Digital India Corporation Recruitment 2024: डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली असून, या भरतीद्वारे, SeMT चे प्रमुख, सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार या पदांसाठी एकूण 118 रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचे समजून येत आहे. या भरती अंतर्गत वरील रिक्त जागांवर भरती करण्यासाठी सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. वरील पदांवरील भरती साठी सर्वच अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक ठरणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 8 सप्टेंबर 2024 ची दिली गेली आहे. या लेखात पुढे आम्ही रिक्त पदे, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिलीच आहे. ही सर्व माहिती पूर्ण वाचून मगच अर्ज करावा.
🔸 संस्थेचे नाव: डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन
🔸 कोणती पदे भरायची आहेत: SeMT चे प्रमुख, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार
🔸 पदांची संख्या: एकूण 118 पदे
🔸 अर्ज मोड: ऑनलाइन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे
🔸 अर्ज करण्याची अंतिम मुदत: सप्टेंबर 8, 2024 | Digital India Corporation Recruitment 2024
भरती बद्दल इतर माहिती | Digital India Corporation Recruitment 2024 Details
पदाचे नाव आणि पदांची संख्या
- SeMT हेड: एकूण 31 पदे
- सल्लागार: एकूण 47 पदे
- वरिष्ठ सल्लागार: एकूण 40 पदे
अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता | Digital India Corporation Recruitment 2024 Educational Eligibility Criteria
पदाचे नाव आणि पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
1) SeMT हेड: B.E./B. Tech./
MCA, M.Tech/MS/MBA
2) सल्लागार: B.E/B.Tech/
MCA, M.Tech./MS
3) वरिष्ठ सल्लागार: B.E/B.Tech/
MCA, M.Tech. /MS
वरील पदांसाठी अर्ज कसा करावा? | Digital India Corporation Recruitment 2024 How to Apply?
- सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या आणि योग्य उमेदवारांना वरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
- आम्ही या लेखात पुढे ऑनलाईन अर्ज सबमिट करण्याची लिंक दिलीच आहे.
- सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की शेवटच्या तारखेनंतर जे काही अर्ज प्राप्त होतील त्या अर्जांना स्वीकारण्यात येणार नाही.
- अधिक तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचा.
निवड प्रक्रिया कशी असेल? | Selection Process of Digital India Corporation Recruitment 2024
- या भरतीसाठी पात्र असणाऱ्या सर्व उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारेच केली जाणार आहे.
- लक्षात घ्या की ज्या उमेदवारांची निवड होणार आहे फक्त त्याच उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- इच्छुक आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहणे अपेक्षित आहे.
- उमेदवारांना मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही प्रकारे TA/DA देण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
काही महत्त्वाच्या लिंक्स | Digital India Corporation Recruitment 2024 Important Links
✅जाहिरात PDF👉 | येथे क्लिक करा |
✅ऑनलाइन अर्ज👉 | येथे क्लिक करा |
✅अधिकृत वेबसाईट👉 | येथे क्लिक करा |
मित्रांनो, आशा करतो संपूर्ण माहिती तुम्ही वाचली असाल, ही माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर कंमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त शेयर करा, अश्याच माहिती साठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा आणि मिळवा दररोज नवनवीन जॉब अपडेट… धन्यवाद…
हे देखील वाचू शकता: AAI Recruitement 2024: भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची संधी… 840 रिक्त पदांवर भरती… पदवीधर पात्र…