MahaPareshan Recruitment 2024: महापारेषण अंतर्गत या महत्वाच्या पदांवर भरती सुरू… 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेवारांना मोठी संधी…

img 20240906 wa00041884547597597410870

MahaPareshan Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड (जिल्हा-सातारा) प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल) पदे भरण्यासाठी योग्य उमेदवारांकडून उपलब्ध पदांच्या अनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी सगळ्या आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन माध्यमातून या भरती अंतर्गत अर्ज करणे आवश्यक असणार आहे. MahaPareshan Recruitment 2024 एकूण पदांची संख्या किती असणार आहे? | MahaPareshan Recruitment 2024 Total Posts …

Read more