्या.या कारणास्तव, त्यांनी रामायण, महाभारत आणि इतर …

Read more