|
Marathi Typing Keyboard |
मोबाइल वर marathi typing कशी करायची? Marathi Typing Keyboard download कोणता करायचा? या बद्धल कुठे सोप्या पद्धतीने माहिती मिळेल या प्रश्नांची उत्तरे जर तुम्ही गूगल वर शोधत असाल तर मित्रांनो आपल्या या ब्लॉग मध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, तर ब्लॉग शेवट पर्यंत वाचा .
Marathi Typing Keyboard, मराठी टायपिंग कशी करावी?
मित्रांनो एकदम सोपं आहे , जर तुम्ही मराठी मध्ये अगदी सहज कोणतेही शब्द लिहायचे असतील तर ते कसे लिहायचे marathi typing keyboard वेग वेगळे प्रश्न पडले असतील तर ब्लॉग संपूर्ण वाचा जर माहिती आवडल्यास आपल्या मित्र मंडळींमध्ये शेअर जरूर करा , ज्याने करून दुसऱ्याला मदत होईल त्याच बरोबर या ब्लॉगची लिंक शेअर करू शकता.
मी स्वतः हे software वापरतो marathi typing keyboard download for pc तर नाही, पण मोबाईल मध्ये नक्की use करतो आणि मराठी मधेच मोबाईल हुन ब्लॉग लिहतो, marathi typing कशी करायची संपूर्ण माहिती, मराठी टायपिंग साठी मराठी किबोर्ड कसा डाउनलोड करायचा, कसं ते वापरायचे ते सर्वपुढे समजेल, तुम्ही हा मराठी कीबोर्ड वापरला तर दुसरा मराठी कीबोर्ड विसरून जाताल.
जेव्हा तुम्ही हा software डाउनलोड कराल तुम्हाला समजून जाईल, मला ही सुरवातीला कोणी सांगितलं नव्हतं पण सर्व ज्ञान आपल्याला आता इंटरनेट द्वारे मिळते, तसेच मी हा software download केला आहे आणि तो मी वापरतो, मित्रांनो माझे आतापर्यंत ७-८ मोबाईल वापरून झालेत सर्व मोबाईल मध्ये हाच marathi keyboard सॉफ्टवेअर इंस्टॉल केला, आणि मराठी मध्ये सोप्या पद्धतीने टायपिंग सुद्धा करतो.
तसेच मी use करतो तुम्ही माझ्या मराठी टायपिंग कडे शब्दांकडे पाहत असाल तर थोड्या फार चुका झालेल्या जाणवल्या का? तसेच मित्रांनो तुम्ही ही हा मराठी कीबोर्ड डाऊनलोड करा सॉफ्टवेअर डाउनलोड करून वापरू शकता आणि marathi typing करू शकता, marathi भाषेशिवाय अजून भाष्यामध्ये तुम्ही typing करू शकता, जस की हिंदी टायपिंग, तामिळ टायपिंग, गुजराती टायपिंग, अजून फोटोत दिल्या प्रमाणे.
मित्रांनो marathi typing करीता हा एकमेव marathi keyboard आहे असं मला वाटते, अगोदर हा अप्लिकेशन गूगल प्ले स्टोर वर होता पण नंतर काढण्यात आला, आता मी देईल त्या लिंक वरून ऑनलाईन डाउनलोड करू शकता, फसव्या साईड वर तुम्ही जाऊ नये म्हणून तुम्हाला मी खाली लिंक दिली त्या लिंक वर जाऊन marathi typing keyboard डाउनलोड करू शकता.
अन्यथा तुम्ही गुगल वर search करू शकता, या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या कॉम्प्युटर मध्ये सुद्धा marathi typing कसं करायचं ते माहीत नसेल तर सोपं आहे, मित्रांनो गूगल वर search करा “marathi typing”, त्यानंतर खाली ” google इनपुट साधने ऑनलाईन वापरून पहा ” हा result मिळेल त्यावर click करा, थेट तिथे तुम्ही मराठीत जे तुम्हाला लिहायचं ते इंग्लिश मध्ये टाईप करून फक्त space bar द्या वाक्य मराठी मध्ये दिसेल.
मित्रांनो marathi typing keyboard साठी भरपूर software असतील, पण हा best marathi typing application आहे, यामध्ये भरपूर भाषा आहेतच, त्या बरोबर त्याच्या सेटिंग मधून theme देखील change करू शकता, हे app गूगल वर उपलब्ध आहे पण प्ले स्टोर मध्ये नाही, त्याची apk मी तुम्हाला खाली लिंक मध्ये देतोय, या शिवाय तुम्ही स्वतः हा अँप डाउनलोड करू शकता थेट google हुन, याच नाव आहे google indic keybord, मी ही हा application भरपूर वेळापासून वापरतोय अजून तरी काही प्रॉब्लेम आला नाही. बाकी सर्व तुमच्यावर आहे .
तर मित्रांनो कशी वाटली ” marathi typing keyboard | मराठी टायपिंग करण्याची पद्धत? डाउनलोड करा मराठी कीबोर्ड ” ही संपूर्ण माहिती, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना, जवळच्या व्यक्तींना आणि परिवारासोबत जरूर शेअर करा, त्याच बरोबर फेसबुक, ट्विटर, व्हाट्सएप या सोशल मीडियावर वर शेअर करू शकता.
1 thought on “Marathi Typing Keyboard | मराठी टायपिंग करण्याची पद्धत? डाउनलोड करा मराठी कीबोर्ड”