Government Job: भारतीय राष्ट्रीय अभिलेखाकार मध्ये विविध पदांसाठी भरती.. वेतन 50,000/-, लगेच करा अर्ज…

Government Job
Government Job

Government Job: National Archives of India Recruitment नॅशनल अर्काइव्हज ऑफ इंडियामध्ये सरकारी नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीद्वारे, संशोधन अधिकारी, अभिलेखाकार, मायक्रोफोटोग्राफर, असिस्टंट मायक्रोफोटोग्राफर आणि अधीक्षक या जागांसाठी एकूण 12 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. रिक्त पदांवर आधारित या भरतीसाठी पात्रता पूर्ण करणाऱ्या सगळ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 45 दिवसांची म्हणजेच ऑक्टोबर 13, 2024 पर्यंत देण्यात आली आहे. Government Job

संस्था - नॅशनल आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया (National Archives Of India)
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

कोणत्या पदांवर भरती होणार आहे?: संशोधन अधिकारी, अभिलेखाकार, मायक्रोफोटोग्राफर, असिस्टंट मायक्रोफोटोग्राफर, अधीक्षक

पदांची संख्या: एकूण 12 पदे उपलब्ध आहेत

अर्ज मोड: हा अर्ज ऑफलाइन करावा लागणार आहे.

अर्ज करण्याचा पत्ता: उपसंचालक, अभिलेखाकार (प्रशासन), नॅशनल आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया, जनपथ, नवी दिल्ली-11001

अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत कोणती आहे?: 45 दिवस म्हणजेच ऑक्टोबर 13, 2024

भरती बद्दल अधिक सविस्तर माहिती | Government Job Detail information

पदाचे नाव आणि उपलब्ध पदांची संख्या| National Archives of India Recruitment Post Name and Post Numbers

पदांची नावे👇पदांची संख्या👇
संशोधन अधिकारी01
आर्किव्हिस्ट02
मायक्रोफोटोग्राफर02
असिस्टंट मायक्रोफोटोग्राफर02
अधीक्षक05

वेतनमान तपशील | Government Job Salary Details

National Archives of India Recruitment पदाचे नाव आणि वेतनमान

  • गट ‘ब’ वैज्ञानिक अधिकारी (अधिकृतपणे प्रकाशित) वेतन मॅट्रिक्स जोम मंत्री ग्रेड 8 (रु. 47,600/- रु. 1,51,100/-)
  • ग्रेड 9 (रु. 53,100/- रु. 1,67,800/-) निष्क्रिय सह चार वर्षे नंतर निवड श्रेणी
  • आर्किव्हिस्ट: रु 47,600/- रु 1,51,100/-
  • मायक्रोफोटोग्राफर: रु 44,900/- रु 1,42,400/-
  • मायक्रोफोटोग्राफर असिस्टंट: रु. 35,400/- रु 1,12,400/-
  • अधीक्षक: रु. 35,400/- रु 1,12,400/-

वरील भरती अंतर्गत अर्ज कसा करावा? | Government Job How to Apply?

National Archives of India Recruitment Rules

  1. सर्व इच्छुक आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी या भरतीसाठी वर देण्यात आलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक असणार आहे.
  2. तुम्हाला तुम्ही केलेल्या अर्जासोबत सगळी आवश्यक कागदपत्रे जोडणे सुद्धा आवश्यक आहे.
  3. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 45 दिवस म्हणजेच 13 ऑक्टोबर 2024 पर्यंतची आहे.
  4. जे अर्ज उशिरा प्राप्त झालेले असतील असे अर्ज विचारात घेण्यात येणार नाहीत याची सगळ्या उमेदवारांनी अवश्य नोंद घ्यावी. Government Job

काही महत्त्वाच्या लिंक्स | Some Important Link

अधिकृत वेबसाइट: https://nationalarchives.nic.in/

निष्कर्ष:
या पोस्ट मध्ये Government Job (National Archives of India Recruitment) नॅशनल अर्काइव्हज ऑफ इंडियामध्ये सरकारी नोकरीच्या भरती चालू आहे, ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ऑक्टोबर 13, 2024 दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा.

मित्रांनो, अशाच महत्वाच्या दररोज जॉब अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच आताच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील

heydude52 twilightwap.com 2
20240220 2028304526101735548947611
हे देखील वाचू शकता: Latur Urban Bank Recruitment 2024 | लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत 38 पदांसाठी…या उमेदवारांना नोकरीची उत्तम सुवर्णसंधी…

Leave a Comment