HLL Lifecare Recruitment 2024: HLL Lifecare Limited द्वारे विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन किंवा ईमेलद्वारे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारेच करण्यात येणार आहे. अर्ज (ईमेल द्वारे) सबमिट करण्याची अंतिम तारीख सप्टेंबर 7, 2024 ही आहे. त्यानंतर थेट मुलाखत ही 4 आणि 5 सप्टेंबर 2024 या तारखेला होणार आहे. HLL Lifecare Recruitment 2024
एकूण रिक्त जागा: 1121 + जागा
1) वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ 357 पदासाठी शैक्षणिक पात्रता: डिप्लोमा/B.Sc (मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी/रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी) + कामाचा 08 वर्षांचा अनुभव किंवा M.Sc (मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी/रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी) + कमाचा 06 वर्षांचा अनुभव
2) डायलिसिस तंत्रज्ञ 282 पदासाठी शैक्षणिक पात्रता: मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी कोर्स + कामाचा 07 वर्षांचा अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी/रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी) + कामाचा 05 वर्षांचा अनुभव किंवा M.Sc (मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी/रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी) + कामाचा 02 वर्षांचा अनुभव | HLL Lifecare Recruitment 2024
3) कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ 264 पदासाठी शैक्षणिक पात्रता:
-मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी कोर्स + कामाचा 04 वर्षांचा अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc. (मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी/रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी) + कामाचा 02 वर्षांचा अनुभव किंवा M.Sc. (मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी/रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी) + कामाचा 01 वर्षाचा अनुभव
4) सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ 218 पदासाठी शैक्षणिक पात्रता:
-वैद्यकीय डायलिसिस टेक्नॉलॉजी (मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी/रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी) मध्ये कोर्स किंवा डिप्लोमा/पदव्युत्तर पदवी + 01 वर्षाचा अनुभव
5) नेफ्रोलॉजिस्ट पदासाठी शैक्षणिक पात्रता:
-DM/DNB/MD (नेफ्रोलॉजी) सोबत 06 महिन्यांचा कामाचा अनुभव
6) वैद्यकीय अधिकारी पदासाठी शैक्षणिक पात्रता:
-MBBS सोबतच 06 महिन्यांचा अनुभव
वयोमर्यादा | HLL Lifecare Recruitment 2024 Age Criteria
1 ऑगस्ट 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 37 या वर्षांदरम्यान असावे [SC/ST श्रेणी साठी वयामधे 05 वर्षांची सूट, तर OBC साठी 03 वर्षांची सूट देण्यात येईल]
परीक्षा शुल्क: या भरतीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
पगार किती आहे? | HLL Lifecare Recruitment 2024 Salary Details
वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ – रू. 14,000/- ते 53,096/-
डायलिसिस तंत्रज्ञ – रू. 11,500/- ते 35,397/-
कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ – रु. 10,000/- ते रु. 29,808/-
सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ – रू. 8500/- ते 24,219
नेफ्रोलॉजिस्ट
वैद्यकीय अधिकारी
हे देखील वाचू शकता: DRDO Recruitment 2024: DRDO मध्ये पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या तारखेपूर्वी करा अर्ज…
नोकरीचे ठिकाण कुठे आहे?: संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही
अर्ज करण्याची पद्धत: अर्ज ऑनलाइन पद्धतीने आणि ईमेल द्वारे करायचा आहे
अर्जाचा पत्ता (ईमेल): hrhincare@lifecarehll.com
थेट मुलाखत कधी आहे?: थेट मुलाखत ही 4 आणि 5 सप्टेंबर 2024 रोजी घेतली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत ही 7 सप्टेंबर 2024 रोजी समाप्त होईल.
✅अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट👉 | येथे क्लिक करा |
✅नोकरीची जाहिरात इथे पहा👉 | येथे क्लिक करा |
✅पुढील लिंक वर क्लिक करून अर्ज डाउनलोड करा👉 | येथे क्लिक करा |
अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील