![]() |
Phonepe wrong transaction refund |
Phonepe Wrong Transaction Refund
Phonepe Wrong Transaction बद्धल मराठी मध्ये माहिती
एखाद्याला चुकून तुमचे फोनपे हुन पैसे गेले असतील तर ते कसे परत मिळवायचे Phonepe wrong transaction refund या बद्धल आपण आज जाणून घेणार आहोत, स्वागत करतोय तुमचं माझ्या या ब्लॉग वर वेगवेगळे विषय असतात असेच विषय आपल्या या मराठी ब्लॉग वर येत असतात.
Phonepe ही एक भारतीय डिजिटल पेमेंट आणि वित्तीय तंत्रज्ञान कंपनी आहे ज्याचे मुख्यालय बेंगळुरू, कर्नाटक, भारत येथे आहे. Phonepe ची स्थापना डिसेंबर 2015 मध्ये समीर निगम, राहुल चारी आणि बुर्झिन इंजिनियर यांनी केली होती. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसवर आधारित Phonepe अँप ऑगस्ट 2016 मध्ये लाइव्ह झाले.
फोनपे हा अँप तुम्ही गुगल प्ले स्टोर हुन अथवा आयफोन वापरत असाल तर अँप स्टोर हुन डाउनलोड करू शकता, फोनपे डाउनलोड झाल्यावर त्यात रेजिस्ट्रेशन कारण अगदी सोपे आहे, जर तुमचा मोबाइलला नंबर तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असेल तर त्वरित फोनेपे वर अकाउंट बनून एकेकाने पैसे पाठवू शकता.
एकाने फोनपे हुन दुसऱ्या ला पैसे पाठवलेले थोड्या दिवस नंतर पैसे देण्यास नाटक करत होता किंवा पैसे देत नव्हता या वर त्याने विचारलेले. एकाला ‘फोनपे’ने पैसे पाठवले, तो आता पैसे परत देत नाही. तर, यावर पैसे मागे घेण्यासाठी काही कायदेशीर किंवा इतर पर्याय आहे का?
Read More : Marathi Typing Keyboard | मराठी टायपिंग करण्याची पद्धत? डाउनलोड करा मराठी कीबोर्ड
How to get Phonepe money back
Phonepe wrong transaction refund याच उत्तर शोधत असताना मला प्रश्न आणि उत्तर मिळाले ज्याने याच उत्तर दिलेले तो व्यक्ती USA मध्ये ४०० हुन अधिक बँकांमध्ये CHARGEBACK ANALYST म्हणून काम करत असत जो हे काम करतोय तोच जर आपल्याला माहिती देत असेल तर अजून काय हवंय, पण त्याचा तोच अनुभव USA मधला भारतातही असाच नियम असेल माहीत नाही.
त्याच मत काही अस होत – Chargeback…. तुम्ही फोन पे किंवा तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर ला विनंती करू शकता chargeback प्रोसेस करण्यासाठी. (Transaction date within 120 days असावी)
तुम्ही फक्त एवढेच सांगा त्यांना की मला RC4829 मध्ये CHARGEBACK द्यायचा आहे, माझे पैसे FRAUD फ्रौड करून घेतले आहेत. तुम्ही स्वतः पाठवले असे काही सांगू नका. तुम्ही तुमची चूक शेवट पर्यंत कबूल करू नका बस्स एवढच करा.. तुम्हाला 3 महिन्याच्या आत पैशे मिळून जातील.
टीप: ते स्वतः USA तील जवळपास ४०० बँकिंग क्षेत्रातील संस्थेसाठी CHARGEBACK ANALYST म्हणून काम पाहिलं आहे. आणि भारतात सुद्धा हीच प्रोसेस आहे परंतु बँकेच्या ढिसाळ कारभारामुळे कोणाला माहिती नसते. बँकेच्या WEBSITE वरती CHARGEBACK चा फॉर्म असेल तो भरून पुढची प्रोसेस करू शकता.
तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल फोनपे हुन एखाद्याला पैसे पाठवले तर ते कसे परत मिळवता येतील, आशा करतो तुम्हला Phonepe wrong transaction refund हा छोटासा महत्वपूर्ण ब्लॉग आवडला असेल जर आवडल्यास आपल्या ब्लॉग ला subscribe करा व नोटिफिकेशन द्वारे आपल्या ब्लॉग्स चे अपडेट घ्या तसेच ही माहिती आपल्या मित्र मंडळी आणि परिवारामध्ये शेयर करा.
धन्यवाद …..
#PhonePe #digitalpayment
Hi.Wellcome Customer Care””-O9692381639-“” Call Now All Payments Credited with information Just Call Now 24/7 Questions or Any Other issues UPI PhonePe. Hi I’m PhonePe Officer in Mumbai Head Office Contact Now Tel to any Language 100% Safety