Municipal Corporation TMC Recruitment 2024: ठाणे महापालिकेत विविध पदांवर भरती सुरू… पगार 60,000/-… फक्त याच उमेदवारांना करता येणार अर्ज…

img 20240902 wa00046654660259464953872

Municipal Corporation TMC Recruitment 2024: ठाणे महानगरपालिकेद्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली गेली असून, ठाणे महानगरपालिकेतील या भरती अंतर्गत 36 रिक्त जागा भरण्यासाठी सगळ्या पात्र आणि योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सर्व उमेदवार हे अर्ज ऑफलाइन पद्धतीनेच करू शकणार आहेत. सगळ्या पात्र आणि योग्य उमेदवारांनी ठरवून देण्यात आलेल्या तारखेपूर्वी सगळ्या आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक असणार आहे. Municipal …

Read more