2024 Mulund Fish Tunnel Expo | Under Water Fish Tunnel Aquarium | Wow! समुद्रातील मासे पहा मुलुंड मध्ये

Mulund Fish Tunnel Expo

Mulund fish tunnel expo
Under Water Fish Tunnel Mulund

Mulund fish tunnel expo: दुबई मधील Under Water Fish Tunnel Aquarium आता भारतात काही दिवसासाठी किंवा काही महिन्यासाठी ठिकठिकाणी बघण्यास मिळतात. आज आपण या ब्लॉग मध्ये मुंबई मधील मुलुंड या ठिकाणी होत असणाऱ्या Mulund fish tunnel expo बद्धल थोडक्यात माहिती घेणार आहोत. या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत हे ठिकाण नेमकं कुठे आहे? या करीत प्रवेश फी किती आहे? तसेच पार्किंग साठी किती रुपये मोजावे लागतील? व अन्य माहिती.

Under Water Fish Tunnel Aquarium In Mulund

Under Water Fish Tunnel Aquarium In Mulund हे येत्या २०२४ मे ३० तारखे पर्यंत आहे असे म्हंटले जाते. मुलुंड रेल्वे स्टेशन हुन या Mulund Under Water Fish Tunnel Aquarium पर्यंत येण्यासाठी १० रुपये शुल्क मोजावे लागते. हे ठिकाण मुलुंड वेस्ट ला असून या ठिकाणी जत्रा सुद्धा पाहायला मिळते लहान मुलांसाठी काही राईड्स व मोठ्या माणसा पर्यंत आकाश पाळणा पाहायला मिळतो. तसेच या ठिकाणी खवय्या करिता फूड स्टॉल्स पाहायला मिळते.

Read More:

Kharghar Underwater Fish Tunnel: Exploring the Underwater World 2024

Mulund Fish Tunnel Exhibition Details

Mulund Fish Tunnel Expo Address

Add: Richardson & Cruddas, opp RMall, Jagjivan Ram Nagar, Mulund West, Mumbai, Maharashtra 400080. सांगितल्या प्रमाणे मुलुंड रेल्वे स्टेशन पासून या ठिकाणी ऑटोरिक्षा ने १० रुपयात पोहचू शकता मुलुंड अंडर वॉटर फिश टनेल हे ३० मे २०२४ पर्यंत असू शकतो जर तारीख मागे पुढे होत असल्यास वाचक मंडळी किंवा जाणकार मंडळी कृपया कंमेंट करा. तसेच या ठिकाणी जवळ आर मॉल आहे तिथे आपल्या परिवारासोबत वेळ घालवू शकता. या Mulund fish tunnel बद्धल सोसिअल नेटवर्क वर व्हिडिओस सुद्धा भरपूर प्रमाणात viral होत आहे.

Mulund Fish Tunnel Expo वेळ

Mulund underwater fish tunnel timing: मुलुंड मधील या ठिकाणी तुम्ही संध्याकाळी ४ वाजल्या नतर भेट देऊ शकता हे रात्री १० वाजेपर्यंत चालू असते, या दरम्यान तुम्ही किती हि वेळ आत मध्ये थांबु शकता तसेच जत्रे मध्ये लहान मुलाना राइड्स करून देऊ शकता, तसेच आपल्या घरातील वस्तू खरेदी करू शकता व फूड स्टॉल वर स्ट्रीट फूड खाऊ शकता.

Mulund Fish Tunnel Exhibition प्रवेश फी

Mulund Fish Tunnel Expo Entry Fee: या Fish Aquarium Mulund करीत प्रत्येकी १५० रुपये शुल्क आकारले जातात व ३ वर्ष खालील मुलांना फ्री एन्ट्री आहे. म्हणजे विनाशुल्क प्रवेश आहे. या अगोदर खारघर अंडर वॉटर फिश टनेल करीत १०० रुपये आकारण्यात येत होते परंतु आता याचे शुल्क वाढवण्यात आलं अस दिसून येते.

Mulund Fish Tunnel Exhibition पार्किंग फी

2 Wheeler Parking: ५० रुपये
4 Wheeler Parking: १०० रुपये

Mulund Aquarium करीत आपल्या परिवासोबत स्वतःच्य गाडीने येण्याचा विचार करीत असाल तर इथे पार्किंग फी आकारण्यात येते हे लक्ष्यात ठेवा. या ठिकाणी पोहोचण्याकरिता गूगल मॅप मध्ये R Mall Mulund West एवढं टाईप करा व या ठिकाणी पोहोचा. इथे पार्किंग चे पैसे देणे अनिवार्य आहे.

Read More:

निष्कर्ष:

बाकी काय अजून undera water fish tunnel expo mulund इथे जत्रा असल्याने जत्रेतील चित्र कसे असते तसेच काही तरी इथे पाहायला मिळेल. उन्हाळ्यात घरा जवळ आपल्या परिवाराला फिरवण्याचा विचार करत असाल तर या Mulund fish tunnel aquarium व या जत्रेला भेट द्या व सुमुद्रातील मासे मुलुंड मध्ये पहा. लहान मुलांना सुद्धा दाखवा तुमचा अनुभव खाली कंमेंट द्वारे जरूर सांगा.

तर मंडळी कशी वाटली Mulund Fish Tunnel Exhibition थोडक्यात माहिती ? आशा करतो हि माहिती तुम्हाला आवडली असेल! जर हि माहिती आवडली असेल तर कृपया एक कंमेंट करावी व कुठे कुठे सध्या हे india’s largest underwater fish tunnel चालू आहे कंमेंट द्वारे सांगावे तसेच हि माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीस किंवा परिवारामध्ये शेअर करा व इतर ट्रॅव्हल, जॉब माहिती करीत आपला हा ब्लॉग संपूर्ण वाचावा धन्यवाद.

1 thought on “2024 Mulund Fish Tunnel Expo | Under Water Fish Tunnel Aquarium | Wow! समुद्रातील मासे पहा मुलुंड मध्ये”

Leave a Comment