Government Job: भारतीय राष्ट्रीय अभिलेखाकार मध्ये विविध पदांसाठी भरती.. वेतन 50,000/-, लगेच करा अर्ज…

img 20240905 wa00072945197545539225861

Government Job: National Archives of India Recruitment नॅशनल अर्काइव्हज ऑफ इंडियामध्ये सरकारी नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीद्वारे, संशोधन अधिकारी, अभिलेखाकार, मायक्रोफोटोग्राफर, असिस्टंट मायक्रोफोटोग्राफर आणि अधीक्षक या जागांसाठी एकूण 12 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. रिक्त पदांवर आधारित या भरतीसाठी पात्रता पूर्ण करणाऱ्या सगळ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर ऑफलाइन …

Read more