OnePlus nord CE 2 5G |
OnePlus चा नवीन OnePlus Nord CE 2 5G असा स्मार्टफोन भारता मध्ये लॉन्च झाला आहे. oneplus nord ce 2 5g price in india हा प्रश्न सर्वाना पडला असेल. मध्यम किंमती मध्ये असणारा हा OnePlus Nord CE सिरीज मधील छान असा, चांगले फीचर्स असणारा स्मार्टफोन आहे.
New OnePlus Nord CE 2 5G Smartphone
OnePlus Nord CE 2 हा 5G स्मार्टफोन आहे. त्याच बरोबर सोबत 3.5mm Headphone Jack असलेला oneplus चा स्मार्टफोन आहे त्याचबरोबर oneplus चा slimmest phones ever at 7.8mm आहे. आणि खास या फोन च वैशिष्ट अजून पर्यंत oneplus च्या मोबईल मध्ये ना बघितलेलं Memory Card Support हो मित्रांनो up to 1 TB पर्यंत Memory Card आपण टाकू शकतो. 90 Hz Display with Punch Hole, Corning Gorilla Glass 5 असलेला OnePlus Nord CE सिरीज मधील दमदार मोबाइल आहे.
OnePlus Nord CE 2 5G ची भारतातील अपेक्षित किंमत ₹२३,९९९ पासून सुरू होईल अशी शक्यता आहे. हा oneplus nord ce 2 5g launch date आजच 17 फेब्रुवारी 2022 रोजी लाँच करण्यात आला. भारतात Amazon वर सर्वात कमी किमतीत उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. तसेच official OnePlus च्या वेबसाईट वर हा फोन खरेदी करू शकता. हा OnePlus Nord CE 2 5G दिसण्यात सुद्धा चांगला आणि चांगल्या फीचर्स बरोबर मार्केट मध्ये दाखल होईल. मित्रांनो OnePlus Nord CE 2 5G खरेदी करत असाल तर तुम्हाला बॉक्स मध्ये फोन त्याच बरोबर SUPERVOOC Charge 65 Power Adapter, SUPERVOOC Charge Type-C Cable फक्त एवढंच मिळेल. एकुंदर फोने चांगला वाढतोय पण बघूया कस्टमर ने खरेदी केल्यावर काय रेटिंग्स आणि कंमेंट्स देतील.
oneplus nord ce 2 5g |
OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन येत्या २२ फेब्रुवारीला २०२२ पासून amazon आणि OnePlusच्या वेबसाईट वरून खरेदी करता येईल अर्थात सेल असेल. जुन्या OnePlus Nord CE पेक्ष्या OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन ची किंमत १-२ हजारांनी जास्त असू शकते. तर तुम्ही तुमचा जुना फोन देऊन काहीशी सूट मिळावू शकता. त्याच बरोबर मित्रांनो One Plus Offers आहेत ज्या तुम्हाला मिळू शकतील upto Rs.1500/- Instant discount on One Plus Mobiles Via ICICI Bank Credit Card (EMI & Non EMI) आणि Debit Card (Only on EMI) Valid आहे फक्त ह्या 28 Feb 2022 पर्यंत.
ONEPLUS NORD CE 2 5G QUICK SPECIFICATIONS
डिस्प्ले :- 6.43 inches’ AMOLED, 90Hz, HDR10+
प्रोसेसर :- 2 GHz, Octa Core Processor
CPU :- MediaTek Dimensity 900
रॅम आणि स्टोरेज :- 6/8 GB RAM + 128 GB Storage, expandable Memory Card Support, upto 1 TB
कॅमेरा :- 64 MP + 8 MP + 2 MP Triple Camera, 4K, 1080p, 720p
फ्रंट कॅमेरा :- 16 MP Front Camera with Screen Flash
बॅटरी :- 4500 mAh Non-Rem. 65W SUPERVOOC Charging
ऑपरेटिंग सिस्टिम :- Android 11, OxygenOS 11
इतर :- USB Type-C Cable, In Display Fingerprint Sensor,3.5mm Headphone Jack
वजन :- 173 g
नेटवर्क :- Dual Sim, 3G, 4G, 5G, VoLTE, Wi-Fi, NFC
कलर :- Bahama Blue, Gray Mirror
किंमत :-
6GB/128GB – रुपये २३९९९ (किंमत मागे पुढे होऊ शकते)
8GB/128GB – रुपये २४९९९ (किंमत मागे पुढे होऊ शकते)
गुगल वर OnePlus Nord CE 2 5G बद्धल विचारली जाणारी काही प्रश्न उत्तरे पाहू शकता
Que :- Does OnePlus Nord support dual 5G?
Ans :- OnePlus ने असं कुठे नमूद केलं नसल्यामुळे आपण support single 5G slot असं बोलू शकतो.
Que :- Is OnePlus Nord 2 good phone?
Ans :- Yes, आता डिपेंड करतंय फोन च्या किंमतीवर.
Que :- Is OnePlus Nord 2 5G waterproof?
Ans :- माहिती वाचल्या प्रमाणे, नाही हा फोन waterproof नाही.
1 thought on “Latest OnePlus Nord CE 2 5G असा स्मार्टफोन भारता मध्ये लॉन्च झाला”