Northern Railway Recruitment 2024: उत्तर रेल्वेत 10वी/आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी; तब्बल 4096 पदांवर भरती..!

img 20240822 wa0004221891217066319527

Northern Railway Recruitment 2024: उत्तर रेल्वेमध्ये शिकाऊ किंवा अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असल्याचं बघायला मिळत आहे. ही भरती एकूण 4,096 जागांसाठी होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती मधे सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. अधिकृत वेबसाइटवर वर नमूद केल्याप्रमाणे, अर्ज 16 ऑगस्ट 2024 पासून सुरू होतील आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2024 …

Read more