Mahavitaran Company Recruitment: महाराष्ट्र वीज वितरण कंपनीत 5347 पदांसाठी मेगाभरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख बदलली…

img 20240811 wa0022336967768574109764

Mahavitaran Company Recruitment: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड द्वारे 5347 पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येत आहे. या पदासाठी आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. आजच्या या लेखात आम्ही पदांचे नाव, पदांची संख्या आणि आवश्यक पात्रता या संदर्भात तपशीलवार माहिती दिली आहे. तरी ही माहिती व्यवस्थित रित्या जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचणे आवश्यक …

Read more