Underwater Fish Tunnel Aquarium Vashi || India’s Largest Underwater Fish Tunnel Expo In Vashi Navi Mumbai 2024

Underwater Fish Tunnel Aquarium Vashi

Underwater Fish Tunnel Aquarium Vashi
Underwater Fish Tunnel Aquarium Vashi

तुम्ही जर नवीमुंबई वाशी मध्ये Underwater Fish Tunnel Aquarium Vashi शोधत असाल तर, या ब्लॉग मध्ये त्या बद्धल थोडक्यात माहिती मिळणार आहे. मंडळी, जस की यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे Underwater Fish Tunnel Expo होत आहेत, त्यातच आता आपल्या नवीमुंबई वाशी मध्ये दुबई सारखे india’s underwater fish tunnel होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

तुम्हाला पण समुद्रातील विविध रंगबेरंगी मासे पाहायला आवडत असल्यास जरूर या Underwater Fish Tunnel Aquarium Vashi ठिकाणी एकदा भेट द्या. आपल्या परिवारासोबत या underwater fish tunnel ला भेट देऊ शकता, तसेच इथे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे राईड्स व गेम्स आहेत, जम्पिंग आहेत व फूड स्टॉल, घरातल्या वस्तूचे भले मोठे स्टॉल व खाण्याचे पदार्थांचे दुकानं आहेत.

Vashi Fish Tunel Aquarium हे ठिकाण पाहण्याकरिता येत असाल! तर अगोदर हा छोटासा ब्लॉग संपूर्ण वाचा. आपल्या मित्र-मैत्रिणी तसेच जवळच्या व्यक्तींना आणि फॅमिली मध्ये जरूर शेयर करा. मित्रानो या नवीमुंबई वाशी मध्ये पहिल्यांदाच हे (Fish Tunnel Aquarium) अंडर वॉटर फिश टनेल कार्निवल होत आहे हे पाहण्यासाठी नवी-मुंबईकर इथे गर्दी करत आहेत.

Underwater Fish Tunnel Aquarium In Vashi Navi Mumbai

Fish Aquarium Vashi येण्यासाठी स्वतःच्या गाडीने व बस किंवा ऑटोरिक्षा ने पोहोचू शकता. तुम्ही कुठे ही असाल! जर तुम्हाला या ठिकाणी यायचं झाल्यास यासाठी तुम्हाला काही शुल्क आकारले जाऊ शकतात. Underwater Vashi Fish Aquarium हे नवीमुंबईला होत आहे. जर तुम्ही नवीमुंबई वाशी जवळ कुठे ही असाल तर नक्की एकदा आपल्या परिवारासोबत भेट द्या.

या अगोदर Fish Aquarium Kharghar पाहायला मिळाला तिथे ही लोकांचा चांगला प्रतिसाद होता. या मध्ये नक्कीच मनोरंजन होते तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला मिळतात, यात रंगीबेरंगी छोटे-मोठे मासे असतात, याच बरोबर तिथे घरातील वस्तू व चटपटीत खाण्यासाठी स्टॉल पाहायला मिळतात. या ठिकाणी संध्याकाळी लोकांची मोठी गर्दी होते.

Dombivli Underwater Fish Tunnel Ticket Price & Location | India’s Largest Fish Tunnel Exhibition in Mumbai 2024 Wow!!

2024 Mulund Fish Tunnel Expo | Under Water Fish Tunnel Aquarium | Wow! समुद्रातील मासे पहा मुलुंड मध्ये

Ambernath Fish Tunnel || अंबरनाथ मध्ये पहिल्यांदाच अंडर वॉटर फिश टनेल || जगन्नाथ महोत्सव 2024

India’s Largest Fish Tunnel Exhibition In Navi Mumbai

मित्रांनो, नवीमुंबई मध्ये अनेक ठिकाणी ही Fun Fair And Underwater Aquarium fish tunnel सुरू आहेत व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. जस की, या अगोदर खारघर मध्ये झाला आता नवीमुंबई वाशी या ठिकाणी होत आहे, नंतर मुंबईमध्ये दुसऱ्या ठिकाणी होईल. त्यातच खालील काही यादी आहे या ठिकाणी देखील अंडर वॉटर फिश टनेल एक्स्पो fish tunnel in mumbai चालू आहे व काही ठिकाणी संपले आहेत.

Vashi Underwater Fish Tunnel Details

 खाली Underwater Fish Tunnel Aquarium Vashi Ticket Price, Address, Timings बद्दल माहिती दिली आहे. तसेच मित्रांनो जर काही Fish aquarium navimumbai बद्धल माहिती चुकीची आढळल्यास कृपया कंमेंट करून सांगा, तसेच आपण हा ब्लॉग व माहिती दुरूस्त करू व योग्य ती माहिती आपल्या वाचकांना देऊ.

  • Fish Aquarium Vashi Ticket Price: मित्रांनो, भारतात वेगवेगळ्या ठिकाणी असे Fun Fair and Underwater Aquarium एक्स्पो होत आहेत, व त्याचे शुल्क देखील वेगवेगळी आहेत. कुठे दीडशे रुपये! तर कुठे शंभर रुपये! पण या (navimumbai vashi fish tunnel) वाशी अंडर वॉटर फिश टनेल करीत १००/- ₹ तिकीट आहे. तीन वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश आहे.
  • NaviMumbai Vashi Underwater Fish Tunnel Address: या वाशी फिश टनेल चा पत्ता सांगायचा झाल्यास, हे ठिकाण नवीमुंबई, वाशी, सेक्टर१५, मॉडर्न कॉलेज जवळ आहे. तसेच हे एका मैदानात होत आहे, जिथे तुम्हाला उंच आकाश पाळणा व India’s Largest Fish Tunnel चे बॅनर दिसतील.
  • Vashi Underwater Fish Tunnel Timings: वाशी फिश टनल एक्वैरियम चा वेळ संध्याकाळी ५ वाजल्यापासून रात्री १० वाजल्या पर्यंत आहे. इथे सुरवातीला फिश टनेल पाहायला मिळेल, नंतर जत्रा पाहायला मिळते. जत्रेत वेळ कसा जाईल समजणार पण नाही, म्हणून हे India’s Largest Fish Tunnel Expo ठिकाण पैसा वसूल ठिकाण आहे.
  • Fish Tunnel In Vashi Parking: मंडळी, प्रशस्त अशी पार्किंग Dombivli fish aquarium जवळ मिळेल, दुचाकी करीत ३०₹ चारचाकी करिता ५०₹ दर असू शकतो. मंडळी जर तुम्हाला या बद्दल माहिती असेल तर खाली कंमेंट करा, बाकी या ठिकाणी चांगली मोठी आणि पार्किंग आहे.

जर तुम्हाला या गर्मीत मुंबई पासून काही अंतरावर असणाऱ्या No Tention Place: Badlapur Barrage Dam या ठिकाणी भेट दयची असेल तर पुढील ब्लॉगच्या लिंक वर क्लिक करून अधिक माहिती घेऊ शकता व मुंबई जवळच्या या ठिकाणी फ्री स्वामींग पूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी भेट देऊ शकता; BARRAGE DAM BADLAPUR | PLACE TO VISIT NEAR BADLAPUR

Conclusion

तर मित्रांनो, कशी वाटली Underwater Fish Tunnel Aquarium Vashi बद्दल माहिती. जर ही माहिती आवडली असेल व तुम्ही या ठिकाण भेट देणार असाल, तर आपल्या जवळच्या व्यक्तिला किंवा मित्र-मंडळी व परिवारासोबत जरूर Share करा. अश्या प्रकारच्या fish aquarium mumbai माहिती मराठी मधून वाचण्याकरिता आपल्या anilblogs.in या ब्लॉग ला भेट द्या व माहिती जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Comment