RRB Technician Bharti 2024: 10वी 12वी उत्तीर्णांना भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी… एकूण पदे 14,298, पगार 92,000/-

RRB Technician Bharti 2024
RRB Technician Bharti 2024

RRB Technician Bharti 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही नेहमीच नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांना विविध नोकरीच्या संधीबद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आतापर्यंत या संधीचा लाभ झाला आहे. आज सुद्धा आम्ही तुमच्यासाठी अशाच प्रकारे अजून एक महत्वाची नोकरीची संधी घेऊन आलो आहोत. RRB Technician Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

मित्रांनो आजकाल असे अनेक तरुण आपल्याला पाहायला मिळतील ज्यांनी आपले शिक्षण तर पूर्ण केले आहे, परंतु तरीही त्यांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे, किंवा नोकरी मिळवण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेमध्ये उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधींबाबत अधिक माहिती देत आहोत. RRB Technician Bharti 2024

भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती विशेष करून रेल्वे तंत्रज्ञ (RRB Technician Bharti 2024) पदांसाठी आयोजित करण्यात आली आहे आणि या भरती अंतर्गत 14,298 पदे भरण्याची योजना आहे. तर मित्रांनो, आता आजच्या या लेखात आपण याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

निवड प्रक्रिया | RRB Technician Bharti 2024 Selection Process


मित्रांनो, या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना अनेक टप्पे पार करावे लागणार आहे. उमेदवारांना पहिल्या टप्प्यात, संगणक आधारित चाचणी (CBT) उत्तीर्ण करावी लागेल. या परीक्षेची तारीख अद्याप ठरलेली नसून उपलब्ध माहितीनुसार ही परीक्षा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. ही परीक्षा पार पडल्यानंतर सगळ्यात आधी उमेदवारांच्या सर्व कागदपत्रांची योग्य प्रकारे पडताळणी करण्यात येईल आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाईल. हे सर्व केल्यानंतर, पात्र उमेदवार पुढील टप्प्यासाठी उपस्थित राहू शकतात.

अर्ज प्रक्रिया | RRB Technician Bharti 2024 Application Process


या भरती अंतर्गत असणारी अर्ज प्रक्रिया ही हे सोपी करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सगळ्या इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा. तथापि, ही अर्जाची लिंक केवळ 15 दिवसांसाठी सक्रिय असल्याने, सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणे फार महत्वाचे ठरणार आहे.

अर्ज फी | RRB Technician Bharti 2024 Application Fees


सामान्य उमेदवारांना 500 रुपये अर्ज फी ही या पदासाठी अर्ज करण्यासाठी भरावी लागणार आहे. तथापि, सीबीटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हे 500 रुपये देखील परत केले जाणार आहेत. शिवाय, जे उमेदवार राखीव श्रेणीतील आहेत त्यांना 250 रुपये शुल्क भरावे लागणार असून त्यांना देखील या परीक्षेला बसल्यानंतर संपूर्ण पैसे परत मिळतील.

वेतनमान किती असेल? | RRB Technician Bharti 2024 Salary Details


RRB तंत्रज्ञ भरती अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड केली जाईल अशा उमेदवारांना स्टेप 5 नुसार वेतन दिले जाणार आहे. वेतनश्रेणी 29,000 ते 92,300 रुपये इतकी आहे.

•   •   •

✅मूळ जाहिरात 👉इथे क्लिक करा
✅ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट👉इथे क्लिक करा
✅भरतीची अधिकृत वेबसाइट👉इथे क्लिक करा
वरील लिंक द्वारे RRB Technician Bharti 2024 भरतीची सविस्तर माहिती घेऊ शकता…

•  •  •

अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील

heydude52 twilightwap.com 2
20240220 2028304526101735548947611

1 thought on “RRB Technician Bharti 2024: 10वी 12वी उत्तीर्णांना भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी… एकूण पदे 14,298, पगार 92,000/-”

Leave a Comment