
Vanpal Vanrakshak Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, वनपाल वनरक्षक भरती 2024 मध्ये वनरक्षक आणि वनपाल या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. तसं पाहायला गेलं तर या भरती साठी पात्रता फक्त 12वी पास असेल.
तसेच या अंतर्गत कोणत्या पदासाठी भरती करण्यात येणार आहे? या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? तुम्हाला कुठे काम करावे लागेल? तसेच वयोमर्यादा, पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि भरतीसाठीचे अर्ज शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख, जाहिरात PDF आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आम्ही या लेखात पुढे तुम्हाला दिलीच आहे. Vanpal Vanrakshak Bharti 2024
भरती करण्यात येणारा विभाग: दमण कर्मचारी निवड समितीद्वारे भरती
पद नाम: ही भरती वनरक्षक आणि वनपाल कर्मचारी मंडळ दमण यांच्या निर्देशानुसार केली जात आहे.
पदांची संख्या | Vanpal Vanrakshak Bharti 2024 Post Numbers
वर नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एकूण 51 पदे, म्हणजेच वनरक्षक पदासाठी 42 पदे आणि वनपाल या पदासाठी 09 पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता | Vanpal Vanrakshak Bharti 2024 Eligibility Criteria
जर तुम्हाला वरील पदासाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही वनरक्षक आणि वनपाल पदासाठी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे; अधिक तपशीलांसाठी, उमेदवार खाली दिलेली पीडीएफ स्वरुपातील जाहिरात पाहू शकतात.
वयोमर्यादा: दमण येथे वनरक्षक आणि वनपाल पदासाठी भरती होत आहे. वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे.
अर्ज फी | Vanpal Vanrakshak Bharti 2024 Application Fees
वनरक्षक आणि वनपाल पदांसाठी अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही अर्ज फी नाही. इतर उमेदवारांसाठी, ₹200 चे अर्ज शुल्क आकारले जाईल.
नोकरीचे ठिकाण: दमण या ठिकाणी असेल.
दरमहा पगार: वनपालांना ₹29,200 ते ₹92,300 पर्यंत पगार या ठिकाणी देण्यात येईल. वनसंरक्षक पदासाठी, वेतन ₹21,700 ते ₹69,100 दरम्यान आहे, अधिक तपशीलांसाठी, PDF जाहिरात पहा.
हे देखील वाचू शकता: Railway Recruitment Board Recruitment: भारतीय रेल्वे विभागात तब्बल 7,951 जागांसाठी मेगाभरती, आत्ताच अर्ज करा!
अर्ज करण्याची पद्धत | Vanpal Vanrakshak Bharti 2024 Application Process
तुम्हाला वरील पदांसाठी अर्ज करायचा असल्यास, तुम्हाला शेवटच्या तारखेपूर्वी वनसंरक्षक किंवा वनपाल या पदासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
अर्ज सुरू होण्याची तारीख: वनसंरक्षक, वनपाल या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 ऑगस्ट 2024 रोजी सुरू झाली.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: तुम्हाला वरील पदांसाठी अर्ज करायचा असल्यास, तुम्ही 3 सप्टेंबरपर्यंत वनसंरक्षक/वनपाल या पदासाठी तुमचा अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकता.
वनपाल आणि वनरक्षक भरती 2024 साठी आवश्यक कागदपत्रे?
- 10 आणि 12वी मार्कशीट
- आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र लागू असल्यास
- पासपोर्ट साइज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- स्वतःची स्वाक्षरी
- डावा अंगठा
- अन्य आवश्यक कागदपत्रे इ.
- अधिक तपशीलांसाठी जाहिरातीची PDF पहा.
वरील कागदपत्रे नुसार तुम्ही वनपाल आणि वनरक्षक भरती 2024 करीत अर्ज करू शकता.
वनपाल आणि वनरक्षक भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?
- वरील पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी या लेखात दिली असलेली PDF स्वरूपातील मूळ जाहिरात पाहा.
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि संपूर्ण माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचा.
- त्यानंतर अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सूचना वाचून ऑनलाइन अर्ज सबमिट करा.
- अर्जाची लिंक या लेखात दिली गेली आहे.
- 3 सप्टेंबर 2024 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.
- अधिक तपशीलांसाठी लेखात दिलेली PDF जाहिरात योग्य प्रकारे वाचा.
इथे पहा मूळ जाहिरात – इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाइट – इथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाइट – इथे क्लिक करा
Join Whatsapp Group For More Job Info