Digital India Corporation Recruitment 2024: डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनमध्ये 118 पदांसाठी भरती…या उमेदवारांसाठी मोठी संधी…
Digital India Corporation Recruitment 2024: डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली असून, या भरतीद्वारे, SeMT चे प्रमुख, सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार या पदांसाठी एकूण 118 रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचे समजून येत आहे. या भरती अंतर्गत वरील रिक्त जागांवर भरती करण्यासाठी सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. वरील पदांवरील भरती साठी सर्वच अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज …