नमस्कार मित्रांनो तुम्हाला एक नवीन Amazing Youtube Update 1000 subscriber आणि 4000 तास या मध्ये काय बदल होणार आपल्या या ब्लॉग मधून सांगणार आहे आजच्या माहिती नुसार आता तुम्ही सुध्दा छोटे मोठे व्हिडिओ बनवून यूट्यूब वर अपलोड करून भरगोस पैसे कमवू शकता.
Income from youtube अस म्हंटल की सर्वाना माहिती हे यूट्यूबर्स महिन्याला किती कमवतात जर नसेल माहीत तर मी सांगतो, आजकल मित्रांनो जो युट्युब वर चांगली कामगिरी करून स्वतःच स्वतःच्या हक्काचं घर मुंबई मध्ये घेऊ शकतो आणि पुढे तो चालवू शकतो एवढा पैसे कमवतात.
नवीन अपडेट सांगण्या अगोदर हे ही सांगतो यूट्यूब वर जिकडे तिकडे पाहतोय बिहार चे पोर आहेत दे दणादण विडिओ अपलोड करून चांगले व्हिएव पण घेतात, मराठी मुलगा किंवा महाराष्ट्रातील मुलाना कधी समजणार आपण पण हे करू शकतो.
ज्यांना ज्यांना यूट्यूब मधून पैसे कमवायचे त्याच्या साठी आता संधी चांगली आहे, फटाफट यूट्यूब चॅनेल बनवा काही चांगले चांगले यूट्यूब कंटेंट द्या आणि झटकन पैसे कमवा, येत्या काही दिवसात हा youtube update लागू होईलच, या अगोदर 1000 subscribe आणि 4000 watch time म्हणजे 4000 तास म्हणजे 240000 मिनिटे होणे बंधनकारक होते.
आता हे सर्व बदलणार आहे अगोदर असणाऱ्या नियमात बदल होऊन कमी होऊ शकते जस की १००० subscriber आणि 2000 तास होऊ शकते किंवा 4000 तास जसे आहे तसेच राहतील, काय ही होऊ शकते, मित्रांनो आपण सर्व यातून पैसे कमवू शकता फक्त सुरवात तरी करा, लोक स्वतःच्या घरात काय चाललंय हे दाखवतात अन दुसऱ्याना पण हेच हवं असत हवशीने बघतात कारण दुसरीच्या घरात काय चाललंय हे बघण्यात लोकांना मज्जा असते यातच हे यूट्यूबर्स पैसे कमवतात काही लोक मेहनतीने चांगल्या कल्पनेने पैसे कमवतात.
काही जण यात पहिला पैसा इन्व्हेस्ट करतात, अस करू नका सुरवातीला काही करायची काय पैसा वतायची गरज नाही, जेव्हा थोडी इनकम होईल तेव्हच पैसा टाका नाहीतर नको. यूट्यूब चॅनेल चालू करायला काय लागतं? काय नाही लागत भरपूर विडिओ पडलेत यूट्यूब वर बघा जस जसे सांगतात तस तस करा आणि चॅनेल चालू करू अजून काय लागतो मोबाईल हा ब्लॉग वाचता म्हणजे तुमच्या कडे स्मार्ट फोन तर आहेच ना बस.
विषय वाढत चाललंय मित्रांनो या बद्धल सविस्तर माहिती पुन्हा कधी तरी देईल जर तुम्हाला यूट्यूब बद्धल अजून माहिती हवी असेल तर खाली कंमेंट करून सांगा. बाकी यूट्यूब बद्धल ज्या मला चांगल्या आणि महत्वपुर्ण माहिती वाटते ते मी तुमच्या बरोबर या ब्लॉग च्या माध्यमातून सांगत असतोच त्यामुळं आपल्या या मराठी ऍक्टिव्ह ब्लॉग ला subscribe करा.
मिळालेल्या माहिती नुसार हे update सर्वाना आवडणार आहे, पूर्वी सारखी मेहनत करायची गरज नाही 1000 subscribers आणि 4000 तास पूर्ण करावे लागतच अजून जर चॅनेल monitaiz करायचा असल्यास यूट्यूब शॉर्ट विडिओ टाकून हा टप्पा पार करू शकता व तुमचा चॅनेल मोनिटाइझ करू शकता. हे काही दिवसात समजेल म्हणून म्हंटल मित्रांनो जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर यूट्यूब चालू करा चॅनेल चालू करा न देदाणादन विडिओ अपलोड करा.
शेवटी मराठी मुलं पण तर पुढे गेली पाहिजे विध्यार्थी मुलांनी अभ्यासावर लक्ष देऊन हे पार्ट टाइम म्हणून करू शकता यातून शाळेची फी पण निघून जाईल न पुढच्या शिक्षणाच्या वाटचाली साठी पैसे देखील कमवू शकत, बाकी भरपूर लोक असे आहेत की त्याच घर यूट्यूब च्या पैश्यांची चालत असतं, एवढंच काय मित्रांनो बिहारची पोर तर हे करत करत नवी नवी घर बनवतात, अन दाखवतात तर काय जमीन घेतली विटा घेतल्या वाळू घेतली पत्रा घेतला स्लाप टाकला.
यातून लोक पैसे कमवतात छान प्रकारे आणि आपल्या परिवाराला ही सांभाळतात, म्हणून यूट्यूब मधून पैसे कमवून लोक लखपती होतातच पण गरिबाला हजार जरी भेटले तरी खूप झाले, म्हणून मित्रांनो उठा न लागा कामाला हा अपडेट लवकरच येईल तो पर्यंत छान छान कंटेंट व्हिडिओ अपलोड करा बाकी सर्व चांगलं होईल कुशल मंगल होईल, २०२३ मध्ये हा अपडेट येण्याची शक्यता आहे.
तर मित्रांनो कशी वाटली ही छोटीशी महत्त्वपूर्ण माहिती जर आवडली तर शेयर करा आणि आपल्या या ब्लॉग ला subscribe करा जेव्हा जेव्हा नवीन ब्लॉग आपल्या ब्लॉग वर येईल तेव्हा notification द्वारे तुम्हाला माहित पडेलचं.
धन्यवाद