MahaPareshan Recruitment 2024: महापारेषण अंतर्गत या महत्वाच्या पदांवर भरती सुरू… 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेवारांना मोठी संधी…

MahaPareshan Recruitment 2024
MahaPareshan Recruitment 2024

MahaPareshan Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड (जिल्हा-सातारा) प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल) पदे भरण्यासाठी योग्य उमेदवारांकडून उपलब्ध पदांच्या अनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी सगळ्या आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन माध्यमातून या भरती अंतर्गत अर्ज करणे आवश्यक असणार आहे.

MahaPareshan Recruitment 2024

एकूण पदांची संख्या किती असणार आहे? | MahaPareshan Recruitment 2024 Total Posts

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

-39 पदे

भरती अंतर्गत उपलब्ध पदाचे नाव: शिकाऊ (इलेक्ट्रिकल)

भरती पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? | MahaPareshan Recruitment 2024 Eligibility Criteria

– उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

भरती पदासाठी आवश्यक वयोमर्यादा काय असणार आहे? | MahaPareshan Recruitment 2024 Age Criteria

वरील भरती पदांसाठी आवश्यक वयाची मर्यादा ही 18 ते 30 वर्षे असणार आहे.
SC, ST या श्रेणीतील उमेदवारांना वयात 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे?: ही नोकरी कराड, (जिल्हा – सातारा) या ठिकाणी असणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे?: ऑनलाइन

वरील भरती पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 17 सप्टेंबर 2024 पर्यंतच असणार आहे

MahaPareshan Recruitment 2024 Important Link

✅अधिकृत वेबसाइट👉येथे क्लिक करा
✅जाहिराती PDF👉येथे क्लिक करा
✅भरती अंतर्गत अर्ज👉येथे क्लिक करा

काही महत्वाच्या सूचना | MahaPareshan Recruitment 2024 Some Important Tips

  • या भरती अंतर्गत ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जामधे देण्यात आलेली माहिती अपूर्ण असल्यास, अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • खाली दिलेल्या लिंकद्वारे सगळ्या अर्जदारांनी त्यांचा अर्ज सादर करणे अतिशय आवश्यक ठरणार आहे.
  • अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत ही फक्त 17 सप्टेंबर 2024 पर्यंतच आहे.
  • अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
  • अधिक तपशीलांसाठी, कृपया प्रदान केलेली PDF जाहिरात आवश्यक वाचायला हवी. | MahaPareshan Recruitment

निष्कर्ष:या पोस्ट मध्ये MahaPareshan Recruitment महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड (जिल्हा-सातारा) अंतर्गत पदांची भरती चालू आहे, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ सप्टेंबर २०२४ दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा.

मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

heydude52 twilightwap.com 2
20240220 2028304526101735548947611

1 thought on “MahaPareshan Recruitment 2024: महापारेषण अंतर्गत या महत्वाच्या पदांवर भरती सुरू… 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेवारांना मोठी संधी…”

Leave a Comment