OnePlus चा नवीन OnePlus 9rt 5G, Hacker Black, Smartphone हा मी खरेदी केला आहे, oneplus 9rt launch date in india असा स्मार्टफोन भारता मध्ये 2021, October 19 मध्ये लॉन्च झाला आहे. OnePlus 9RT 5G price in india हा प्रश्न सर्वाना पडला असेल. किंमती थोडीशी जास्त असली तरी तुम्ही exchange मध्ये फार कमी किमतीमध्ये हा मोबाइल खरेदी करू शकता, हा फोन oneplus 9rt gaming साठी चांगला आहे, OnePlus 8 नंतर OnePlus 9 सिरीज मधील OnePlus 9RT 5G हा छान असून लेटेस्ट मोबाईल आहे, चांगले फीचर्स असणारा 5G स्मार्टफोन आहे.
Purchase :- OnePlus 9RT
OnePlus 9RT 5G, Hacker Black, Smartphone in marathi
OnePlus 9RT हा 5G स्मार्टफोन आहे. त्याच बरोबर सोबत 3.5mm Headphone Jack नसलेला oneplus चा फोन आहे त्याचबरोबर OnePlus 9 सिरीज मधील OnePlus 9RT 5G हा फोन टॉप चा आहे, आणि खास या फोन च वैशिष्ट खूप कमी वेळेत चार्जिंग पूर्ण होते दिवस भर ती चार्जिंग जाते, मी phone addicted असल्यामुळे मला चांगलंच माहित आहे चार्जिंग किती वेळ कोणता मोबाइलला जाईल. त्याच बरोबर Experience घ्या 50MP triple Camera on OnePlus 9RT 5G with 6 months of Spotify Premium. Refresh Rate120 Hz असलेला OnePlus 9 सिरीज मधील दमदार मोबाइल आहे.
OnePlus 9RT 5G ची भारतात Amazon आणि तसेच official OnePlus च्या वेबसाईट वर हा फोन खरेदी करू शकता. हा OnePlus 9RT 5G, Hacker Black दिसण्यात सुद्धा चांगला आणि चांगल्या फीचर्स बरोबर मार्केट मध्ये दाखल झाला असून Hacker Black हा एकमेव oneplus च्या मोबाईल्स मध्ये सर्वात चांगला दिसणारा स्मार्टफोन आहे. मित्रांनो OnePlus 9RT 5G खरेदी करत असाल तर तुम्हाला बॉक्स मध्ये फोन त्याच बरोबर Charge 65 Power Adapter, Type-C Cable फक्त एवढंच मिळेल. एकुंदर फोन चांगला असून सर्वत्र रेटिंग आणि oneplus 9rt review पाहून हा फोन मी खरेदी केला आहे.
OnePlus 9RT 5G स्मार्टफोन हा स्मार्टफोन घेऊन मला १० दिवस झाले असून एकदम हलका वाटणारा आणि कंफर्ट असा छान फोन आहे, तसेच मला कसल्याच प्रकारचा one plus 9rt heating प्रॉब्लम अजून पर्यंत आला नाही. मित्रांनो हो पण जेव्हा आपण मोबाईल चार्जिंग ला लावतो तेव्हा थोडासा गरम जाणवतो त्याच बरोबर charger गरम वाटतो. कारण त्याची क्षमता खूप असल्यामुळे एवढा काही वाटत नाही खूप कमी वेळेत चार्जिंग होते म्हणूनच गरम होतो असं मला वाटते. OnePlus 9R च्या सिरीज मधील OnePlus 9RT 5G स्मार्टफोन ची किंमत १-२ हजारांनी जास्त आहे, जर तुम्ही तुमचा जुना फोन देऊन काहीशी सूट मिळावू शकता. त्याच बरोबर मित्रांनो One Plus Offers आहेत ज्या तुम्हाला मिळू शकतील.
Also read :- oneplus nord ce 2 5G mobile
OnePlus 9RT 5G QUICK SPECIFICATIONS
डिस्प्ले :- 6.62 inches
प्रोसेसर :- Qualcomm SM8350 Snapdragon 888 5G
CPU :- Octa-core (1×2.84 GHz Kryo 680 & 3×2.42 GHz Kryo 680 & 4×1.80 GHz Kryo 680)
रॅम आणि स्टोरेज :- 128GB 8GB RAM, 256GB 8GB RAM, 256GB 12GB RAM
कॅमेरा :- 50 MP + 16 MP + 2 MP
फ्रंट कॅमेरा :- 16 MP, f/2.4, (wide), 1/3.06″, 1.0µm
बॅटरी :- 4500 mAh Non-Rem. 65W charger (Fast charging 65W, 100% in 29 min)
ऑपरेटिंग सिस्टिम :- Android 11, ColorOS 12
इतर :- USB Type-C Cable, In Display Fingerprint Sensor
वजन :- 198.5g, 8.3mm thickness
नेटवर्क :- 2G, 3G, 4G, 5G,
कलर :- Hacker Black, Nano Silver, Blue
किंमत :-
128GB, 8GB RAM – ₹42,999 (किंमत मागे पुढे होऊ शकते)
256GB, 12GB RAM- ₹46,999.00 (किंमत मागे पुढे होऊ शकते).
गुगल वर OnePlus 9RT 5G बद्धल विचारली जाणारी काही प्रश्न उत्तरे पाहू शकता
Que :- Is OnePlus 9RT worth buying?
Ans :- हो हा फोन थोडासा महाग आहे तरी हि मित्रांनो तुम्ही हा फोन exchange मध्ये किमतींमध्ये आणि खास ऑफर मध्ये मिळवू शकता, कॅमेरा,चार्जिंग आणि लुक साठी छान फोन आहे.
Que :- Is OnePlus 9RT a flagship phone?
Ans :- OnePlus ने अलीकडेच OnePlus 9RT भारतात एक नवीन बजेट फ्लॅगशिप स्मार्टफोन release केला आहे OnePlus 9RT ची भारतात किंमत बेस मॉडेलसाठी 42,999 रुपये आणि टॉप-एंड मॉडेलसाठी 46,999 रुपये आहे. हँडसेटने गेल्या वर्षीच्या OnePlus 9R च्या तुलनेत बरीच सुधारणा आणली आहे, परंतु किंमतीमध्ये जास्त नाही.
Que :- What is new in OnePlus 9RT?
Ans :- OnePlus 9 RT मध्ये फुल HD+ 1080 x 2400 पिक्सेल रिझोल्यूशन असलेला 6.65-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. OnePlus 9R प्रमाणेच, OnePlus 9 RT मध्ये 120Hz डिस्प्ले पॅनल आहे. Fast charging 65W, 100% in 29 min म्हणजे खूप आहे. कॅमेरा चांगला आहे.