Marathi Blog Ideas – Marathi Katha Lekhan करा आणि कमवा ऑनलाइन पैसे 💵

Marathi Katha Lekhan

Marathi-katha-lekhan
Marathi Blog Idea

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

जर तुम्हाला मराठी ब्लॉग बनवून लेखन करण्याकरिता विषय सुचत नसेल तर Marathi Katha Lekhan ह्या विषयावर ब्लॉग बनवून दररोज एक लेख लिहू शकता, तसेच ह्या मराठी कथा लेखन करिता विषय कुठून कसा लिहायचा हे सुचत नसेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे, ब्लॉग संपूर्ण वाचा तसेच असे महत्वपूर्ण मराठी ब्लॉगिंग बद्धल माहिती करिता आपल्या ब्लॉग ला फॉल्लोव करा व ही माहिती आपल्या ब्लॉगर मित्राला जरूर शेयर करा.

Marathi Katha Lekhan कसे करायचे?

Katha Lekhan in Marathi (मराठी ब्लॉग) लिहताना कीवर्ड महत्वाचा असतो म्हणून चा मराठी कथा लिखाण हा कीवर्ड शोधून यावर किती ट्रॅफिक आहे हे पहा व त्यावर एक ब्लॉग लिहून वेगवेगळे लेख लिहा. मराठी कथा लिखाण कसे करायचे हे तुम्ही इंटरनेट वर पाहिलेत तर भरपूर व्हिडिओ व ऑनलाइन मराठी वेबसाईट वर marathi katha PDF मिळतील. त्या वाचून short marathi katha लिहून marathi katha lekhan with moral लिहा त्याचा बरोबर मुद्दे लिहून एक चांगला ब्लॉग बनवू शकता.

Small Katha Lekhan in Marathi मराठी ब्लॉग लिहून सुद्धा खूप लोक ऑनलाइन पैसे कमवत आहेत म्हणून जर तुम्हाला अश्या कथा लिखाण येत असेल तर ज्ञान वाईपट न घालवता त्यातून काही इनकम होते का हे पहा. मराठी मध्ये कथा वाचणारे मराठी वाचक खूप आहेत म्हणूनच यावर ट्रॅफिक सुद्धा मिळते व क्लीक सुद्धा चांगले मिळतात. Marathi katha lekhan यावर ब्लॉग लिहताना सर्व कीवर्ड पहा व एका नोटपॅड वर लिहून छान ब्लॉग तयार करा.

कथा लेखन | Story Writing

Story writing: जेव्हा आपण कुठे जातो त्या ठिकाणाला पाहून काही त्या ठिकाणा बद्धल मनात विचार येतात आपण जो विचार करतो व आपण या ठिकाणी आलो कसा हे व्यवस्थित मांडणी करून छान ब्लॉग लिहुन प्रसिद्ध करू शकता, या वेबसाईटवर मराठी ब्लॉग आयडिया असे अनेक विषय सांगितले आहेत ज्याने करून मराठी मुलं मराठी मध्ये ब्लॉग लिहून चांगला पैसा ऑनलाइन कमवू शकतो, म्हणून या ब्लॉग मध्ये या लेखात मी मराठी कथा लेखन कसे करायचे व यावरून कसे पैसे कमवू शकतो हे सांगितलं.

Story writing ज्याला जमलं त्याने ऑनलाइन खूप मिळवलं हे समजून चला, Marathi Blogger स्टोरी लिहून त्या स्टोरी कोणी (मूवी डायरेक्टर) मन लावून वाचल्या जर त्याला आवडल्या तर समजून घ्या story writing ही आयडिया किती महत्वाची आहे. या विषयात, टॉपिक वर तुम्ही अनुभवी असाल किंवा नसाल तरी तुम्ही व्यवस्थित मांडणी करून वाचकाला समजेल असेल छोट्या शब्दात एक ब्लॉग लिहा, बाकी गोष्टी वर सांगितल्या आहेत.

Marathi Katha Lekhan प्रकार

जर तुम्हाला स्वतः कथा लिहता येत असतील तर त्या ब्लॉगर वर टाकून प्रसिध्द करू शकता तसेच ज्यांना Marathi katha lekhanche प्रकार माहीत नसतील त्या साठी ही छोटीशी माहिती देत होत, जसे की या मराठी कथा लिखाण त्याचे प्रकार खूप आहेत, या विषयावर तुम्ही short marathi katha लिहू शकता, तश्या ऑनलाइन सर्वोत्तम मराठी कथा फ्री विनामूल्य वाचू शकता तसेच डाउनलोड सुद्धा करू शकता. ज्याला Katha Lekhan येत नसेल व काय तरी लिहायचं म्हणून लिहायचं असेल तर कृपया या विषयावर ब्लॉग तयार न करता ज्यात तुम्ही अनुभवी आहात त्या वर ब्लॉग बनवा आणि चांगले पैसे कमवा.

आता एवढ्या कथा वाचून पुन्हा त्या आपल्या भाषेत लिहून ब्लॉग प्रसिद्ध करण्यापेक्षा ज्याला कथा स्वतःहून लिहता येतात ते लोक ब्लॉग मधून खूप पैसे कमवू शकतात, शक्य तो स्वतः एक कथा लिहण्याचा प्रयत्न करा कादंबरी, कविता, स्वतःचे अनुभव चांगल्या शब्दता मांडून वाचकाला आवडेल अस लिहा, आज या ब्लॉग मध्ये Marathi Blog Ideas तसंच Marathi Katha Lekhan यावर हा छोटासा Blog लिहून फक्त त्याबद्दल आपण कसा ब्लॉग तयार करून ऑनलाईन पैसे कमवू शकतो हे सांगितलं ज्याला कथा येतात तो या विषयावर लिहू शकतो.

Marathi Blog Idea

Marathi blog बनवायचा असेल आणि जर तुम्हाला marathi katha lekhan येत असेल तर ते लोकांना पण सांगा, जर तुम्हाला marathi heath tips येत असतील तर ते शब्दात सांगा तसेच जर तुम्हाला Marathi Prem Katha, marathi katha kadabari काही marathi bhagwat katha येत असतील तर हळू हळू ब्लॉग वर काम करू शकता त्याच बरोबर काही येत असेल।तर त्यावर ब्लॉग बनवू शकता. ऑनलाईन marathi katha in pdf पाहू शकता.

मराठी कथा लिहून पैसे कसे कमवायचे?

Marathi katha lekhan: मराठी कथा इंटरनेट वर खूप आहेत पण कोणाची कथा किती चांगली हे महत्त्वाचं, ऑनलाइन ब्लॉगवर एक मोफत वेबसाईट बनवून छान सुंदर शब्दांत ब्लॉग तयार करा, त्यावर २०-३० जास्तीत जास्त ब्लॉग लिहा, ब्लॉग हा १००० ते २००० शब्दाचा असावा, सुरवातीला ५००-६०० शद्बचा किंवा ३०० शब्दचा असेल तरी चालेल. मराठी कथा मराठी शब्दात लिहत असाल तर मराठी व्याकरण चांगले असणं गरजेचं आहे.

दररोज एक तरी ब्लॉग तुमच्या वेबसाईट वर टाका ज्याने करून ट्रॅफिक वाढेल, तसच २ ते ३ महिन्यात चांगले मोठे मराठी कथा ब्लॉग लिहा, सुरवातीचे छोटे ब्लॉग असतील त्याला update करा मोठे लिहा किमान २००० शब्दाचा असावा हे पहा, वेबसाईट वर चांगली theme ठेवा, सर्व ब्लॉग पुन्हा पहा लहान असतील तर मोठे करा म्हणजेच update करा नंतर तुमची वेबसाईट गूगल अडसेन्स ला पाठवा, जर अडसेन्स अँप्रोव झाले तर तुमच्या वेबसाईटवर ऑटोमॅटिक ऍड सुरू होऊन तुमची earning चालू होईल.

Read more:

How To Earn Money From Marathi Blogging

Marathi Blog Writing | चांगले मराठी ब्लॉग लेखन कसे करावे ?

Conclusion:

मित्रानो आपल्या या ब्लॉग वर मराठी मध्ये ब्लॉग कसा लिहायचा कोणत्या विषयावर लिहायचा Marathi blog Idea हे सांगितलं गेलाय मला आशा आहे तुम्हाला हा marathi katha lekhan ब्लॉग आवडला असेल, आपण ब्लॉग लिहून ऑनलाइन पैसे कमवू शकतो हे समजलं असेल, अश्या प्रकारे एक छोटा ब्लॉग सुरू करा जसे जसे पुढे जाल तसे तसे ट्रॅफिक ऑटोमॅटिक येईल तुम्ही तुमच काम सुरू ठेवा बरोबर पुढच्या गोष्टी कळत राहतील, अश्याच माहिती साठी व्हाट्सएपच्या चॅनेल ला Follow करा.

धन्यवाद…

1 thought on “Marathi Blog Ideas – Marathi Katha Lekhan करा आणि कमवा ऑनलाइन पैसे 💵”

Comments are closed.