Municipal Corporation TMC Recruitment 2024: ठाणे महापालिकेत विविध पदांवर भरती सुरू… पगार 60,000/-… फक्त याच उमेदवारांना करता येणार अर्ज…

Municipal Corporation TMC Recruitment 2024
Municipal Corporation TMC Recruitment 2024

Municipal Corporation TMC Recruitment 2024: ठाणे महानगरपालिकेद्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली गेली असून, ठाणे महानगरपालिकेतील या भरती अंतर्गत 36 रिक्त जागा भरण्यासाठी सगळ्या पात्र आणि योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सर्व उमेदवार हे अर्ज ऑफलाइन पद्धतीनेच करू शकणार आहेत. सगळ्या पात्र आणि योग्य उमेदवारांनी ठरवून देण्यात आलेल्या तारखेपूर्वी सगळ्या आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक असणार आहे.

Municipal Corporation TMC Recruitment 2024

एकूण पदांची संख्या | Municipal Corporation TMC Recruitment 2024 Total Post Numbers

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

एकूण 36 पदे उपलब्ध आहेत.

उपलब्ध पदाचे नाव | Municipal Corporation TMC Recruitment 2024 Post Name

  • परिचारिका (महिला)
  • वैद्यकीय अधिकारी
  • परिचारिका (पुरुष)
  • बहुउद्देशीय कर्मचारी

शैक्षणिक पात्रता | Municipal Corporation TMC Recruitment 2024 Eligibility Criteria

शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया मूळ जाहिरात अवश्य पहा.

नोकरीचे ठिकाण कोणते

या नोकरीचे ठिकाण ठाणे असणार आहे

अर्ज करण्याची पद्धत कोणती? | Municipal Corporation TMC Recruitment Mode of Application

या प्रक्रियेसाठी अर्ज हे ऑफलाइन पद्घतीनेच केले पाहिजे.

वेतनमान किती? | Salary

वेतनमान पदानुसार 18,000 ते 60,000 या दरम्यान दिले जाईल.

आवश्यक वयाची मर्यादा | Age Criteria

वयमर्यादा 70 वर्षे आहे

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत | Municipal Corporation TMC Recruitment Last date to Apply

7 सप्टेंबर 2024 पर्यंत सर्व पात्र आणि इच्छुक अर्जदार अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज करण्याचा पत्ता: ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे (पश्चिम)-400602

हे देखील वाचू शकता: DRDO Recruitment 2024: DRDO मध्ये पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या तारखेपूर्वी करा अर्ज…

महत्वाच्या लिंक्स | Municipal Corporation TMC Recruitment 2024

✅अधिक माहिती जाणून घेण्यासाठी👉येथे क्लिक करा
✅अर्जाची अधिकृत वेबसाइट👉येथे क्लिक करा
✅भरतीची जाहिरात👉येथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना | Important notice

  • या भरती अंतर्गत करण्यात येणारे अर्ज हे ऑफलाइन पद्धतीनेच केले गेले पाहिजेत.
  • अर्जाचा तपशील अपूर्ण असल्यास, तो अर्ज अपात्र ठरविला जाईल.
  • अर्जदारांनी या लेखात देण्यात आलेल्या पत्त्यावर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत सप्टेंबर 7, 2024 ही आहे.
  • अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • यासोबतच अधिक तपशीलांसाठी, कृपया या लेखात प्रदान करण्यात आलेली PDF जाहिरात नक्की पहा. Municipal Corporation TMC Recruitment 2024

निष्कर्ष:

तर मित्रांनो, Municipal Corporation TMC Recruitment 2024 ठाणे महानगर पालिका मधील ही जॉब अपडेट तुम्हाला समजली असेल, लवकरात लवकर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अश्याच जॉब अपडेट दररोज मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सएपच्या ग्रोउपला जॉईन करा व तुमच्या मित्रांना सुद्धा ऍड करा… धन्यवाद…

heydude52 twilightwap.com 2
Municipal Corporation TMC Recruitment 2024

Leave a Comment