WhatsApp नवीन feature समोर आलंय ते व्हाट्सएप वापरणाऱ्यासाठी अतिशय चांगले म्हणू शकता, यात भरपूर लोक एकत्र येऊन एकमेकांशी बोलू शकता, याचा उपयोग कंपनी metting किंवा फॅमिली मध्ये सर्वांशी बोलुसाठी चांगले असू शकते.
WhatsApp new feature ❗️
अगोदर जाणून घेऊया नक्की हे WhatsApp feature आहे काय ? मित्रांनो या पूर्वी whatsapp voice call मध्ये फक्त एकसाथ आठ जण एकत्र बोलू शकत होते, मात्र आता एकूण बत्तीस जण ग्रुप voice कॉल वर बोलू शकता.
हे feature फक्त व्हॉइस कॉल साठीच आहे , विडिओ कॉल साठी नाही, जर तुम्ही तुमचा WhatsApp update नसेल केलं तर मित्रांनो करून घ्या आणि याचा लाभ घ्या, मित्रांनो हे ios आणि android वर updated झालं आहे, तसेच हा अँप ऑटो update झालं असेल तर चेक करू शकता.
मात्र हे लक्षात ठेवावे लागेल की ज्या ज्या ३२ व्यक्तीशी तुम्ही संपर्क साधता आहात त्याच WhatsApp network connection उत्तम आणि चांगले हवय, तसेच या पूर्वी ८ जण व्हॉइस कॉल वर बोलू शकत होतात आता ३२ जण एकत्र बोलत असाल तेव्हा हा कॉल विडिओ कॉल मध्ये कन्व्हर्ट करू शकणार नाहीत.
बाकी मित्रांनो मी काय अजून सांगणार नाही, सर्वाना व्हाट्सएप कॉल कसा करायचा ते माहीतच असेल यात अजून काय शंका असतील तर मला कळवू शकता बाकी हा ब्लॉग कसा वाटला सांगू शकता अशाच मराठी ब्लॉग्स साठी आपल्या ब्लॉग ला subscribe करून ठेवा.
तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली खाली प्रतिक्रिया देऊ शकता, माहिती आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद😊
सुविचार :- आयुष्यात माणसं ओळखायला शिकणं खूप गरजेचं आहे कारण, काही लोक असे असतात जे फक्त आपल्या समोरच आपले असतात.