ITBP Constable Recruitment 2024: सीमा पोलीस दलात 819 जागांची भरती; 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी…!!!

ITBP Constable Recruitment 2024
ITBP Constable Recruitment 2024

ITBP Constable Recruitment 2024: या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

ITBP Constable Recruitment 2024: सीमा पोलीस दल अंतर्गत 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसात कॉन्स्टेबल (किचन सर्व्हिसेस) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 819 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.

ITBP Constable Recruitment 2024 Details

एकूण पदे : 819 पदे

पदांचे नाव : कॉन्स्टेबल (किचन सर्व्हिसेस) Constable (Kitchen Services)

ITBP Constable Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी 10वी पास + अन्न उत्पादन किंवा स्वयंपाक घरातील NSQF स्तर – 1 कोर्स

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : 100/- रुपये (SC / ST : फी नाही)

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत)

वेतनश्रेणी : 21,700/- ते 69,100/- रुपयेम

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 02 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑक्टोबर 2024

How to Apply for ITBP Constable Recruitment 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडा.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.

Important Link ITBP Recruitment Constable Recruitment 2024 |भरतीबाबत महत्वाच्या लिंक्स

अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा👉येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट👉येथे क्लिक करा

निष्कर्ष
या पोस्ट मध्ये ITBP Constable Recruitment 2024 अंतर्गत 819 पदांची भरती चालू आहे, ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ०१ ऑक्टोबर २०२४ दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा.

मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

heydude52 twilightwap.com 2
20240220 2028304526101735548947611

हे देखील वाचू शकता: Naval Ship Repair Yard Bharti 2024: ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी 240 रिक्त जागांवर भरती सुरू! अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी..

1 thought on “ITBP Constable Recruitment 2024: सीमा पोलीस दलात 819 जागांची भरती; 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी…!!!”

Leave a Comment