Pune Cantonment Board Bharti 2024 | पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड तर्फ़े ०१ पदाची भरती… प्रति भेट १०००/- रुपये…

पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये सुवर्णसंधी आली आहे कारण Pune Cantonment Board Bharti 2024 अंतर्गत पदाची भरती होत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख, भरती पद्धत, उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत सुद्धा दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीबाबत सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईटला रोज भेट द्या.

Pune Cantonment Board Bharti
Pune Cantonment Board Bharti
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Pune Cantonment Board Bharti 2024: पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत या पदाची नोकरीची सुवर्णसंधी, 01 पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन म्हणजेच थेट मुलाखत द्वारे निवड करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 रोजी आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता, अर्जदाराने अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत करावा.

विभाग: मित्रांनो ही भरती निवासी वैद्यकीय अधिकारी कार्यालय विभाग अंतर्गत होगा आहे.

भरतीची श्रेणी: ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होत आहे.

Pune Cantonment Board Bharti 2024 | संपूर्ण माहिती

एकूण पदे: पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड भरतीसाठी ०१ पद रिक्त आहे.

पदांचे नाव: बालरोगतज्ञ

Pune Cantonment Board Bharti 2024 | शैक्षणिक पात्रता

Pune Cantonment Board Bharti 2024 चालू असून यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे, बालरोग शास्त्रातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा आणि नवजात शिशु आणीबाणी हाताळण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव असलेले महाराष्ट्र किंवा इतर राज्य वैद्यकीय परिषद किंवा राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची वैध नोंदणी धारण असावे.

वयोमर्यादा | Pune Cantonment Board Bharti 2024 याकरिता माहिती उपलब्ध नाही.

वेतनश्रेणी: पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड भरती होत असून यासाठी वेतनश्रेणी प्रति भेट १०००/- रुपये.

नोकरी स्थान: पुणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन (मुलाखत) अर्ज पद्धतीने करायचा आहे

मुलाखतीचा पत्ता: निवासी वैद्यकीय अधिकारी कार्यालय, SVP SCCH, समोर. गोळीबार मैदान, शंकरशेठ रोड, पुणे 411001.

अर्ज फी: अर्ज फी बद्धल माहिती उपलब्ध नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ ऑक्टोबर २०२४

हे देखील वाचा: – ISRO HSFC Recruitment 2024: मानवी अंतराळ उड्डाण केंद्रात 99 पदांसाठी सुवर्णसंधी! लगेचच करा अर्ज!

How to Apply Pune Cantonment Board Bharti 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे सोबत ठेवा
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून ऑफलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.

अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा

मिळवा एक लाख पेक्षा जास्त लोन फक्त 5 मिनिटात 👉 इथे क्लिक करा

निष्कर्ष:
या पोस्ट मध्ये Pune Cantonment Board Bharti 2024 अंतर्गत पदांची भरती चालू आहे,ऑफलाईन (मुलखात) अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 11 ऑक्टोबर 2024 दिल्या प्रमाणे आहे, अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा.

मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

image
Pune Cantonment Board Bharti

Leave a Comment