Elon Musk Buy Micro Blogging Site Twitter
सध्या सोशल नेटवर्क वर धुमाकूळ घालणारी गोष्ट झाली आहे Elon Musk यांनी विकत घेतली ट्विटर कंपनी , काय काय बदल होतील ते पुढे पाहायला मिळतीलच त्या अगोदर वाचुन घेऊ नक्की काय झालं.
28 June 1971 साली जन्मलेले सध्याच वय 50 असणारे Elon Musk यांनी विकत घेतली आता मायक्रो ब्लॉगिंग सोशल नेटवर्क वेबसाईट Twitter कंपनीला विकत घेतली चक्क 44 अब्ज डॉलर मध्ये आणि आता झाले कंपनीचे मालक, Elon Musk त्याची एकूण संपत्ती आताच्या वेळेस 26460 cores USD आहे.
Elon Musk हे SpaceX, Tesla, Neuralink, PayPal, the boring company याचे मालक आहेत आता twitter चे सुद्धा मालक झाले आहेत ते म्हणजे एलोन मास्क, त्यांनी twitter विकत घेतल्यानंतर ट्विटर वर एक ट्रेंड सुरू झालेला #leavingtwitter हा ट्रेंड ज्यांना ही गोष्ट आवडली नसेल म्हणुन झाला असेल.
ट्विटर मध्ये ९℅ हिस्सेदारी केली तेव्हाच ते मोठे शेअरहोल्डर बनले होते आणि आता सगळी कंपनीच विकत घेतली, ही कंपनी विकत घेण्यामागे कोणकोण तर्कवितर्क लावत आहेत पण एलोन मास्क यांनाच माहीत असेल नक्की ही कंपनी का? बाकी कंपनी सुद्धा आहेत ज्या या पेक्षा फायदा देतात.
ट्विटर एक Public comapany असणारी आता private कंपनी झाली आहे, 14 एप्रिल ला मास्क यांनी अमेरिका सेक्युरिटीस एंड एक्सचेंज कमिशन ला दिलेल्या एक फाईल नुसार प्रति शेअर $54.20 देण्याची इच्छा व्यक्त करत 26 मे 2022 ला ट्विटर बरोबर 100% शेअर बदल्यात 44 अब्ज डॉलर देऊन पूर्ण कंपनी विकत घेतली.
एक माहिती नुसार सध्यचे ट्विटर CEO पराग अग्रवाल आणि आद्यक्ष ब्रेट टेलर यांनी सोमवारी सर्व कर्मचाऱ्यांना सांगितलं की मस्क याच्या हातात पूर्णपणे कंपनी जाण्यासाठी अजून ६ महिण्याचा कालावधी लागू शकतो त्यामुळे तो पर्यंत सर्व पहिल्यासारखा चालत राहील.
त्याच प्रकारे मित्रांनो एलोन मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेतल्यामुळे ट्विटर वर भरपूर मेम्स शेअर होत आहे ट्विटर वर पाहू शकता, फ्री स्पीचसाठी ट्विटर च खासगीकरण गरजेचं अस एलोन मस्क यांचं म्हणणं होत म्हणून ही कंपनी विकत घेतली अस सांगण्यात येतंय.
तर मित्रांनो कशी वाटली “Elon Musk Buy Twitter” माहिती जर आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया द्वारे कळवा आणि ही माहिती मित्रमैत्रिणी सोबत शेअर करा.
|| धन्यवाद ||
सुविचार :- शहाण्याला शब्दाचा मारा असतो