Samsung Galaxy F23 5G (6/128 GB) at ₹16999

    New Samsung Galaxy F23 5G (6/128 GB) at ₹15999 arrived in Indian market this phone launch in india 8 march 2022, this is latest smart phone of Samsung company in india.  This smartphone price is minimum started from ₹15999 to ₹16999, ₹1000 instant discount , wallet cashback use coupon code MBK500, Samsung Galaxy F23 coming with two devices 6/128 …

Read more

होळी चा सण लय भारी

    भारतीय संस्कृतीमध्ये चंद्र आणि सूर्य कालगणना यास महत्व आहे त्याप्रमाणे ऋतू बदल आणि ऋतू आगमन यांना देखील महत्व आहे. फाल्गुन महिन्याच्या अखेरीस शिशिर ऋतू बदलून चैत्र महिना सुरू होतो आणि वसंत ऋतूचे आगमन होते, त्यावेळी वेगवेगळ्या भागात फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा होतो त्यास फाल्गुनोत्सव किंवा वसंतोत्सव म्हणतात. होळी देखील याच दिवशी साजरी …

Read more

रात्रीची वेळ कल्याण रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक

नमस्कार मित्रांनो मी आज रात्री ११ ते १२ च्या सुमारास होतो कल्याण रेल्वे स्टेशन च्या परिसरात, काय चाललंय तिथे आज आपण आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून वाचणार आहोत त्याच बरोबर विडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत…. छोटे छोटे विडिओ क्लिप्स दाखवले आहेत की कश्याप्रकारे परिस्तिथी सध्या आहे कल्याण रेल्वे आणि बस स्थानकावर आहे, आपला या लेखाच्या माध्यमातून कोणाची मने दुखवण्याचा हेतू …

Read more

Hurda Party | कोवळा हुरडा आणि हरबरा | शेतातील रानमेवा

हुरडा पार्टी म्हंटल की गाव आणि गाव म्हंटल की गावातील रानमेवा, ज्वारीचे कावळे दाणे ज्वारीचे कणीस लागल्यावर साधारण 30-40 दिवसातील दाणे कोवळे समजले जातात, रंगाने हिरवे आणि रसदार त्याचा बरोबर  हिवाळ्यातीळ हुरडा पार्टी निखार्यावर किंवा शेकोटीत भाजून गरम गरम दाणे खाणे म्हणजे सुख, व्हिडीओ मध्ये दाखवलं आहे संध्याकाळी मळ्यात निखार्यावर ज्वारीचा हुरडा आणि हरभरा भाजलेला. हुरडा म्हणजे काय? हुरडा …

Read more

Shane Warne Australian Cricketer Alvida | Cricketer Tweets On Shane Warne

Shane Warne 1969-2022   ऑस्ट्रेलियाचे सर्व उत्कृष्ट स्पिनर क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी आज ४ मार्च २०२२ रोजी ‘हृदयविकाराच्या झटक्याने’ निधन झाले.   शेन वॉर्न, ऑस्ट्रेलियन क्रिकेट दिग्गज सर्वात यशस्वी खेळाडू जयांनी आपल्या ऑस्ट्रेलिया देशाला १९९९ मध्ये विश्वचषक जिंकण्यास मदत केली होती आणि कारकिर्दीत पाच ऍशेस विजेत्या संघांचा भाग होता, शुक्रवारी वयाच्या 52 व्या वर्षी निधन …

Read more

Marathi Typing Keyboard | मराठी टायपिंग करण्याची पद्धत? डाउनलोड करा मराठी कीबोर्ड

Marathi Typing Keyboard   मोबाइल वर marathi typing कशी करायची? Marathi Typing Keyboard download कोणता करायचा? या बद्धल कुठे सोप्या पद्धतीने माहिती मिळेल या प्रश्नांची उत्तरे जर तुम्ही गूगल वर शोधत असाल तर मित्रांनो आपल्या या ब्लॉग मध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, तर ब्लॉग शेवट पर्यंत वाचा . अधिक वाचा – Blogging topics Marathi Typing Keyboard, मराठी टायपिंग कशी …

Read more

what is backup | बॅकअप म्हणजे काय ? | Type Of Backup

  बॅकअप बद्धल मित्रांनो तुम्हाला काय माहित असेल एवढंच ना कि files folder backup आपल्याला लांब पर्यंत ठेवायच असेल तर त्याचा बॅकअप आपण घेऊन ठेवू, पण मित्रांनो तुम्हाला हे माहित आहे का कि बॅकअप किती प्रकारचे असतात, बॅकअपचे फायदे काय ? मराठी मध्ये बॅकअप म्हणजे सांगितलं तर राखीव, बॅकअप हा फाइल्स, फोल्डर, मोबाइल बॅकअप , मेमरी बॅकअप अजून अनेक …

Read more

OnePlus 9RT 5G, Hacker Black, Smartphone in marathi

 

Oneplus-9rt-5g-smartphone



 OnePlus चा नवीन OnePlus 9rt 5G, Hacker Black, Smartphone हा मी खरेदी केला आहे, oneplus 9rt launch date in india असा स्मार्टफोन भारता मध्ये 2021, October 19 मध्ये लॉन्च झाला आहे. OnePlus 9RT 5G price in india हा प्रश्न सर्वाना पडला असेल. किंमती थोडीशी जास्त असली तरी तुम्ही exchange मध्ये फार कमी किमतीमध्ये हा मोबाइल खरेदी करू शकता, हा फोन oneplus 9rt gaming साठी चांगला आहे, OnePlus 8 नंतर OnePlus 9 सिरीज मधील OnePlus 9RT 5G हा छान असून लेटेस्ट मोबाईल आहे, चांगले फीचर्स असणारा 5G स्मार्टफोन आहे. 

Purchase :- OnePlus 9RT 

OnePlus 9RT 5G, Hacker Black, Smartphone in marathi 


  OnePlus 9RT हा 5G स्मार्टफोन आहे. त्याच बरोबर सोबत 3.5mm Headphone Jack नसलेला oneplus चा फोन आहे त्याचबरोबर OnePlus 9 सिरीज मधील OnePlus 9RT 5G हा फोन टॉप चा आहे, आणि खास या फोन च वैशिष्ट  खूप कमी वेळेत चार्जिंग पूर्ण होते दिवस भर ती चार्जिंग जाते, मी phone addicted असल्यामुळे मला चांगलंच माहित आहे चार्जिंग किती वेळ कोणता मोबाइलला जाईल. त्याच बरोबर Experience घ्या 50MP triple Camera on OnePlus 9RT 5G with 6 months of Spotify Premium. Refresh Rate120 Hz असलेला OnePlus 9 सिरीज मधील दमदार मोबाइल आहे.


     OnePlus 9RT 5G ची भारतात Amazon आणि तसेच official OnePlus च्या वेबसाईट वर हा फोन खरेदी करू शकता. हा OnePlus 9RT 5G, Hacker Black  दिसण्यात सुद्धा चांगला आणि चांगल्या फीचर्स बरोबर मार्केट मध्ये दाखल झाला असून Hacker Black हा एकमेव oneplus च्या मोबाईल्स मध्ये सर्वात चांगला दिसणारा स्मार्टफोन आहे.  मित्रांनो OnePlus 9RT 5G खरेदी करत असाल तर तुम्हाला बॉक्स मध्ये फोन त्याच बरोबर Charge 65 Power Adapter, Type-C Cable फक्त एवढंच मिळेल. एकुंदर फोन चांगला असून सर्वत्र रेटिंग आणि oneplus 9rt review पाहून हा फोन मी खरेदी केला आहे. 

   

     OnePlus 9RT 5G स्मार्टफोन हा स्मार्टफोन घेऊन मला १० दिवस झाले असून एकदम हलका वाटणारा आणि कंफर्ट असा छान फोन आहे, तसेच मला कसल्याच प्रकारचा one plus 9rt heating प्रॉब्लम अजून पर्यंत आला नाही. मित्रांनो हो पण जेव्हा आपण मोबाईल चार्जिंग ला लावतो तेव्हा थोडासा गरम जाणवतो त्याच बरोबर charger गरम वाटतो. कारण त्याची क्षमता खूप असल्यामुळे एवढा काही वाटत नाही खूप कमी वेळेत चार्जिंग होते म्हणूनच गरम होतो असं मला वाटते.  OnePlus 9R च्या सिरीज मधील OnePlus 9RT 5G स्मार्टफोन ची किंमत १-२ हजारांनी जास्त आहे, जर तुम्ही तुमचा जुना फोन देऊन काहीशी सूट मिळावू शकता. त्याच बरोबर मित्रांनो One Plus Offers आहेत ज्या तुम्हाला मिळू शकतील. 

 

Also read :- oneplus nord ce 2 5G mobile 

 

OnePlus 9RT 5G QUICK SPECIFICATIONS


डिस्प्ले :- 6.62 inches
प्रोसेसर :- Qualcomm SM8350 Snapdragon 888 5G
CPU :- Octa-core (1×2.84 GHz Kryo 680 & 3×2.42 GHz Kryo 680 & 4×1.80 GHz Kryo 680)
रॅम आणि स्टोरेज  :- 128GB 8GB RAM, 256GB 8GB RAM, 256GB 12GB RAM
कॅमेरा :- 50 MP + 16 MP + 2 MP
फ्रंट कॅमेरा :- 16 MP, f/2.4, (wide), 1/3.06″, 1.0µm
बॅटरी :- 4500 mAh Non-Rem. 65W charger  (Fast charging 65W, 100% in 29 min)
ऑपरेटिंग सिस्टिम :- Android 11, ColorOS 12
इतर :- USB Type-C Cable, In Display Fingerprint Sensor
वजन :- 198.5g, 8.3mm thickness
नेटवर्क :- 2G, 3G, 4G, 5G,
कलर :- Hacker Black, Nano Silver, Blue
किंमत :-
128GB, 8GB RAM – ₹42,999 (किंमत मागे पुढे होऊ शकते)
256GB, 12GB RAM- ₹46,999.00 (किंमत मागे पुढे होऊ शकते).



गुगल वर OnePlus 9RT 5G बद्धल विचारली जाणारी काही प्रश्न उत्तरे पाहू शकता


Que :- Is OnePlus 9RT worth buying?
Ans :- हो हा फोन थोडासा महाग आहे तरी हि मित्रांनो तुम्ही हा फोन exchange मध्ये किमतींमध्ये आणि खास ऑफर मध्ये मिळवू शकता, कॅमेरा,चार्जिंग आणि लुक साठी छान फोन आहे. 

Que :- Is OnePlus 9RT a flagship phone?
Ans :- OnePlus ने अलीकडेच OnePlus 9RT भारतात एक नवीन बजेट फ्लॅगशिप स्मार्टफोन release केला आहे  OnePlus 9RT ची भारतात किंमत बेस मॉडेलसाठी 42,999 रुपये आणि टॉप-एंड मॉडेलसाठी 46,999 रुपये आहे. हँडसेटने गेल्या वर्षीच्या OnePlus 9R च्या तुलनेत बरीच सुधारणा आणली आहे, परंतु किंमतीमध्ये जास्त नाही.

Que :- What is new in OnePlus 9RT?
Ans :- OnePlus 9 RT मध्ये फुल HD+ 1080 x 2400 पिक्सेल रिझोल्यूशन असलेला 6.65-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. OnePlus 9R प्रमाणेच, OnePlus 9 RT मध्ये 120Hz डिस्प्ले पॅनल आहे. Fast charging 65W, 100% in 29 min म्हणजे खूप आहे. कॅमेरा चांगला आहे. 

Read more

navi mumbai theft | नवी मुंबई मधील महापे रोड वरील चोरी

  गोष्ट एका रात्रीची होती, navi mumbai theft बद्दल समोर घडलेला अनुभवाबद्धल आज आपण या ब्लॉग द्वारे मी आपल्या समोर सांगणार आहे, ज्याने करून तुम्हाला सुद्धा कळेल आणि त्या गोष्टी पासून बोध घ्याल.   नवी मुंबई मधील महापे रोड वरील घडलेली घटना  मित्रांनो आपण कधी कठीण काळात असाल तेव्हा काय करायचं काय नाही करायचं ते समजत नाही, गोष्ट खूप लांबची …

Read more

18 best mumbai tourist places | मुंबई मधील प्रसिद्ध आणि छान ठिकाणं

    Mumbai Tourist Places : ‘ए दिल हैं मुश्किल जिना यहाँ, जरा हटके जरा बचके ये मुंबई मेरी जान’ ६० च्या दशकात जॉनी वॉकरवर मुंबईतील रस्त्यांवर चित्रित झालेलं हे गाणं आजही अनेकांच्या तोंडी असतंच.   Mumbai Tourist Places, मुंबई मधील प्रसिद्ध आणि छान ठिकाणं काय नाही या शहरात? तुम्ही मागाल ते मिळेल अशा या मुंबईत अनेक लोकांची पोटं भरली …

Read more

5G स्मार्टफोन ८०० रुपये मध्ये । 4G मोबाइल अपग्रेड करा भन्नाट ऑफर

POCO M3 PRO 5G   4G फोन हुन 5G फोन वर अपग्रेड करायचा बजेट नाही, चिंता करू नका, या लेख मध्ये तुम्ही 4G मोबाइल अपग्रेड करू शकता ते हि फक्त ८०० रुपया मध्ये, आहे भन्नाट ऑफर, स्वस्तामध्ये मोबाइल घेऊ शकता आणि 5G फोन चा अनुभव घेऊ शकता.   फ्लिपकार्ट वर भन्नाट ऑफर POCO M3 PRO 5G स्मार्टफोन घ्या    …

Read more

Latest OnePlus Nord CE 2 5G असा स्मार्टफोन भारता मध्ये लॉन्च झाला

OnePlus nord CE 2 5G      OnePlus चा नवीन OnePlus Nord CE 2 5G असा स्मार्टफोन भारता मध्ये लॉन्च झाला आहे. oneplus nord ce 2 5g price in india हा प्रश्न सर्वाना पडला असेल.  मध्यम किंमती मध्ये असणारा हा OnePlus Nord CE सिरीज मधील छान असा, चांगले फीचर्स असणारा स्मार्टफोन आहे.  New OnePlus Nord CE 2 5G Smartphone       OnePlus Nord …

Read more

लेटेस्ट रिअलमीचा realme 9 pro & realme 9 pro plus smartphone

  Realme 9 pro series   रिअलमीचा नवीन realme 9 pro & realme 9 pro plus smartphone असे दोन मोबाइल स्मार्टफोन मार्केट मध्ये आले आहे. मध्यम किंमती मध्ये असणारा हा रिअलमीच्या सिरीज मधील अधिक लोकप्रिय आणि सर्व फीचर्स असणारा स्मार्टफोन आहे.   Realme 9 Pro series    9 pro plus हा 5g स्मार्टफोन आहे. त्याच बरोबर सोबत Sony IMX 766 Flagship Camera असलेला स्मार्टफोन …

Read more

कोणतेही Marathi, Bollywood, Hollywood free movie download करा

जर तुम्ही कोणतेही free movie download करायचा विचार करत असाल आणि तेही मोफत तर या पोस्ट मध्ये तुम्हाला पर्याय देण्यात आले आहे. या पैकी एक चांगली मोफत वेबसाईट सांगण्यात आली आहे जिथून तुम्ही HD movie Download करू शकता. Free Movie Download Websites जिथे तुम्ही Marathi, Hindi Bollywood व Hollywood free movie download करू शकता ते ही विना शुल्क. मित्रांनो …

Read more

54 apps banned in india free fire ban करण्यात आला | ५४ अँप्स वर भारतात बंदी कोणते अँप्स ते पहा !

२०२२ मधील या अँप्स वर बंदी आणली    आज भारतात tech च्या दुनियेत थोडा बद्दल झालाय , भारत सरकारने ५४ अँप्स वर बंदी आणली आहे या पुढे आपण हे अँप्स play store वरून download  करू शकत नाही पूर्णपणे ban करण्यात आलं आहे. चिनी डेव्हलपर्स ने तयार केलेलं हे अँप्स आता भारतात चालणार नाही हि आनंदाचीच बातमी तर आहेच त्याच बरोबर free …

Read more

बिटकॉईन म्हणजे काय? Bitcoin Meaning In Marathi | क्रिप्टोकरन्सी कायदेशीर आहे का?

क्रिप्टो करन्सी: क्रिप्टो चलन हे खरे तर आर्थिक व्यवहारांचे एक साधन आहे. भारतीय रुपया आणि यूएस डॉलर प्रमाणेच, फरक एवढाच आहे की ते आभासी आहे आणि दृश्यमान नाही आणि आपण त्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणूनच याला डिजिटल चलन असेही म्हणतात.     क्रिप्टोकरन्सी हा सध्याचा सर्वात चर्चेचा मुद्दा आहे.   जगभरात त्याची लोकप्रियता वाढली असताना, भारतातही त्यात गुंतवणूक …

Read more

१० सर्वात मोठ्या Cryptocurrency 2022

Bitcoin आणि Ethereum पासून Dogecoin आणि Tether पर्यंत, हजारो वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सी आहेत, जे तुम्ही क्रिप्टोच्या जगात पहिल्यांदा सुरुवात करता तेव्हा ते जबरदस्त बनवू शकतात. तुमची बेअरिंग मिळवण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, त्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशनवर किंवा सध्या चलनात असलेल्या सर्व नाण्यांच्या एकूण मूल्यावर आधारित या १० सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आहेत.   Top 10 Cryptocurrency 2022   1.Bitcoin (BTC)    मार्केट कॅप: $730 अब्ज …

Read more

Top 5 Websites in the world 2022 | जगातील सर्वात प्रसिद्ध टॉप ५ वेबसाईट

जगातील सर्वात प्रसिद्ध टॉप ५ वेबसाईट  जगातील सर्वात प्रसिद्ध लोकप्रिय (top 5 websites) वेबसाइट कोणती आहे तुम्हाला माहित आहे का ? तुम्हाला माहित नसेल तर या  लेखा मध्ये तुम्हाला माहिती मिळेलंच, आपण जर या बद्धल माहिती घेत असाल तर अनेक वेगवेगळे उत्तर आपल्याला मिळतील, तर मित्रांनो खूप माहिती मिळवल्यानंतर मी तुमच्यासाठी जगातील सर्वात प्रसिद्ध टॉप ५ वेबसाईट माहिती घेऊन आलोय, …

Read more

makar sankranti essay | मकरसंक्रांत निबंध मराठी

मकरसंक्रांत निबंध मराठी मकरसंक्रांत हा एक आपल्या भारतात हिंदू सणांपैक्की मुख्य सण मानला जातो. मकर संक्रांति (makar sankranti) हा जानेवारी महिन्यात साजरा होतो. जानेवारी महिन्यात मुखत्व १४ तारीख किंवा १५ तारखेला साजरा होतो. सूर्य जेव्हा दक्षिणायान उत्तरायण मकर राशीत येतो तेव्हा मकरसंक्रातीच्या सण साजरा होतो. आणि आपल्याला माहित आहे या वर्ष्याच्या पहिल्या सणा पासून सर्व सणांची सुरवात होते. आपल्या …

Read more

Param Pujya Gagangiri Maharaj | गगनगिरी महाराज कोण होते ?

Param Pujya Gagangiri Maharaj  स्वामी गगनगिरी महाराज हे आपल्या भारतीय हिंदू संत आणि नाथ संप्रदायाचे गुरु होते. गगनगिरी महाराज विशेषत: त्यांच्या जल तपश्चर्येसाठी आणि ध्यान धारणा पद्धतींसाठी चर्चेत होते. परम पूज्य गगनगिरी महाराज स्वतः आदि दत्तात्रेयांचा अवतार आहे असं बोल जातं, भारतीय साधू आणि संतांमध्ये स्वामीजी हे एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व होते.  गगनगिरी महाराजबद्धल जेव्हा चर्चा होती, तेव्हा त्यांच्या …

Read more