
Railway Recruitment Board Recruitment: भारतीय रेल्वे विभागात तब्बल 7,951 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे आणि विहित मुदतीत या पदांसाठी आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचे नाव, पदांची संख्या आणि या भरती साठी आवश्यक असलेली पात्रता या संदर्भात महाभारतीची सविस्तर माहिती तुम्ही आजच्या या लेखात सविस्तर जाणून घेऊ शकता. | Railway Recruitment Board
Railway Recruitment Board Recruitment Details
पदाचे नाव:
1. रासायनिक पर्यवेक्षक/संशोधन
2. मेटलर्जिकल पर्यवेक्षक/संशोधन
3. कनिष्ठ अभियंता
4. साठा साहित्य अधीक्षक
5. केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक
एकूण पद संख्या 7951 एवढी आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता | Railway Recruitment Board Recruitment Eligibility Criteria
01 पद क्रमांकासाठी: केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये मान्यताप्राप्त बॅचलर डिग्री.
02 पद क्रमांकासाठी: मेटलर्जिकल अभियांत्रिकी मध्ये पदवी
03 पद क्रमांकासाठी: संबंधित फील्ड/ट्रेड मधील अभियांत्रिकी डिप्लोमा
04 पद क्रमांकासाठी: कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.
05 पद क्रमांकासाठी: 45% गुणांसह B.Sc (भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र विषयांसह).
वयोमर्यादा: या पदासाठी, 1 जानेवारी 2025 रोजी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 36 वर्षे असावे. SC/ST प्रवर्गासाठी 05 वर्षांची वयोमर्यादा आणि OBC प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
हे देखील वाचू शकता: Metro Supervisor Bharti 2024: 10वी आणि 12वी उत्तीर्णांना परीक्षेशिवाय नोकरीची संधी… 45,000 रुपयांपर्यंत पगार!
अर्ज प्रक्रिया/अर्ज फी | Railway Recruitment Board Recruitment Application Fees
जाहिरातीत नमूद केल्यानुसार पात्र उमेदवारांनी 30 जुलै 2024 ते 29 ऑगस्ट 2024 या कालावधीत https://www.rrbmumbai.gov.in/ या वेबसाइटवर त्यांचे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मागासवर्गीय उमेदवार, माजी सैनिक, महिला, आणि तृतीयपंथींसाठी इत्यादी साठी 250 रुपये परीक्षा शुल्क असेल. आणि इतरांसाठी हे शुल्क 500 रुपये असणार आहे.
खालीलप्रमाणे अर्ज करा | Railway Recruitment Board Recruitment Application Process
सर्वप्रथम, तुम्हाला पीडीएफ फॉरमॅटमध्ये देण्यात आलेली रिक्त जागांविषयी ची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी लागेल. कारण लेखांमध्ये देण्यात आलेली माहिती ही अपूर्ण सुद्धा असू शकते.
यानंतर, तुम्हाला वर दिलेल्या लिंकवरून ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
अर्ज करताना, तुमची सर्व माहिती भरा, आवश्यक कागदपत्रे अचूक अपलोड करा आणि अर्ज फी भरून अर्ज सबमिट करा.
त्यानंतर तुम्हाला सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्यावी लागणार आहे.
अर्ज भरताना काही त्रुटी राहिल्यास त्या त्रुटी दुरुस्तीची तारीख 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 असणार आहे.
निवड प्रक्रिया | Railway Recruitment Board Recruitment Selection Process
Railway Board Recruitment Recruitment साठी उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत केली जाईल: CBT-1, CBT-2, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा. Railway Recruitment Board Recruitment
अधिक तपशीलवार माहितीसाठी खालील जाहिरात पहा.
इथे जाहिरात पहा – इथे क्लिक करा
Join Whatsapp Group For More Job Info
2 thoughts on “Railway Recruitment Board Recruitment: भारतीय रेल्वे विभागात तब्बल 7,951 जागांसाठी मेगाभरती, आत्ताच अर्ज करा!”