MSRTC Mumbai Recruitment 2024: महाराष्ट्र एसटी महामंडळ, मुंबई मध्ये चालक पदाची भरती! असा करा अर्ज

MSRTC Mumbai Recruitment 2024
MSRTC Mumbai Recruitment 2024

MSRTC Mumbai Recruitment 2024: महाराष्ट्र एसटी महामंडळ “चालक” या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

MSRTC Mumbai Recruitment 2024: महाराष्ट्र एसटी महामंडळ अंतर्गत उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे, “चालक” पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची तारीख (या ३ दिवसात) 6 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.

MSRTC Mumbai Recruitment 2024 Details

एकूण पदे: माहिती उपलब्ध नाही

पदांचे नाव: चालक

MSRTC Mumbai Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

ह्या भरतीची शैक्षणिक पात्रता बद्दल माहिती पाहण्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा.

वेतनश्रेणी : नियमानुसार

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन अर्ज द्वारे

अर्ज फी : फी नाही

अर्ज सुरु होण्याची तारीख : 02 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याचा पत्ता : वाहतूक खाते, मध्यवर्ती कार्यालय, वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई- ४००००८ येथे अर्ज सादर करायचा आहे.

MSRTC Mumbai भरती बद्धल महत्वाचे मुद्दे

चालक परवाना: अवजड वाहन याचा परवाना घेऊन किमान एक वर्ष पूर्ण असावे व अवजड वाहन अथवा प्रवासी वाहतुकीचा अनुभव असणे आवश्यक आहे. अवजड वाहन चालविण्याचा वैद्य परवाना व पी एस वी बॅच

आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे: पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र, शैक्षणिक कागदपत्रे, रहिवासी व जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा, जातीचा दाखला, ड्राइविंग लायसन्स, डोमीसाईल प्रमाणपत्र, mscit सर्टिफिकेट आणि अनुभव प्रमाणपत्र.

How to Apply MSRTC Mumbai Recruitment 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडा.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून ऑफलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
✅अधिकृत नोटिफिकेशन👉येथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट👉येथे क्लिक करा

निष्कर्ष:
या पोस्ट मध्ये MSRTC Mumbai Recruitment 2024 अंतर्गत पदांची भरती चालू आहे, ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ सप्टेंबर २०२४ (या ३ दिवसात) दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा.

मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील

heydude52 twilightwap.com 2
20240220 2028304526101735548947611

हे देखील वाचू शकता: PCMC Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती… थेट मुलाखतीद्वारे निवड…

Leave a Comment