DRDO Recruitment 2024: DRDO मध्ये पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या तारखेपूर्वी करा अर्ज…

img 20240829 wa00058053823423743312675

DRDO Recruitment 2024: ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी एक फार आनंदाची बातमी समोर आली आहे. DRDO वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर यांनी अनेक रिक्त पदे भरण्याची जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती अंतर्गत, पदव्युत्तर / डिप्लोमा प्रशिक्षणार्थींसाठी एकूण 52 रिक्त जागांवर भरती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्यांचा अर्ज …

Read more