Northern Railway Recruitment 2024: उत्तर रेल्वेत 10वी/आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी; तब्बल 4096 पदांवर भरती..!

Northern Railway Recruitment 2024
Northern Railway Recruitment 2024

Northern Railway Recruitment 2024: उत्तर रेल्वेमध्ये शिकाऊ किंवा अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असल्याचं बघायला मिळत आहे. ही भरती एकूण 4,096 जागांसाठी होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती मधे सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. अधिकृत वेबसाइटवर वर नमूद केल्याप्रमाणे, अर्ज 16 ऑगस्ट 2024 पासून सुरू होतील आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता काय असेल?, वयोमर्यादा काय असणार आहे?, मोबदला म्हणजेच पगार किती?, परीक्षा शुल्क, तसेच नोकरीचे ठिकाण आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची संपूर्ण माहिती आम्ही या लेखात खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी ही जाहिरात पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचली पाहिजे. अधिकृत वेबसाइटसह मूळ जाहिरातीची PDF खाली दिली आहे. Northern Railway Recruitment 2024

उत्तर रेल्वे (NR) 4,096 शिकाऊ पदांसाठी भरती करत आहे. पुढे देण्यात आलेल्या पदांवर ही भरती होणार आहे: शिकाऊ/ अप्रेंटिस (Apprentice) – Fitter, Carpenter, Welder, Painter (General), Electrician, Welder, Machinist, Computer Operator & Prog Assistant (COPA), Mechanic Diesel, Mechanic (Motor Vehicle) (फिटर, कारपेंटर, वेल्डर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, कोपा, मेकॅनिक मोटर व्हेईकल) अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचनेची PDF वाचणे आवश्यक आहे.

एकूण पदे | Northern Railway Recruitment 2024 Total Number of Posts
एकूण पदांची संख्या: 4096

भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव | Name of posts

शिकाऊ/ अप्रेंटिस (Apprentice) – Fitter, Carpenter, Welder, Painter (General), Electrician, Welder, Machinist, Computer Operator & Prog Assistant (COPA), Mechanic Diesel, Mechanic (Motor Vehicle) (फिटर, कारपेंटर, वेल्डर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, कोपा, मेकॅनिक मोटर व्हेईकल)

शैक्षणिक पात्रता काय आहे? | What is the Eligibility Criteria?

मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण.

टीप: तपशीलवार माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत PDF घोषणा वाचा.

अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे?: ऑनलाइन पद्धतीनेच हा अर्ज करता येणार आहे

अर्ज फी किती?: रु 100/-

वयोमर्यादा: वय वर्ष 15 ते 24

वेतनमान: वेतांमन हे नियमानुसार ठरवले जाईल

अर्ज सुरू होण्याची तारीख: ऑगस्ट, 16 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सप्टेंबर, 16 2024

अधिकृत वेबसाइट: www.rrcnr.org

हे देखील वाचू शकता: Nagar panchayat Bharti 2024: नगर महापालिकेत नोकरीची चांगली संधी, डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांवर भरती… असा करा अर्ज…

उत्तर रेल्वे जॉब 2024 साठी अर्ज कसा करावा | Northern Railway Recruitment 2024 Application Process

या भरतीत सहभागी होण्याकरिता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

तुमच्याकडे कार्यरत मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.

अर्जासोबत जाहिरातीत देण्यात आलेली सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडणं आवश्यक असणार आहे.

अपूर्ण तपशिलांसह अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येईल.

अर्ज 16 ऑगस्ट 2024 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.

तपशीलवार माहितीसाठी कृपया अधिकृत घोषणा पहा. सर्व माहिती पीडीएफ मध्ये तपशीलवार दिली आहे.
तपशीलवार माहितीसाठी कृपया खालील लिंक वापरून अधिकृत वेबसाइटला भेट द्या. Northern Railway Recruitment 2024

पीडीएफ स्वरूपातील जाहिरात पहाइथे क्लिक करा
इथे ऑनलाइन अर्ज कराइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
वरील पदाच्या नोकरीसाठी सविस्तर माहिती वाचा

तर मित्रानो कृपया ही जॉब माहिती आपल्या गरजू मित्राला पाठवा व अश्या प्रकाराच्या जॉब माहिती अपडेट रोज मिळवण्यासाठी माझ्या व्हाट्सएप ग्रुप ला जॉईन व्हा व इन्स्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद…

1 thought on “Northern Railway Recruitment 2024: उत्तर रेल्वेत 10वी/आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी; तब्बल 4096 पदांवर भरती..!”

Leave a Comment