Central Bank of India Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती जाहीर… पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी… जाणून घ्या पात्रता!

Central Bank Of India Bharti 2024
Central Bank Of India Bharti 2024

Central Bank of India Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी जागा उपलब्ध झाल्या असून, ही देशातील अत्यंत महत्त्वाची आणि आघाडीची सरकारी बँक आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवार अर्ज करू शकतात. ऑफलाइन पद्धतीने या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आणि इच्छुक असाल तर तुम्ही तुमचा अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह शक्य तितक्या लवकर खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवणे अनिवार्य आहे. Central Bank of India Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. जे अर्ज अंतिम मुदतीनंतर प्राप्त होतील ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Central Bank of India Bharti 2024 Details

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या जाहिरातीनुसार, उमेदवार या नोकरीच्या सर्व रिक्त जागांसाठी अर्ज करू शकतात. उपलब्ध पदाबद्दल बोलायचे झाल्यास, विक्री प्रतिनिधी पर्यवेक्षक पदासाठी भरती केली जात आहे. तुम्हीही चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल, तर तुम्ही वेळ न घालवता आजच दिलेल्या पत्त्यावर अर्ज करा.

या भरती अंतर्गत, निवडलेल्या उमेदवारांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधे कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे नोकरीसाठी उमेदवारांना कुठेही जाण्याची गरज पडणार नाही आणि ही सरकारी बँक उमेदवारांना आकर्षक वेतन देखील देणार आहे. यासाठी तुम्हाला अर्ज करण्याची लिंक आणि खाली दिलेल्या कागदपत्रांची माहिती पाहणे आवश्यक आहे.

हे देखील वाचू शकता: Satara DCC Bank Bharti 2024: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 10वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी; 323 रिक्त जागा..!!

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भारती शैक्षणिक पात्रता 2024 | Eligibility Criteria

भर्ती विभाग: बँकिंग विभागात पदे उपलब्ध असतील.

भरती श्रेणी: या भरतीमध्ये सरकारी जागा असतील.

नोकरीचे नाव: ही भरती विक्री प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदासाठी आहे.

अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता: वरील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार कोणत्याही क्षेत्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. शिवाय, उमेदवाराला कॉम्प्युटर (MS-CIT) चे विस्तृत ज्ञान असावे.

नोकरीचे स्थान: या भरतीसाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्र राज्यात नोकरी मिळेल.

रिक्त उपलब्ध जागा – एकूण 02 पदे

अर्ज फी: या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

पगार: नियमानुसार (जाहिरात पहावी)

अर्ज प्रक्रिया | Application Process

या भरतीसाठीचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया – या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख: उमेदवारांनी लक्षात घ्यावे की भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.

आवश्यक कागदपत्रे | Central Bank of India Bharti 2024 Important Documents

  • पासपोर्ट फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदार कार्ड (ओळख पुरावा)
  • पत्त्याचा पुरावा
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जात प्रमाणपत्र
  • नॉन-क्रीमीलेअर
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास.

अर्ज करण्याचा पत्ता: प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, प्लॉट क्रमांक 56, सह्याद्री चौक, एमआयडीसी नागापूर, अहमदनगर – 414111

या भरतीसाठी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्ज योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी त्यांचे अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह 16 ऑगस्ट 2024 पूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.

अर्ज करताना उमेदवारांना सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील.

हे देखील वाचू शकता: SBI Bank Bharti 2024: SBI मधे या पदांसाठी भरती सुरू… 30,000 रुपये पगार.., ही आहे अर्जाची शेवटची तारीख…

हार्ड कॉपी अर्ज आणि इतर संबंधित कागदपत्रांसह सबमिट केलेला अर्ज वैध मानला जातो.

कृपया अर्ज करताना दिलेला पत्ता लिफाफ्यावर शीर्षकासह लिहून अर्ज पाठवा.

अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज नाकारले जातील म्हणून उमेदवारांनी त्यांचा अर्ज व्यवस्थित तपासावा.

आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरावी आणि सर्व संबंधित कागदपत्रे जोडावीत.

तुम्ही फोटो जोडल्यास, तो अलीकडील आणि शक्यतो फोटोवरील तारखेसह असावा.

ईमेल किंवा एसएमएसद्वारे पुढील सर्व माहिती उमेदवारांना दिली जाईल.

अर्जदारांनी नोंद घ्यावी की अंतिम मुदतीनंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. | Central Bank of India Bharti 2024

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

मित्रांनो, ही माहिती आताच आपल्या जवळच्या व गरजू मित्रांना शेयर करा व अश्याच महाराष्ट्रातील सरकारी नौकरी साठी आपल्या व्हाट्सएप ग्रुप ला जॉईन करा धन्यवाद🙏

Join Whatsapp Group For More Job Info

2 thoughts on “Central Bank of India Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती जाहीर… पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी… जाणून घ्या पात्रता!”

Leave a Comment