उन्हाळ्यात मुंबई मध्ये भेट देण्यासारखे ठिकाण; Snow Kingdom Mumbai R City Mall Ghatkopar 2024 Wow!!

Snow Kingdom Mumbai

Snow Kingdom Mumbai
Snow Park

मुंबई मध्ये बर्फ! होय आता उन्हाळ्यात मुंबई मध्ये भेट देण्यासारखे ठिकाण म्हणजे Snow Kingdom Mumbai तुमच्या परिवारासोबत व मित्र-मैत्रिणी सोबत -8℃ बर्फाळ प्रदेशचा आनंद घेऊ शकता. हे Snow Kingdom Mumbai R City Mall घाटकोपर मध्ये आहे. यालाच मुंबई मधले Snow world, Snow park & Snow Kingdom (Mumbai) म्हणून ओळखले जाते. इथे कस यायचं? तिकिटाचे भाव काय आहे? इथे आणखी काय पाहू शकतो! थोडक्यात माहिती आपल्या या ब्लॉग मध्ये दिली, माहिती संपूर्ण वाचा काही कंमेंट्स असतील तर खाली देऊ शकता व तुम्ही जर आपल्या जवळच्या व्यक्ती सोबत इथे भेट देणार असाल तर हि माहिती त्यांना शेअर करा.

How To Reach Snow Kingdom Mumbai

उन्हाळ्याचे दिवस चालले आहे व तुम्हाला कुठे तरी थंड ठिकाणी जायचे असेल तर या पर्यायाचा विचार करू शकता. मी ATM किंवा बँक या बद्धल बोलत नाही तर Snow Park बद्धल बोलत आहे. स्नो किंगडम हे भारतातील सर्वात मोठे स्नो थीम पार्क आहे. हे ठिकाण मुंबई Ghatkopar West R City Mall मध्ये दुसऱ्या मजल्यावर आहे. घाटकोपर रेल्वे स्टेशन वरून R City Mall करिता ऑटोरिक्षा ने येऊ शकता यासाठी तुमच्याकडून प्रति व्यक्ती २० रुपये भाडे आकारले जाऊ शकते.

Snow Kingdom Mumbai Address

हे Snow World व Snow park मुंबई मध्ये वेवेगळ्या ठिकाणी आहे. आपण या ब्लॉग मध्ये Ghatkopar मधील R City Mall मधील दुसया मजल्यावर असणाऱ्या Snow Kingdom (Mumbai) बद्धल बोलत आहोत. वरील माहिती प्रमाणे इथे येऊ शकता. तुम्ही घाटकोपर ला ट्रेन ने किंवा स्वतःच्या गाडी ने येऊ शकता, इथे मॉल असल्यामुळे तुमचा चांगला वेळ जाऊ शकतो.
Address: R City Mall, Lal Bahadur Shastri Marg, Amrut Nagar, Ghatkopar West, Mumbai, Maharashtra 400086

R City Mall Snow Kingdom Ticket Price

Snow Kingdom Mumbai Ticket Price बद्धल बोलायचं झाल्यास लहान मुलाचे (२ वर्ष ते ११ वर्ष पर्यंत मुलाचे) ६५०/- रुपये तर मोठ्या प्रौढ माणसासाठी (१२ वर्ष वरील) ७५०/- रुपये आहे. या मध्ये बर्फाळ प्रदेशातील कपडे घालण्यासाठी देतात. तसेच इथे जास्त बर्फामुळे घसरण्याची शक्यता असते म्हणून बर्फामध्ये चालणारे सॉक्स व बुट देतात. जर तुम्ही कॅमेरा घेऊन येत असाल तर त्याकरिता २५०/- रुपये मोजावे लागतील. आता तुम्हाला समजलं असेल Ticket Snow World Mumbai Entry Fee किती आहे.

Snow Kingdom Mumbai Tickets Online

मित्रानो, या Snow kingdom Mumbai ठिकाणचे ऑनलाईन बुकिंग सुद्धा करू शकता या करीत आपल्या मोबाइलला मध्ये बुकमायशो या अँप्लिकेशन द्वारे किंवा अधिकृत वेबसाईटवर या snow world चे बुकिंग करू शकता याचे दर व वय मर्यादा लक्ष्यात घेऊन बुकिंग करावी. तसेच जर तुम्ही मॉल मध्ये असच फिरण्यास येत असाल तर हे ठिकाण दुसऱ्या मजल्यावर आहे.

Official Website:- Click here

Snow Kingdom Mumbai Timings

Snow World Mumbai Timings बद्धल बोलायचं झाल्यास सकाळी मॉल उघडल्यापासून ते बंद होई पर्यंत चालू असते. हे ठिकाण आठवड्यात सकाळी ११.१५ वाजल्यापासून ते संध्याकाळी ९ वाजेपर्यंत १० सेशन मध्ये चालू असते. तुम्ही जर ऑनलाईन बुक केलं असेल तर १५ मिनिटा अगोदर इथे पोचायचे असते.

Snow Kingdom Mumbai Age Limit

मित्रांनो, या Snow kingdom Mumbai ठिकाणी -8°C वातावरण असल्यामुळे २ वर्ष खालील मुलांना व गर्भवती महिलांना प्रवेश निषेध आहे. तसेच वय वर्ष २ वरील ते वय वर्ष ११ पर्यंत मुलांना प्रवेश मिळतो त्या करीत ६५०/- रुपये शुल्क आहे तर १२ वर्ष्या वरील प्रौढ व्यक्ती करिता ७५०/- रुपये शुल्क आकारले जाते.

Things To Do In Snow Kingdom Mumbai ice Skating

या Snow Kingdom Mumbai Ghatkopar मध्ये वेगवेगळे खेळ खेळू शकता तसेच या उन्हाळ्यात मुंबई मध्ये बर्फाचा मनमुराद आनंद लुटू शकता. या ठिकाणी Sliding down the icy mountain, Making snowballs and snowman, Dancing in snowfall, Snow sledging, Snowboarding, व Ice skating करू शकता. तसेच इथे तुम्ही त्याच्या बर्फच्या सेटअप बरोबर परिवारासोबत मित्र मैत्रिणी सोबत फोटो, विडिओ काढू शकता. तसेच तुम्ही इथे गरम पेय चा स्वाद घेऊ शकता सूप पिऊ शकता खाण्यापिण्याचे व काही खरीदी करण्याचे स्टॉल देखील पाहायला मिळतील.

Things to keep in mind while visiting Snow Kingdom

  • बर्फ निसरडा आहे त्यामुळे संभाळून पाउल ठेवा.
  • जॅकेट, बर्फामधली बूट आणि हातमोजे दिले जातात.
  • तिथे तुम्ही उबदार मोजे खरेदी करू शकता.
  • या ठिकाणचे तिकीट एका सेशन साठी आहे जे फक्त एक तास करीत चालते.
  • इथलं हिमवर्षाव जागतिक तापमान -8 डिग्री सेल्सियस पर्यंत कमी असते म्हणून स्वतःची काळजी करा व फुल कपडे घाला.

Read More:- 18 best mumbai tourist places | मुंबई मधील प्रसिद्ध आणि छान ठिकाणं

conclusion:

तर मंडळीं, कशी वाटली हि Snow Kingdom Mumbai R City Mall Ghatkopar बद्धल माहिती, जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर कंमेंट करा. जर तुम्ही या ठिकाणी या उन्हळ्यात भेट देत असाल! तर हि माहिती आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा. व अश्याच माहिती करीत आपल्या ब्लॉग ला फोल्लोव करा. व अजून काही माहिती या Snow Kingdom (Mumbai) बद्धल असेल तर खाली कंमेंट मध्ये सांगू शकता, तसेच तुमचा अनुभव देखील जरूर शेअर करा.

Leave a Comment