Naval Ship Repair Yard Bharti 2024: ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी 240 रिक्त जागांवर भरती सुरू! अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी..
Naval Ship Repair Yard Bharti 2024: नेव्हल शिप रिपेअर यार्डद्वारे भरती अंतर्गत “ॲप्रेंटिसशिप पदांसाठी” अर्ज आमंत्रित केले गेले आहेत. या भरती अंतर्गत ही पदे भरण्यासाठी एकूण 240 रिक्त जागा उपलब्ध असल्याचं समजून येत आहे. पात्र उमेदवार या भरतीच्या शेवटच्या तारखेपर्यंत त्यांचे अर्ज हे आम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकणार आहेत. 16 सप्टेंबर 2024 ही अर्ज सादर करण्यासाठीची अंतिम मुदत दिली …