Naval Ship Repair Yard Bharti 2024: नेव्हल शिप रिपेअर यार्डद्वारे भरती अंतर्गत “ॲप्रेंटिसशिप पदांसाठी” अर्ज आमंत्रित केले गेले आहेत. या भरती अंतर्गत ही पदे भरण्यासाठी एकूण 240 रिक्त जागा उपलब्ध असल्याचं समजून येत आहे. पात्र उमेदवार या भरतीच्या शेवटच्या तारखेपर्यंत त्यांचे अर्ज हे आम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकणार आहेत. 16 सप्टेंबर 2024 ही अर्ज सादर करण्यासाठीची अंतिम मुदत दिली गेली आहे. Naval Ship Repair Yard Bharti 2024
पदाचे नाव काय?: प्रशिक्षणार्थी
एकूण 240 जागा
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवली जाणार आहे. (कृपया सर्व उमेदवारांनी मूळ जाहिरात नक्की वाचा).
21 वर्षे
हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्जाचा पत्ता: ॲडमिरल अधीक्षक (प्रभारी अधिकाऱ्यासाठी), अप्रेंटिस ट्रेनिंग स्कूल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस, कोची-682004
अर्ज करण्याची अंतिम तारीख काय? | Last date to apply Naval Ship Repair Yard Bharti 2024 सप्टेंबर 16, 2024
भरतीची अधिकृत वेबसाइट: https://www.joinindiannavy.gov.in/
भरती शिप रिपेअर यार्ड रिक्त पदांबद्दल अधिक माहिती पुढे दिली आहे
पदाचे नाव आणि एकूण उपलब्ध पदांची संख्या | Post Name and Post Numbers Naval Ship Repair Yard Bharti 2024
प्रशिक्षणार्थी – 240
पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता
शिकाऊ
नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा 21 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. सरकारी नियमांनुसार OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयाची 03 वर्षे आणि SC/ST उमेदवारांना वयाची 05 वर्षे सूट देण्यात आली आहे. अर्जदारांनी या काही गोष्टी लक्षात ठेऊन मगच भरतीसाठी अर्ज करणे आवश्यक असणार आहे.
या भरती अंतर्गत अर्ज प्रक्रियेची सुरुवात कधी होणार? सर्व उमेदवारांनी या गोष्टीची नोंद घ्यावी की या रिक्त पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जी ऑफलाइन मोडमध्ये सुरू करण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत काय आहे?
अर्जदारांनी विशेष लक्षात ठेवावे की या भरती अंतर्गत अर्ज 19 सप्टेंबर 2024 पूर्वी खाली देण्यात आलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने पोस्टाने पाठवावे.
अर्ज करण्याचा पत्ता: ॲडमिरल अधीक्षक (प्रभारी अधिकाऱ्यासाठी), अप्रेंटिस ट्रेनिंग स्कूल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस, कोची-682004.
✅अधिक माहिती जाहिरात👉 | येथे क्लिक करा |
✅अधिकृत वेबसाईट👉 | येथे क्लिक करा |
अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील
3 thoughts on “Naval Ship Repair Yard Bharti 2024: ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी 240 रिक्त जागांवर भरती सुरू! अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी..”