Metro Supervisor Bharti 2024: 10वी आणि 12वी उत्तीर्णांना परीक्षेशिवाय नोकरीची संधी… 45,000 रुपयांपर्यंत पगार!

Metro Supervisor Bharti 2024
Metro Supervisor Bharti 2024

Metro Supervisor Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, Metro Supervisor Bharti 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीमध्ये कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. मेट्रो रेल्वेमध्ये थेट भरती होणार आहे, 10वी आणि 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

या अंतर्गत नेमक्या कोणत्या पदासाठी भरती होत आहे? काम कोणत्या ठिकाणी असेल? कोणकोणत्या पदासाठी रिक्त जागा उपलब्ध आहेत? अर्जाची अंतिम तारीख आणि भरतीबद्दल संपूर्ण माहिती आम्ही या लेखात तुम्हाला पुढे दिली आहे, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचणे आवश्यक असणार आहे. Metro Supervisor Bharti 2024

भर्ती विभाग: मध्य प्रदेशात मेट्रो रेल्वे अंतर्गत ही भरती करण्यात येत आहे.

पदाचे नाव: पर्यवेक्षक/ऑपरेशन, पर्यवेक्षक/सिग्नल आणि टेलिकॉम आणि रोलिंग स्टॉक, पर्यवेक्षक/ट्रॅक्शन आणि E&M, (MP) देखभाल अभियंता/ट्रॅक्शन आणि E&M, कार्य पर्यवेक्षक, पर्यवेक्षक/सुरक्षा

पदांची संख्या: या अंतर्गत 10 पदांवर भरती करण्यात येत आहे.

भरतीसाठी पात्रता: यासाठीची तपशीलवार माहिती खालीलप्रमाणे आहे. पात्र पुरुष आणि महिला लाभार्थी यासाठी अर्ज करू शकतात.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: ऑगस्ट 5, 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख: ऑगस्ट 28, 2024

अर्ज फी: जर तुम्हाला मेट्रो सुपरवायझरच्या रिक्त पदासाठी अर्ज करायचा असेल तर, सामान्य श्रेणी आणि इतर आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग प्रवर्ग आणि लाभार्थ्यांच्या इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 170 रुपये असणार आहे.

हे देखील पहा : PNB Recruitment 2024: पंजाब नॅशनल बँकेत 2700 पदांसाठी मेगा भरती, ही आहे शेवटची तारीख… लगेचच करा अर्ज…

अर्ज करण्याची पद्धत: फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यात येतील.

शैक्षणिक पात्रता: 10वी, 12वी आणि इतर महाविद्यालयीन किंवा विद्यापीठातील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात. यासाठीची अधिक सविस्तर माहिती घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात वाचण्याचा सल्ला इथे दिला जात आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता बदलत जाणार आहे, तरी यासाठी अर्जदारांनी PDF स्वरूपात दिलेली संपूर्ण जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

पगार: या पोस्टवरील पगार 20,000 रुपयांपासून सुरू होणार असून हा पगार 1 लाख 45,000 रुपयांपर्यंत पद आणि गुणवत्तेनुसार मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण: मध्य प्रदेश (MP)

मेट्रो रेल मध्य प्रदेश पर्यवेक्षक भर्ती 2024 निवड प्रक्रिया | Metro Supervisor Bharti 2024 Selection Process

  1. मुलाखत
  2. शैक्षणिक गुण
  3. कागदपत्रांची पडताळणी
  4. वैद्यकीय चाचणी देखील या ठिकाणी होणार आहे.

या भरती अंतर्गत अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे | Metro Supervisor Bharti 2024 Important Documents

  • आधार कार्ड
  • 10वी 12वीची गुणपत्रिका
  • ग्रॅज्युएशन मार्कशीट
  • पदानुसार संबंधित क्षेत्रातील पदवी
  • लागू असल्यास जात प्रमाणपत्र
  • पासपोर्ट फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • सही
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा इत्यादी आवश्यक आहे

मित्रांनो, तर ही माहिती होती मेट्रो रेल्वे भरती मध्य प्रदेश येथील. या लेखात पुढे आम्ही या भरतीबद्दल अधिक माहिती असलेली PDF जाहिरातची लिंक सुद्धा दिली आहे. पीडीएफ जाहिरातीनुसार तुम्ही या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहात का? हे तुम्हाला बघायला मिळेल.

पीडीएफ नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वेबसाइटची ऑफिशियल लिंक देखील आम्ही खाली या लेखात दिली आहे. तरी उमेदवारांनी ही जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. Metro Supervisor Bharti 2024

मूळ जाहिरात वाचा – इथे क्लिक करा

ऑफिशियल वेबसाइट – इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाइट – इथे क्लिक करा

Join Whatsapp Group For More Job Info

2 thoughts on “Metro Supervisor Bharti 2024: 10वी आणि 12वी उत्तीर्णांना परीक्षेशिवाय नोकरीची संधी… 45,000 रुपयांपर्यंत पगार!”

Leave a Comment