BARRAGE DAM BADLAPUR | PLACE TO VISIT NEAR BADLAPUR 2024

Barrage-Dam-Badlapur
BARRAGE DAM BADLAPUR

 

Barrage Dam Badlapur

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Barrage Dam हे ठिकान आपल्या महाराष्ट्रातील बदलापूर पश्चिमेकडील एक बॅरेज धरण आहे, एक उल्हास नदी करीत बंदारा प्रमाणे बनवण्यात आले आहे, बदलापूर रेल्वे स्टेशन पासून ४ किलोमीटर व १५-२० मिनिटांच्या अंतरावर आहे, Barrage Dam हे ठिकाण एवढं सुंदर आणि निसरम्य आहे ना ते तुम्ही भेट देऊनच समजेल एकदम natural spot near badlapur, शक्य तो पावसाच्या दिवसात इथे जाणं टाळा करण तिथे पावसाळ्यात पाण्याचा काहीच आनंद घेऊ शकत नाही उन्हाळा सोडून इतर ऋतू मध्ये हा overflow होत असतो.

Badlapur-Barrage-Dam
Barrage Dam Badlapur

 How To Go Barrage Dam Badlapur

 Place to visit near badlapur barrage dam इथे जाण्यासाठी स्वतःची गाडी असेल तर उत्तम कारण शहराच्या थोडं बाहेर आणि थोडं गावात आहेत, जाण्याचा मार्ग सोपा आहे एक पदरी आहे नंतर थोडा खराब आहे पुढे जंगल असल्यासारखा रस्ता सर्वत्र मोठी मोठी झाडे आहेत, इथे पोहोचण्यासाठी १-२ रस्ते आहे नदीच्या एका बाजूने किंवा पलीकडच्या बाजूने अश्या दोन्ही बाजूने या Badlapur Barrage Dam ठिकाणी पोहोचू शकता, आजूबाजूला दुकान नाहीत, शक्य तो खाऊ घरूनच घेऊन या, जर तिथे काही खायण्यापिण्या करीत मिळालं तर नवल नाही.

 
Barrage-Dam-Parking
Parking near barrage dam badlapur

 

 Barrage Dam Badlapur Location 

काही दिवसांपूर्वी पावसाळाच्या सुरवातीला badlapur barrage dam location मी इथे भेट दिलेली, या अगोदर दहा वर्षे पूर्वी इथे भेट दिलेली, barrage dam road समजत नसल्यामुळे एकदा येत होतो पण मार्ग मिळत नव्हता आणि मी रस्ता भटकलेलो तसाच परत परतलो, त्या नंतर आता जून २०२२ मध्ये पुन्हा एकदा आपल्या मित्रा बरोबर भेट देण्यास आणि one day picnic barrage dam आहे तरी कसे? सोबत कॅमेरा होता म्हंटल २-४ चांगले फोटो काढेल पण निसर्ग आणि आणि ते पाणी पाहून या ठिकाणच्या प्रेमात पडलो.


barrage river point badlapur हे एक अस ठिकाण आहे की तिथे तुम्ही उन्हाळ्यात भेट देण्यात आनंद आहे, पावसाळ्यात फक्त निसर्गाचा आनंद लुटू शकता जवळील हिरवेगार वातावरण पाहू शकता बदलापूर मधील प्रसिद्ध धरण आहे पण कोणाला एवढं माहीत नाही, आणि ज्यांना माहीत आहे त्यांना हे ही माहीत आहे की हे किती घातक आणि dangerous dam in badlapur आहे, जेवढं हे सुंदर दिसतंय तेवढंच खतरनाक सुद्धा आहे म्हणूनच आलात तर काळजीपूर्व आनंद लूट.

 
Fishing-at-barrage-dam
Fishing at barrage dam

हे ठिकाण बदलापूर रेल्वे स्टेशन पासून जेमतेम ४ किलोमीटर वर आहे distance barrage dam तिथून तुम्हाला रिक्षा सुद्धा भेटेल, जर तुम्ही स्वतःच्या गाडीने यायचा विचार करत असाल तर गूगल मॅप द्वारे सुद्धा येऊ शकता, पार्किंग साठी जागा व बाकी जंगल सफारी सुद्धा करू शकता, या ठिकाणी येण्यासाठी भरपूर रस्ते आहेत, थोडं confusing पण गूगल तुमची मदत करू शकतो, Barrage Dam ला Ulhas river point Badlapur अस ही म्हंटल जाते.

 
Oneday-picnic-point-badlapur
Barrage Dam Water

Places To Visit Near Barrage Dam Badlapur

 या ठिकाणी उन्हाळ्यात खूप गर्दी असते, कोणी याला free waterpark badlapur अस ही म्हणतात, बदलापूर मध्ये खूप काही पाहण्यासारखं आहे जस की Kondeshwar Mandir Badlapur आणि तेथील निसर्गरम्य ठिकाण आहे Dhangar Waterfall Badlapur आहे, Barvi Dam आहे, उंच डोंगरावरील खंडोबाचा मंदिर आहे, चंदेरी किल्या जवळील परिसर पाहू शकता भरपूर ठिकाण आहेत या ठिकाणांना तुम्ही पावसाळ्यात भेट देऊ शकता.

 
Fun-at-barrage-dam-badlapur
Free waterpark badlapur

Conclusion

तर मित्रांनो या पोस्ट मध्ये एवढंच, आशा करतो तुम्हाला Barrage Dam Badlapur या ठिकानाबद्धल थोडी माहिती मिळालेली असेल. जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर खाली कमेंट्स द्वारे नमूद करू शकता आणि आपल्या ह्या पोस्ट ला मित्रा बरोबर शेअर करू शकता. तसेच ही माहिती facebook, whatsapp, instagram ani twitter वर शेअर करू शकता, जर बदलापूर मध्ये व जवळ पास राहत असाल तर या ठिकाणी नक्की भेट द्या.

 अजून माहिती करीता व हे ठिकाण कस आहे हे पाहण्याकरिता खालील माझा या ठिकाणचा youtube वरील BARRAGE DAM BADLAPUR | PALCE TO VISIT NEAR BADLAPUR विडिओ पाहू शकता, मी एक मराठी ब्लॉगर आणि youtuber असून तुम्ही माझ्या  mianilshinde या चॅनेल ला subscribe करू शकता.

 

 

वेळात वेळ काढून माझी ही Barrage Dam Badlapur ही माहिती वाचल्याबद्धल धन्यवाद, तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंट करुण सांगा व जर आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत येण्याचा विचार करत असाल तर त्याच्या सोबत ही माहिती शेअर करा व तुमचा काही या ठिकाण बद्धल अनुभव असेल तर बिनदास खाली कंमेंट करून सांगा माझे दुसर्यांना पण समजेल या ठिकाणी जायचं की नाही जायचं!

जय महाराष्ट्र….

 

1 thought on “BARRAGE DAM BADLAPUR | PLACE TO VISIT NEAR BADLAPUR 2024”

Leave a Comment