Satara DCC Bank Bharti 2024: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 10वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी; 323 रिक्त जागा..!!

Satara DCC Bank Bharti 2024
Satara DCC Bank Bharti 2024

Satara DCC Bank Bharti 2024: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (Satara DCC Bank) अंतर्गत पदाच्या भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख, भरती पद्धत, उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती या ब्लॉगमध्ये दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत सुद्धा दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीबाबत सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आपल्या या वेबसाईटला रोज भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Satara DCC Bank Bharti 2024: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ लेखनिक” आणि “कनिष्ठ शिपाई” पदाच्या जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण ३२३ जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांनाऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे.

Bhandara DCC Bank Bharti 2024 सविस्तर माहिती

पद संख्या (Total Post) – ३२३ पदे

पदांची नावे (Post Name)

  • कनिष्ठ लेखनिक
  • कनिष्ठ शिपाई

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (Satara DCC Bank) भरती शिक्षण (Qualification)

  • कनिष्ठ लेखनिक: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर + टायपिंग आणि MSCIT प्रमाणपत्र.
  • कनिष्ठ शिपाई : मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 10 वी पास.

पगार (Pay Scale) – पदानुसार

वयोमर्यादा – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नोकरी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवार ३८ वर्ष वयोमर्यादा आहे. ओबीसी कॅटेगरी उमेदवारांना ३ वर्ष्याची सूट व मागासवर्गीय एससी/ एसटी उमेदवारांना ५ वर्ष्याची सूट दिली आहे.

फी (Fee) – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती करिता रुपये ५९०/- शुल्क आकारले जाणार आहे.

अर्ज कसा करावा (Application Mode) – या भरती साठी अर्ज ऑफिसीएल वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख Last Date – 21 ऑगस्ट 2024

नोकरी ठिकाण (job location) – सातारा (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती साठी ऑनलाईन अर्ज व मुलाखती नुसार निवड केली जाणार आहे.

जाहिरात PDF पहा : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा

Satara DCC Bank Bharti 2024 साठी महत्वाचे मुद्दे

  • ही भरती ऑनलाईन असून अर्ज करण्याची सुरवात १२ ऑगस्ट २०२४ पासून झाली आहे.
  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन/ऑफलाईन (मुलखात) पद्धतीने भरती होणार आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचा.
  • जर अंतिम तारीख पुढे जात असेल तर अधिकृत वेबसाईटवर बघा.
  • ही माहिती आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

हे देखील वाचू शकता: Mahavitaran Company Recruitment: महाराष्ट्र वीज वितरण कंपनीत 5347 पदांसाठी मेगाभरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख बदलली…

या लेखामध्ये नमूद केले आहे की, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (Satara DCC Bank) अंतर्गत पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, या पदासाठी आवश्यक सर्व बाबींची माहिती दिली आहे. थोडक्यात माहिती ३२३ जागांसाठी ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२४ आहे. अधिक सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता तसेच PDF मध्ये पहा.

तर मित्रांनो, Satara DCC Bank Bharti 2024 जॉब माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या गरजू मित्रांना तसेच जवळच्या व्यक्तींना व WhatsApp फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर शेयर करा, तसेच अश्या प्रकारच्या नोकरी बद्धल माहिती करिता आमच्या वेबसाईटवर, व्हाट्सएपच्या ग्रुपला Join करा धन्यवाद…