NCLT Recruitment 2024: सरकारी नोकरीची उत्तम संधी! पगार तब्बल 2,15,900/-; 😲 पहा तुमची पात्रता…

NCLT Recruitment 2024
NCLT Recruitment 2024

NCLT Recruitment 2024: राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण ने विविध रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीमध्ये सहनिबंधक, उपनिबंधक आणि सहायक निबंधक या पदांसाठी एकूण 15 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून रिक्त पदांवर आधारित अर्ज मागविण्यात येत आहेत. खाली दिलेल्या पत्त्यावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 60 दिवस म्हणजेच ऑक्टोबर 12, 2024 पर्यंतची आहे. NCLT Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

संस्था: National Commercial Laws Appellate Tribunal

या पदांवर होणार भरती:

  1. सहनिबंधक
  2. सहायक निबंधक
  3. उपनिबंधक

पदांची संख्या | NCLT Recruitment 2024 Post Number
एकूण 15 रिक्त पदे

वयोमर्यादा | NCLT Recruitment Age Limit
56 वर्षे

नोकरीचे ठिकाण | NCLT Recruitment 2024 Job Place
या नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली असणार आहे.

अर्ज मोड: ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख | Last date to Apply for NCLT Recruitment 2024 ६० दिवस (१२ ऑक्टोबर २०२४)

अर्ज करण्याचा पत्ता: सचिव, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल NCLT, 6 वा मजला, ब्लॉक नंबर 3, C.G.O. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110 003

तुम्ही हे देखील वाचू शकता: RRB Technician Bharti 2024: 10वी 12वी उत्तीर्णांना भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी… एकूण पदे 14,298, पगार 92,000/-

भरती संबंधित अधिक तपशील | NCLT Recruitment 2024 Job Details

पदाचे नाव आणि पदांची संख्या

  • सहनिबंधक पदासाठी 02 रिक्त पदे
  • उपनिबंधक पदासाठी 10 रिक्त पदे
  • सहाय्यक निबंधक पदासाठी 03 रिक्त पदे

वेतनमान किती असेल? | NCLT Recruitment 2024 Salary Details

पदाचे नाव आणि वेतनमान

  • Level-13 सहनिबंधक (रु. 123100-215900/-)
  • Level-12 उपनिबंधक (रु. 78800-209200/-)
  • Level-11 सहाय्यक निबंधक (रु. 67700-208700/-)

या भरती साठी अर्ज कसा करावा?| NCLT Recruitment 2024 Application Process

  1. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी वर नमूद केलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना, आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक ठरणार आहे. (NCLT भर्ती 2024).
  3. अर्ज करण्यापूर्वी सगळ्या उमेदवारांनी भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे अत्यंत महत्वाचे आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला संपूर्ण आणि योग्य माहिती द्यावी लागणार आहे; यासोबतच अपूर्ण अर्जांना बाद केले जाईल.
  5. ऑफलाईन अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत 60 दिवस म्हणजेच 10 ऑक्टोबर 2024 पर्यंतच आहे.
  6. उशिरा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, त्यासाठी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक असणार आहे. NCLT Recruitment

काही महत्त्वाच्या लिंक्स | Important Links for NCLT Recruitment

✅अधिक माहितीसाठी पुढील जाहिरात 👉येथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाइट👉येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया वरील दिलेली जाहिरात पहा. आणि अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा..

मित्रांनो, आशा करतो ही जॉब अपडेट तुम्हाला समजली असेल, ही माहिती आपल्या मित्रांना आणि आपल्या परिवाराच्या सदस्यांना नक्की शेअर करा, काही प्रश्न असल्यास खाली कंमेंट करा, तसेच आमच्या या वेबसाईट ला जास्तीत जास्त शेअर कातून सपोर्ट करा.

अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील

heydude52 twilightwap.com 2
20240220 2028304526101735548947611

1 thought on “NCLT Recruitment 2024: सरकारी नोकरीची उत्तम संधी! पगार तब्बल 2,15,900/-; 😲 पहा तुमची पात्रता…”

Leave a Comment