Dombivli Underwater Fish Tunnel Ticket Price & Location | India’s Largest Fish Tunnel Exhibition in Mumbai 2024 Wow!!

Dombivli Underwater Fish Tunnel

Dombivli Underwater Fish Tunnel
Dombivli Underwater Fish Tunnel Expo

इंटरनेट वर Dombivli Underwater Fish Tunnel शोधत असाल तर बरोबर ठिकाणी आलात. मंडळी, आपल्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे Underwater Fish Tunnel Expo होत आहेत, त्यातच आता आपल्या डोंबिवली मध्ये दुबई सारखे २०२४ एप्रिलपासून Dombivli Underwater Fish Tunnel आलं आहे. तुम्हाला पण समुद्रातील विविध रंगबेरंगी मासे पहायचे असतील! तर जरूर या ठिकाणी भेट द्या. तसेच इथे लहान मुलांसाठी वेगवेगळे राईड्स आहेत, जम्पिंग आहेत व फूड स्टॉल, घरातल्या वस्तूचे व खाण्याचे पदार्थांचे दुकानं आहेत.

Dombivli Underwater Fish Tunel Expo

तुम्ही हे Dombivli Underwater Fish Tunnel Aquarium ठिकाण पाहण्याकरिता येत असाल! तर या ब्लॉग मध्ये सर्व प्रकारची माहिती मिळेल, म्हणून हा छोटासा ब्लॉग संपूर्ण वाचा. आपल्या मित्र-मैत्रिणी तसेच जवळच्या व्यक्तींना आणि फॅमिली मध्ये जरूर शेयर करा. मित्रानो या डोंबिवली ईस्ट मध्ये पहिल्यांदाच भारतातील सर्वात मोठे (Fish Tunnel Aquarium) अंडर वॉटर फिश टनेल कार्निवल होत आहे, तसेच डोंबिवली कर व कल्याण कर इथे गर्दी करत आहेत.

Dombivli Fish Tunnel Location

या ठिकाणी येण्यासाठी स्वतःच्या गाडीने किंवा kdmc बस  किंवा ऑटोरिक्षा ने पोहोचू शकता. तुम्ही कुठे ही असाल! जर तुम्हाला या ठिकाणी यायचं झाल्यास यासाठी तुम्हाला २०-३० रुपये आकारले जाऊ शकतात. Underwater Dombivli Fish Aquarium हे Shilphata Road डोंबिवली ईस्ट ला होत आहे. जर तुम्ही शिळफाटावरून डोंबिवली किंवा कल्याणच्या दिशेने जात असाल तर हे तुमच्या निदर्शनास येईल.

India’s Largest Fish Tunnel Exhibition In Mumbai

मित्रांनो, मुंबई मध्ये अनेक ठिकाणी ही fish tunnel expo सुरू आहेत व काही ठिकाणं हुन दुसऱ्या ठिकाणी जातात. जस की, आता डोंबिवली मध्ये ईस्ट या ठिकाणी होत आहे, नंतर डोंबिवली वेस्ट ला दुसऱ्या ठिकाणी होईल. त्यातच खालील काही यादी आहे या ठिकाणी देखील अंडर वॉटर फिश टनेल एक्स्पो fish tunnel in mumbai चालू आहे व काही ठिकाणी संपले आहेत.

Dombivli Underwater Fish Tunnel Details

मंडळी, हे Dombivli मध्ये होत असलेल्या अंडर वॉटर फिश टनेल बघण्यासारखे आहे, तसेच या ठिकाणी आपण आपल्या फॅमिली सोबत वेळ देखील घालवू शकतो. खाली Dombivli Underwater Fish Tunnel Ticket Prices, Address, Timings बद्दल माहिती दिली आहे. तसेच मित्रांनो जर काही माहिती चुकीची आढळल्यास कृपया कंमेंट करून सांगा, तसेच आपण हा ब्लॉग व माहिती दुरूस्त करू व योग्य ती माहिती आपल्या वाचकांना देऊ.

Dombivli Underwater Fish Tunnel Ticket Price

मित्रांनो, भारतात वेगवेगळ्या ठिकाणी असे Fish Tunnel एक्स्पो होत आहेत, व त्याचे शुल्क देखील वेगवेगळी आहेत. कुठे दीडशे रुपये! तर कुठे शंभर रुपये! पण या डोंबिवली अंडर वॉटर फिश टनेल करीत १००/- ₹ तिकीट आहे. तीन वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश आहे.

Dombivli Underwater Fish Tunnel Address

या डोंबिवली फिश टनेल चा पत्ता सांगायचा झाल्यास, हे ठिकाण शीळफाटा रोड वर आहे. तसेच हे एका मैदानात होत आहे, जिथे तुम्हाला उंच आकाश पाळणा व India’s Largest Fish Tunnel चे बॅनर दिसतील.

Address: Near Ira Global School, Kolegoan Rd,  Beside Shilphata road. Shell Petrol pump. Manpada, Dombivli East

Dombivli Underwater Fish Aquarium Map

Dombivli Underwater Fish Tunnel Timings

डोंबिवली फिश टनल एक्वैरियम चा वेळ! संध्याकाळी ४ वाजल्यापासून रात्री १० वाजल्या पर्यंत आहे. इथे सुरवातीला फिश टनेल पाहायला मिळेल, नंतर जत्रा पाहायला मिळते. जत्रेत वेळ कसा जाईल समजणार पण नाही, म्हणून हे India’s Largest Fish Tunnel Expo ठिकाण पैसा वसूल ठिकाण आहे.

Started by 4:00 PM End 10:00 PM

Fish Tunnel In Dombivli Parking

मंडळी, प्रशस्त अशी पार्किंग Dombivli fish aquarium जवळ मिळेल, दुचाकी करीत ३०₹ चारचाकी करिता ५०₹ दर असू शकतो. मंडळी जर तुम्हाला या बद्दल माहिती असेल तर खाली कंमेंट करा, बाकी या ठिकाणी चांगली मोठी आणि पार्किंग आहे.

Conclusion

तर मित्रांनो, कशी वाटली Dombivli Underwater Fish Tunnel बद्दल माहिती. जर ही माहिती आवडली असेल व तुम्ही या ठिकाण भेट देणार असाल, तर आपल्या पाटर्नर किंवा मित्र-मंडळी व परिवारासोबत जरूर Share करा. अश्याच माहिती मराठी मधून वाचण्याकरिता आपल्या anilblogs.in या ब्लॉग ला भेट द्या व माहिती जास्तीत जास्त शेयर करा.

धन्यवाद ।।

Note: कृपया पुढे जर कधी हा डोंबिवली अंडर वॉटर फिश टनेल बंद झाला तर खाली एक कंमेंट करून सांगा.

3 thoughts on “Dombivli Underwater Fish Tunnel Ticket Price & Location | India’s Largest Fish Tunnel Exhibition in Mumbai 2024 Wow!!”

Leave a Comment