माझा आवडता स्मार्टफोन | SAMSUNG GALAXY M31

माझा आवडता स्मार्टफोन | SAMSUNG GALAXY M31

आतापर्यंत आवडणारा चांगला बेस्ट बजेट स्मार्टफोन या बद्धल काही बाबी जाणून घ्या आपल्या मराठी मधून …

 

SAMSUNG GALAXY M31
SAMSUNG GALAXY M31

 

आतापर्यंत भरपूर मोबाइल फोन येऊन गेले पण या फोन बद्धल बोलणं झालं तर बेस्ट बजेट स्मार्ट फोन आहे खूप छान  दमदार म्हणजे बॅटरी पावर चला जाणून घ्या कोणता आहे हा स्मार्ट फोन …

भारतात मोबाइल फोन हे सर्वांकडे झाले आहेत अगदी लहान मुलाकड सुद्धा फोन पहायला मिळतो आपल्या वेळी नव्हते असे पण आता जनरेशन बदलं आहेत फोन पण महत्वाचा वाटतो आता मला आवडणारा फोन मी सांगणार आहे त्या अगोदर त्याचे वैशिष्ठे जाणून घ्या मी आतापर्यंत एवढे फोन वापरून झाले कि सांगता येत नाही अगदी भावाची कृपा. 
 
मी फोने घेताना पहिले वैशिष्ठे पाहतो बाजारामध्ये कसा आहे रेटिंग काय आहे वाईट काय चांगले काय या फोन मध्ये मला बॅटरी खूप चांगली वाटली ६००० mAh Battery   आणि अजून  बद्धल सांगायचं झाले तर साधं सरळ सोपं सांगतो आणि आपण फक्त तेच बघतो. 
 
कोणाला गिफ्ट वैगरे आणि वापर करण्यासाठी चांगला फोन आहे आणि याची बॅटरी खूप दिवस जाऊ शकते बाकीचे ४०००-५००० mAh बॅटरी आहे आणि यांचे वैशिष्ट्ये खाली दिली आहेत काही राहिली असतील तर तुम्ही ऑफिसिअल वेब साईट वर जाऊन पाहू शकता मी तर एवढंच बघतो . 
 
 हा सॅमसंग फोन १७४०० रुपये पासून भेटतो सॅमसंग गैलक्सी M31 
काही वैशिष्ट्ये :- 
  •  ६४ मेगा पिक्सल कॅमेरा आणि पुढील कॅमेरा ८ मेगा पिक्सल 
  • ६.४ इंच डिस्प्ले फुल HD डिस्प्ले 
  • अँड्रॉइड १० व्हर्जन लेटेस्ट 
  • ६ GB  रॅम आणि ८GB  रॅम 
  • १२८ GB इंटरनल मेमरी आणि ६४ GB इंटरनल मेमरी
  • १ वर्ष मोबाईल हमी आणि ६ महिने बॉक्स मधील वस्तूची हमी 
 
कसा वाटला लेख नक्की कंमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हो मित्रांनो जर मी दिलेल्या लिंक वरून तुम्ही तो मोबाइल खरेदी केलात तर मला काही फायदा होईल  माझे १ % किंवा २ % भेटतील तर मित्रांनो प्लीज घायचा असेल तर दिल्या गेलेल्या लिंक वरून घ्या . 
 
तुमचे खूप आभार ।।

Leave a Comment