MahaGenco Recruitment 2024: महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीद्वारे विविध पदांसाठी भरती जाहीर… इतक्या पदांवर होणार भरती…

MahaGenco Recruitment 2024
MahaGenco Recruitment 2024

MahaGenco Recruitment 2024: महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MahaGenco Recruitment 2024) मध्ये काही पदांवर भरती जाहीर करण्यात आली असल्याचं दिसून येत आहे. या भरतीद्वारे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, स्थापत्य अभियंता, आणि यांत्रिक अभियंता यांची एकूण 39 रिक्त पदे भरली जाणार असल्याचं जाहिरातीत नमूद करण्यात आलं आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

रिक्त पदांवर आधारित या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात असून, सगळ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी, आम्ही या लेखात खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणं अपेक्षित आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख 2 सप्टेंबर 2024 ठरवण्यात आली आहे.

संस्थेचे नाव काय? – Maharashtra State Power Generation Company Limited

या भरती अंतर्गत पुढील पदे भरली जाणार आहेत | MahaGenco Recruitment 2024 Post Name

  1. स्थापत्य अभियंता
  2. यांत्रिक अभियंता
  3. इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियंता

एकूण पदांची संख्या किती आहे?: 39 पदे

अर्ज मोड | MahaGenco Recruitment 2024 Application Mode – ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

अर्जाचा पत्ता: उप महाव्यवस्थापक (एचआर-आरसी/डीसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड, एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाऊंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई-400 019

अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?: 2 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

वयाची मर्यादा किती आहे? | Age Limit
– 57 वर्षे

भरती बद्दल अधिक सविस्तर माहिती – (महागेनको भर्ती 2024)

पदाचे नाव आणि पद संख्या | MahaGenco Recruitment 2024 Post Name and Post Numbers

स्थापत्य अभियंता या पदासाठी 13 जागा उपलब्ध आहेत.

इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियंता या पदासाठी 13 जागा उपलब्ध आहेत.

यांत्रिक अभियंता या पदासाठी 13 जागा उपलब्ध आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता | MahaGenco Recruitment 2024 Educational Eligibility Criteria

पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे:

स्थापत्य अभियंता – B.E./B.Tech (सिव्हिल),

इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियंता – B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)

यांत्रिक अभियंता – B.E./B.Tech (मेकॅनिकल)

वरील पदांसाठी अर्ज कसा करावा | MahaGenco Recruitment 2024 Application Process

  1. या भरतीमध्ये इच्छुक असणाऱ्या आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी PDF अधिसूचना अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी.
  3. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 2 सप्टेंबर 2024 असणार आहे.
  4. उशीरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

हे देखील वाचू शकता: MNLU Bharti 2024: MNLU औरंगाबाद येथे “या” रिक्त पदासाठी भरती; पगार देखील भरपूर…

भरतीसाठीच्या काही महत्त्वाच्या लिंक्स | MahaGenco Recruitment 2024 Important Links

अधिक माहितीसाठी, PDF जाहिरात नक्की पहा – इथे क्लिक करा

भरतीची ऑफिशियल वेबसाइट – इथे क्लिक करा

तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला MahaGenco माहिती आवडली असेल, आताच मित्रांना माहिती शेयर करा, अश्या प्रकारच्या नोकरी विषय माहिती करिता आमच्या व्हाट्सएप ग्रुप ला जॉईन करा तसेच इन्स्टाग्रामवर फोल्लो करा.

Leave a Comment