Mahavitaran Company Recruitment: महाराष्ट्र वीज वितरण कंपनीत 5347 पदांसाठी मेगाभरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख बदलली…

Mahavitaran Company Recruitment
Mahavitaran Company Recruitment

Mahavitaran Company Recruitment: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड द्वारे 5347 पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येत आहे. या पदासाठी आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. आजच्या या लेखात आम्ही पदांचे नाव, पदांची संख्या आणि आवश्यक पात्रता या संदर्भात तपशीलवार माहिती दिली आहे. तरी ही माहिती व्यवस्थित रित्या जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचणे आवश्यक आहे.

पदांची संख्या/पदांची संख्या | Mahavitaran Company Recruitment Post Numbers

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

या भरती अंतर्गत, 5347 विद्युत सहाय्यक पदांसाठी निवड प्रक्रिया राबवली जात आहे.

अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता | Mahavitaran Company Recruitment Eligibility Criteria

उमेदवारांनी 10वी उत्तीर्ण आणि ITI किंवा 02 वर्षांचा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग/वायरिंगमधील डिप्लोमा कोर्स प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य व्यावसायिक परीक्षा मंडळाद्वारे प्रमाणित केलेले असावे.

वयोमर्यादा: या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराचे किमान वय 29 डिसेंबर 2023 रोजी 18 वर्षे आणि कमाल वय 27 वर्षांच्या दरम्यान असावे. मागास/मागासवर्गीयांसाठी वयामधे 05 वर्षांची सूट दिली जाईल. Mahavitaran Company Recruitment

अर्ज प्रक्रिया/अर्ज फी: अधिसूचनेत, पात्र उमेदवारांना 16 ऑगस्ट 2024 पर्यंत https://ibpsonline.ibps.in/ या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज सबमिट करण्याची संधी देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी खुल्या प्रवर्गासाठी 250/- रुपये शुल्क आहे. मागास/आ. दू. घ./अनाथ श्रेणीसाठी परीक्षा शुल्क रु.125/- आहे.

नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र

निवड प्रक्रिया | Mahavitaran Company Recruitment Selection Process

वस्तुनिष्ठ ऑनलाइन (objective type) परीक्षा घेतली जाईल.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 साठी अर्ज कसा करावा | Mahavitaran Company Recruitment How to Apply?

तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला ibpsonline.ibps.in/msedcljan24/ या वेबसाइटवर फॉर्म भरावा लागेल.

मोबाईलवर फॉर्म भरताना, “ऑटो रोटेट” पर्याय सुरू करुन, फोन आडवा करून हा फॉर्म भरावा लागणार आहे.

तुमच्याकडे वापरात असलेला मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी असणे गरजेचं असणार आहे.

अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.

अपूर्ण तपशिलांसह जर अर्ज सादर केला असेल तर उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल.

ही भरती देखिल पाहू शकता: Railway Recruitment Board Recruitment: भारतीय रेल्वे विभागात तब्बल 7,951 जागांसाठी मेगाभरती, आत्ताच अर्ज करा!

16 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख निश्चित केली गेली आहे.
तपशीलवार माहितीसाठी, कृपया अधिकृत घोषणा पहा. सर्व माहिती पीडीएफ मध्ये तपशीलवार दिली आहे.
अचूक माहितीसाठी, कृपया खालील लिंकवरून अधिकृत वेबसाइटला भेट द्या. | Mahavitaran Company Recruitment

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, कृपया खालील जाहिरात पहा.

जाहिरात इथे पहा – इथे क्लिक करा 

Join Whatsapp Group For More Job Info

1 thought on “Mahavitaran Company Recruitment: महाराष्ट्र वीज वितरण कंपनीत 5347 पदांसाठी मेगाभरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख बदलली…”

Leave a Comment