नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हला सांगणार आहे marathi blog income, ५ वर्षे झालीत ब्लॉग वर इनकम किती झाली आणि किती व्हिएव येतात अजून सुद्धा करिअर ब्लॉगिंग मध्ये आहे की नाही हे ही या ब्लॉग मध्ये समजेल फक्त हा छोटासा ब्लॉग आणि खरी गोष्ट शेवट पर्यंत वाचा.
५ वर्षे झालीत ब्लॉग वर इनकम किती?
आज मला सुचलं यावर लिहून आपल्या मित्रांना सांगावं, २०१८ ला ब्लॉग tp म्हणून सुरवात केली थोडं वाचलं youtube blogging channel पाहिले, कुठे हिंदी कुठे मराठी, मराठी ब्लॉगर तर आहे की नाही हे ही माहीत न्हवतं पण जसे जसे पुढे जात राहिलो तस तस कळत गेलं हो आहेत खूप मराठी ब्लॉगर आहेत, म्हणून मी सुद्धा माझा प्रयत्न केला मराठीत ब्लॉग सुरवात केली.
ब्लॉगिंग ची सुरवात शॉर्ट मध्ये
२०१८ ला ब्लॉगिंग सुरवात केली विषय travel technical tips topics नंतर थोडं वाचलं विडिओ पाहिले म्हंटल चांगलं आहे बुआ छापा मारून पण पैसे मिळू शकतात म्हणून छापा मारत बसलो इकडचं तिकडची माहिती आपल्या ब्लॉग वर पेस्ट करत राहिलो, अगदी भावाने २०१०, २०११, २०१२ साली केलेले gmail वरून मेल मधील कविता , गोष्टी, कथा ह्या सुद्धा सोडल्या नाहीत, बिंदास कॉपी पेस्ट केल्या.
काही दिवसांनी ब्लॉगिंग ने पैसे कसे मिळतात हे विडिओ पाहिले , त्या मागे लागलो काही महिने झाले ब्लॉगिंग करत कधी स्वतःच आपलं काही तरी लिहायचो बाकी कॉपी पेस्ट पोस्ट लिहिले, नंतर माहीत पडलं पैसे करीत google absence ची गरज असते, आता हे कसं मिळवायचं त्याचे विडिओ पाहिले म्हणून १०- १२ पोस्ट लिहल्या.
Google Adsense साठी ब्लॉग रेव्हिएव ला पाठवला रिजेक्ट झाला पुन्हा पाठवला पुन्हा रिजेक्ट झाला असे १०-१५ वेळा झालं मग पुन्हा विडिओ पाहिले नंतर समजलं बाबा आपलं काही लिहलं आहे का ते पहिले लागत आणि ४००० ते ५००० शब्दात असणार लिखाण हवाय आणि काय तरी वेगळं हवंय, मग १०-१२ पोस्ट इकडच्या तिकडच्या मराठी पोस्ट वाचुन आपल्या शब्दात लिहला.
नंतर समजलं आपआपल्या भाषेत लिहलं तरी चालत , मग मराठी मध्ये लिहून पोस्ट व्यवस्थित करून गूगल अडसेन्स ला पाठवला, approval मिळाला सुद्धा नंतर खूप खुश झालो आता वाटलं भाई पैसेच पैसे न घरात सर्वाना सांगितलं माझा ब्लॉग पहा आता advertise येतात या वरून मी पैसे कमवू शकतो हे ते सर्व खुश ना मग नंतर अजून लिहायला लागलो व्हिएव मात्र ३०-४० येऊ लागले .
तुम्हाला आज मी prof सहित दाखवणार आहे माझी नक्की आता marathi blogging earning किती आहे? त्या साठी मी काय काय करून गूगल अडसेन्स घेतला नंतर व्हिएव कमी येऊ लागले नंतर earning at risk हा error अडसेन्स घेतल्या च्या अगोदर पण आलेला तो resolved सुद्धा केला पण नंतर काही महिन्यांनी तो पुन्हा आला ९ ते १० महिने होतात अजून गेला नाहीये खलील फोटोत दाखवल्या प्रमाणे.
Earning at risk याने एवढा परिणाम तर होत नाही पण हो इर्निंग कमी होते, माझ्या ब्लॉग अगोदर २० ते ३० visitor यायचे आता ४० ते ५० येतात आणि एकूण ब्लॉग लिहून झाले १३५ अजून माझी महिन्याला ०.०२ डॉलर किंवा काही महिन्यात ०.१ डॉलर सुद्धा होते हा खेळ गेल्या दीड वर्षे चाललंय, काही महिन्यात एवढे होतात नंतर काही महिन्यात काहीच नाही होत , कारण पण असत मित्रांनो आपण consistently पोस्ट लिहत राहिलो एक दिवसाला ३ ब्लॉग लिहला तर ३ महिन्यात १०० डॉलर कमावून आपण पैसे ही कमवून बसलो असतो पण तस काही झालं नाही.
मराठी ब्लॉग वर Google Adsense मिळून मला २ वर्ष झाली माझी earning फक्त ०.७३ डॉलर झाली आहे म्हणजे काहीच नाही, मित्रांनो आपण जसा विचार करतो तसं काही होत नाही माहीत आहे पण थोडा वेळ या साठी दयावा लागतो, धेंर्या करत सहनशीलता ठेवत ब्लॉगिंग continues ठेवावी लागते तसच चांगले nich वर content लिहायला हवं एक तर एकच विषय निवडून आपले वाचक समजले पाहिजेत त्यांना हव्या असलेल्या माहिती वरच आपण लिहायला हवं.
तर मित्रांनो समजलच असेल (marathi bogging) मराठी ब्लॉगिंग सुद्धा तुम्ही करू शकता फक्त consistency हवी आणि सहनशीलता हवी , चांगले चांगले content लिहत राहा यश नक्की मिळेल, बाकी मला वेळ मिळत नसल्या कारणाने महिन्यातून कधी तरी लिहतो मला ही यश मिळेल पण जस हवंय तस नाही मिळणार हे माहीत आहे म्हणून आपण टेन्शन घेत नाही .
तर मित्रांनो धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक करा तुमचे मत मांडा व्यक्त व्हा आणि ही माहिती आपल्या ब्लॉगर मराठी ब्लॉगर पर्यंत पोहोचवा.
धन्यवाद …!!
2 thoughts on “Marathi Blog Income, ५ वर्षे झालीत ब्लॉग वर इनकम किती!”