DRDO Recruitment 2024: DRDO मध्ये पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या तारखेपूर्वी करा अर्ज…

DRDO Recruitment 2024
DRDO Recruitment 2024

DRDO Recruitment 2024: ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी एक फार आनंदाची बातमी समोर आली आहे. DRDO वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर यांनी अनेक रिक्त पदे भरण्याची जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती अंतर्गत, पदव्युत्तर / डिप्लोमा प्रशिक्षणार्थींसाठी एकूण 52 रिक्त जागांवर भरती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्यांचा अर्ज हा ऑनलाइन करणे आवश्यक आहे. ऑगस्ट 31, 2024 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

संस्था – DRDO Vehicle Research and Development Establishment, अहमदनगर

भरावयाची पदे | DRDO Recruitment Job Posts
पदव्युत्तर/डिप्लोमा ट्रेनी

पदांची संख्या | DRDO Recruitment Job Post Nmbers
एकूण 52 पदे

अर्ज मोड – ऑनलाइन

अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे?: ऑगस्ट 12, 2024

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | DRDO Recruitment 2024 Last date of Application
ऑगस्ट 31, 2024

नोकरी ठिकाण – अहमदनगर

भरतीबद्दल अधिक माहिती | DRDO Recruitment 2024 Details

पदाचे नाव आणि पदांची संख्या | Post name and Post Numbers

  • ग्रॅज्युएट ट्रेनी 32 पदे
  • डिप्लोमा ट्रेनी 20 पदे

हे देखील वाचू शकता: NCLT Recruitment 2024: सरकारी नोकरीची उत्तम संधी! पगार तब्बल 2,15,900/-; 😲 पहा तुमची पात्रता…

अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता | DRDO Recruitment 2024 Eligibility Criteria

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक्स/संगणक/जनरल श्रेणी मध्ये बॅचलर डिग्री

मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी

वेतन | DRDO Recruitment Salary

पदाचे नाव आणि देण्यात येणारे वेतन

  • ग्रॅज्युएट ट्रेनी stipend: रु 9,000/-
  • डिप्लोमा ट्रेनी stipend: रु 8,000/-

या भरतीसाठी अर्ज कसा करावा? | Apply for DRDO Recruitment 2024

  1. खाली देण्यात आलेल्या लिंकद्वारे या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणं अपेक्षित आहे.
  2. उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईट वर उपलब्ध असलेल्या सूचना ऑनलाइन अर्ज पूर्ण करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे.
  3. अर्ज कसे सबमिट करायचे याबद्दल तपशीलवार सूचना वेबसाइटवर दिल्या गेल्या आहेत.
  4. अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत ही 31 ऑगस्ट 2024 आहे.
  5. या तारखेनंतर मिळालेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. DRDO Recruitment

भरतीसाठी महत्त्वाच्या लिंक्स | DRDO Recruitment 2024

✅ऑनलाइन अर्ज 👉येथे क्लिक करा
✅भरतीची ऑफिशियल वेबसाइट👉येथे क्लिक करा

अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील

heydude52 twilightwap.com 2
20240220 2028304526101735548947611

2 thoughts on “DRDO Recruitment 2024: DRDO मध्ये पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या तारखेपूर्वी करा अर्ज…”

Leave a Comment