Portugal |पोर्तुगाल

 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

 

download
पोर्तुगाल हा पश्चिम युरोपामधील इबेरिया द्वीपकल्पावर वसलेला एक देश आहे. पोर्तूगाल युरोपातील सर्वात पश्चिमेकडील देश आहे. या देशाच्या उत्तर व पूर्वेला स्पेन हा देश तर दक्षिणेला व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. लिस्बन ही पोर्तुगाल ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
फुटबॉल
पोर्तुगालमध्ये फुटबॉल हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि देशाने जगभरात प्रसिद्ध होणाया फुटबॉलपटूंची निर्मिती केली आहे. युसुबियो, लुस फिगो आणि ख्रिस्टियानो रोनाल्डो हे खेळाडू सर्वात पोर्तुगीज फुटबॉलपटू आहेत.
राष्ट्रगीत: आ पोर्तुगीजा
राजधानी
(व सर्वात मोठे शहर): लिस्बन
अधिकृत भाषा पोर्तुगीज
 – राष्ट्रप्रमुख आनिबाल काव्हाको सिल्व्हा
 – पंतप्रधान पेद्रो पासुस कुएलू
महत्त्वपूर्ण घटना
 – स्वातंत्र्य दिवस जून २४, ११२८(प्राप्ती)
ऑक्टोबर ५, ११४३(मान्यता)
क्षेत्रफळ
 – एकूण ९२,३९१ किमी२ (११०वा क्रमांक)
 – पाणी (%) ०.५
लोकसंख्या
 -एकूण १,०४,९५,००० (७६वा क्रमांक)
 – घनता ११४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 – एकूण २०३.४ अब्ज अमेरिकन डॉलर (४१वा क्रमांक)
 – वार्षिक दरडोई उत्पन्न १९,३३५ अमेरिकन डॉलर (३७वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन युरो (EUR)
आंतरराष्ट्रीय कालविभाग पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + ०)
आय.एस.ओ. ३१६६-१ PT
आंतरजाल प्रत्यय .pt
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३५१
Love From India | Maharashtra |

Leave a Comment