POWERGRID Recruitment 2024: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती सुरू, 1035 पदांवर मेगाभरती… आताच करा अर्ज…

POWERGRID Recruitment 2024
POWERGRID Recruitment 2024

POWERGRID Recruitment 2024: जे विद्यार्थी किंवा सरकारी नोकऱ्यांच्या शोधात आहेत अशा उमेदवारांसाठी एक अतिशय चांगली आणि महत्वाची बातमी समोर आली आहे (POWERGRID Recruitment 2024). पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 1035 रिक्त प्रशिक्षणार्थी पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागवले गेले आहेत. ऑनलाइन पद्धतीने इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज करणे आवश्यक आहे. 8 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटापर्यंत नक्की वाचा.

संस्थेचे नाव काय?POWERGRID Corporation of India
भरावयाची पदेशिकाऊ उमेदवार
पदांची संख्या1035 पदे
अर्ज मोडऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख8 सप्टेंबर 2024
वयोमर्यादा18 वर्षे

अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता | POWERGRID Recruitment 2024 Eligibility Criteria

पोस्टचे नाव आणि शैक्षणिक पात्रता | POWERGRID Recruitment 2024 Post name and Educational eligibility

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

शिकाऊ – पदवीधर/अभियांत्रिकी डिप्लोमा, ITI

या भरती अंतर्गत अर्ज कसा करावा? | How to Apply for POWERGRID Recruitment

  1. इच्छुक आणि सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी खालील लिंक वापरून या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  2. इतर कोणत्याही माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज (POWERGRID Recruitment 2024) विचारात घेतले जाणार नाहीत.
  3. अर्जाची माहिती अपूर्ण असल्यास, अर्ज अपात्र ठरविला जाईल.
  4. 8 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असल्याचं सांगितलं जात आहे.

POWERGRID Recruitment 2024 अर्ज कसा करावा?

यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला PGCIL च्या अधिकृत वेबसाईट powergrid.in ला भेट द्यावी लागेल.

त्यांनतर होम पेजवर देण्यात आलेल्या करिअर टॅबवर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

आता प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

त्यांनतर नोंदणी करा आणि ओपन होणारा फॉर्म भरून अर्ज करा.

त्यांनतर योग्य रित्या कागदपत्रे अपलोड करा आणि तुमचा फॉर्म सबमिट करा.

निवड प्रक्रिया काय आहे? | POWERGRID Recruitment 2024 Selection Process

निवडलेल्या अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवाराची निवड केली जाईल. गुणवत्ता आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारे योग्य उमेदवार निवडला जाईल. निवडलेल्या उमेदवारांना नियमानुसार योग्य मानधन दिले जाईल.

भरतीसाठी आवश्यक काही महत्त्वाच्या लिंक्स | POWERGRID Recruitment 2024 Important links

भरती संदर्भातील अधिक माहितीइथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
प्रथम नोंदणी (शैक्षणिक पात्रता डिप्लोमा/अभियांत्रिकी)इथे क्लिक करा
प्रथम नोंदणी (इतर शैक्षणिक पात्रतेसाठी)इथे क्लिक करा
भरतीची ऑफिशियल वेबसाइटइथे क्लिक करा
भरती आवश्यक माहिती लिंक वर क्लिक करून मिळवा

हे देखील वाचू शकता: Northern Railway Recruitment 2024: उत्तर रेल्वेत 10वी/आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी; तब्बल 4096 पदांवर भरती..!

मंडळी ही माहिती आपल्या गरजू मित्राला जरूर पाठवा, रोज अश्याच माहिती करीत आपल्या व्हाट्सएप ग्रुप ला जॉईन करा धन्यवाद…

2 thoughts on “POWERGRID Recruitment 2024: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती सुरू, 1035 पदांवर मेगाभरती… आताच करा अर्ज…”

Leave a Comment