Blogger Earning Proof Marathi Blog

 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

आजच्या या ब्लॉग मध्ये मी ३०-४० views वर मी आज पर्यंत किती पैसे कमावले ब्लॉगवर हे सांगणार आहे, त्याच बरोबर माझे मराठी ब्लॉगर म्हणून मनोगत व्यक्त करणार आहे तर मित्रांनो ब्लॉग शेवट पर्यंत वाचा आणि ब्लॉग आवडल्यास ब्लॉग ला subscribe करा आणि जर तुम्ही ब्लॉगर वर ब्लॉग लिहून पैसे कमवायचा विचार करत असाल तर ही माहिती लक्ष्यात घ्या.

 
या अगोदरच्या ब्लॉग मध्ये ही मी स्वतः बद्धलची माहिती सांगितली आहे, हा ब्लॉग कसा start केला त्यामागे काय अडचणी आल्या , त्यातून काय मार्ग काढला, आता पर्यंत मी काय केलं हे सर्व सांगितलं आहे, सुरवाती पासून ते आतापर्यंत काय केलं सर्व सांगितलं आहे, मी मराठी ब्लॉगर जरी असलो तरी किती पैसे कमावता येतील आज या ब्लॉग मध्ये सांगणार आहे.
 
मित्रांनो माझ्या गोष्टी आणि अनुभव एकदम कमी शब्दात सांगणार आहे ज्याने करून तुम्ही as ब्लॉगर म्हणून विचार करत असाल तर काय आयुष्य आहे यात हे समजेल तुम्हाला, मराठी ब्लॉगर असाल तर किती पैसे कमावता येतील हे समजेल, मी माझ्या अनुभवाने सांगतो मित्रानो मी आज पर्यंत भरपूर post केल्या वेगवेगळे ब्लॉग्स लिहले कोणाचं ही कॉपी न करता स्वतःच्या शब्दात लिहल त्यातील काहीच ब्लॉग चांगले ठरले बाकी वर views नाही.
 

जेव्हा आपण दुसऱ्याचे ब्लॉग्स किंवा माहिती कॉपी पेस्ट करतो  तेव्हा ब्लॉगर वर आपलं वर्चस्व गमावून बसतो हे समजून चला, म्हणून कधी ही ब्लॉग्स लिहत असाल मराठी मध्ये असो किंवा हिंदी किंवा इंग्लिश मध्ये हे ब्लॉग्स आपल्या शब्दात असल्या पाहिजेत, जे लिहलाय ते दोन चार वेळा वाचल पाहिजे नंतर पोस्ट केलं पाहिजे, ब्लॉगर वर पोस्ट ही दर दिवशी हव्यात त्यातच कमाई आहे हे समजून चला.

Read More : 20 मराठी सर्वोत्कृष्ट ब्लॉगिंग विषय, Blogging Topics In Marathi

सुरवातीला views खूप कमी असतात, त्या कश्या वाढवायचा हे तुम्हाला नंतर स्वतः समजेल जेव्हा तुम्ही ब्लॉगर कडे लक्ष द्याल, तुम्हाला सवय होईल नंतर जर तुम्हाला यातून चांगला income होत असेल तर हे चालूच ठेवा अन्यथा काम असेल तर महिन्यातून ४-५ पोस्ट लिहत जावा, मी ही हेच केलेले तेच आज तुमच्या पर्यंत पोहोचवत आहे, अस कोण नव्हते सांगणारे जे आज मी तुम्हाला सांगतोय त्यात माझी blogger income revealed करणार आहे.
मी आज तुम्हाला ब्लॉग मध्ये माहिती देणार आहे की जर तुमच्या वेबसाईट वर ३०-४० views येत असेल तर तुमची income किती होईल त्याच बरोबर माझी आज पर्यंत किती झाली आहे, त्याच बरोबर या मागील अनुभव ही तुमच्या सोबत शेअर करणार आहे, तुम्हीच पहा मराठी ब्लॉगर किती कमवू शकतो.
मी एक व्यक्तील एका मराठी ब्लॉगरला विचालेले की बाबा कसा काय तुझा blogger वरील experience, त्याच बरोबर काय कमाई होते as मराठी ब्लॉगर म्हणून, त्याने या प्रश्नच उत्तर देणे टाळे व पुढे गेला, खूप कमी लोक आहेत जे असा experience आपल्या लोकांपर्यंत पोहोचवतात आणि योग्य ते मार्गदर्शन करतात, आणि त्यात मदत सुद्धा करतात.
मला आज पर्यंत असा कोणच नाही मिळाला ज्याने मला ब्लॉगर वर मदत केली असेल, जसे की ब्लॉग कसे लिहायचे काय केल्याने काय होत, कसे views येतात, view कसे वाढतात हे कोणीच नाही सांगितलं म्हणूनच लक्ष्यात आलं म्हणून ही माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवत आहे, मला माहिती आहे ही पोस्ट वाचणारा ब्लॉगर च असेल किंवा त्याची सुरवात असेल, त्यांचं आपल्या पोस्टची मदत होईल म्हणून ही माहिती तुम्हाला पुरवत आहे.
Read More:
माझ्या ब्लॉगर वर मिलियन views नाहियेत ना कोणती ब्लॉगर पोस्ट वायरल झाली, मला दिवसाला ३०-४० कधी कधी ६० viewer येतात, नंतर लक्ष्यात येत ज्या पोस्ट वर जास्त viewers आलेले त्याच प्रकारची पोस्ट आपण लिहायची, पण मित्रांनो जसा आपण विचार करतो तस होत नाही, म्हणून माझ्या वेबसाईट वर कमी viewers येतात, किती ही चांगली पोस्ट लिहा ज्याला वायरल होयच तो होतोच, म्हणून मी विचार नाही करत जास्त, कधी वेळ भेटला तर पोस्ट नाहीतर कधी कधी करतही नाही.
थोड्या थोड्या दिवसाने ३०-४० viewers चे ५०-६० होतात impression मोठ्या प्रमाणात जाते, आणि viewers ला जर ती तुमची पोस्ट आवडली तर तो इतर पोस्ट ही पाहतो म्हणूनच जेवढ्या पोस्ट मे आज पर्यंत केल्या , ह्याच विचाराने केल्या की एक जर पोस्ट वायरल झाली तर बाकीच्या ऑटोमॅटिक वायरल होतील ब्लॉगर वर पण तास नाही झालं कधी, लोक बोलणारच की पोस्ट चांगली लिहत जा तेव्हा viewers येतील आणि पैसे कामावशी.
९-१० चांगल्या पोस्ट लांब लचक पोस्ट लिहलाय तर तुम्हाला easily google adsence मिळून जाईल, नंतर पुढे परीक्षाच परीक्षा आहे, भरपूर वेळ निघून जातो त्यातच १०$ झल्यावर तुम्ही दिलेल्या पत्त्यावर तुमचा google pin येतो तो google च्या absence अकाउंट मध्ये टाकायचा नंतर १००$ डॉलर होण्याची वाट बघायची नंतर तुमचा पहिला गूगल कडून payment होईल.
माझ्या ववेबसईत वर ३०-४० कधी कधी ६०-७० viewers येतात तेव्हा मला कुठे ०.१०$ होतात म्हणजे काहीच नाही, कधी कधी दिवसाला १०० viewers आले तर ०.२०$ होते नाहीतर त्या पेक्षा कमी, कधी कधी वाटत मे जे करतो ते बरोबर आहे का, कोणतंही टॉपिक वर लिहून चालत नाही ज्या पोस्ट वर जास्त view आहेत त्याच प्रकारची पोस्ट लिहून बघा काई होतंय का आणि कन्टेन्ट दररोज न चुकता टका तेव्हा आपण कुठे १ लाख रुपये कमवू हे फक्त आपलं स्वप्नच राहत.
20220714 102859
तर मित्रांनो काशी वाटली ही छोटीशी माहिती मला आशा आहे ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल, जर अवडल्यास लाईक करा कंमेंट करा आणि आपल्या या ब्लॉग साईट ला शेअर करा.
धन्यवाद ||

9 thoughts on “Blogger Earning Proof Marathi Blog”

    • Thanks bhau.. bindass marathi blogging karu shktos… Survat free blogger ne kar … Changla topic nivdun tyavr artical lihyla survat kar .. Practice hoil nantr tula halu halu mahiti milat janar automatic…mg absence dware paise dekhil kamvu shkto…

      Reply
  1. मला तुमच्या माहितीचा फायदा झाला. मी तुम्ही सांगितले ते माझ्या chittmanthan या साईट वर उपाय केले आणि माझे ट्रॅफिक वाढले.
    http://www.chittmanthan.com ही साईट लवकरच monetize होईल ती फक्त तुमच्यामुळे.

    Reply

Leave a Comment